तंत्र – विज्ञान

Marathi News,latest mobile laptop,technology ,social media, computer,ios,android,whatsapp mumbai pune news and article  in marathi

ब्रॉडबँड डाउनलोड वेगाच्या सुधारणेत भारताचे स्थान सर्वात वर

वर्ष सरत असताना भारतातील इंटरनेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. ब्रॉडबँड इंटरनेट डाऊनलोड वेगाच्या सुधारणेत भारताने यंदाच्या वर्षी प्रथम स्थान पटकावले …

ब्रॉडबँड डाउनलोड वेगाच्या सुधारणेत भारताचे स्थान सर्वात वर आणखी वाचा

या ट्रिकने डिलीट करा गूगलकडे असलेली आपली माहिती

इंटरनेट विश्वातली जायंट सर्च इंजिन ‘गूगल’कडे तुम्ही काय ‘सर्च’ करता, तुमचा आवडता पदार्थ कोणता, तुम्ही कुठे कुठे जाता, कोणत्या वेबसाईटना …

या ट्रिकने डिलीट करा गूगलकडे असलेली आपली माहिती आणखी वाचा

व्हीवोने आणला दमदार फीचर्ससह नवा स्मार्टफोन

नवी दिल्ली : एनर्जेटिक ब्लू या रंगातील व्ही७ हा स्मार्टफोन चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिवोने लाँच केला. १८,९९० रुपये इतकी …

व्हीवोने आणला दमदार फीचर्ससह नवा स्मार्टफोन आणखी वाचा

सोनीच्या ‘या’ फोनवर तब्बल १३६०० रुपयांची सवलत

मुंबई : मोबाईल उत्पादक कंपनी सोनीने आपल्या एक्सपीरिया XZs च्या किंमतीत मोठी कपात केली असून या फोनच्या किंमतीत १३ हजार …

सोनीच्या ‘या’ फोनवर तब्बल १३६०० रुपयांची सवलत आणखी वाचा

विनाचालक मर्सिडीज बस रस्त्यावर आली

जर्मनीची ऑटोमेकर कंपनी मर्सिडीजने त्यांच्या विनाचालक बसच्या यशस्वी चाचण्या नेदरलँडमधील अॅमस्टरडॅममध्ये घेतल्यानंतर ही बस आता जर्मनीतील रस्त्यांवर दाखल झाली आहे. …

विनाचालक मर्सिडीज बस रस्त्यावर आली आणखी वाचा

डोकेदुखी ठरणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्टपासून बचाव करण्यासाठी फेसबुकचे नवे फिचर

नवी दिल्ली – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने काही नवीन फिचरची घोषणा केली आहे. हे फिचर खासकरून वापरकर्त्यांना छळवणुकीपासून वाचविण्यासाठी कंपनीकडून …

डोकेदुखी ठरणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्टपासून बचाव करण्यासाठी फेसबुकचे नवे फिचर आणखी वाचा

व्होडाफोनने आणला १५९० रुपयात स्मार्टफोन

दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन आणि आयटेल या दोन कंपन्यानी एकत्र येत नवा ४जी स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणला आहेत. या …

व्होडाफोनने आणला १५९० रुपयात स्मार्टफोन आणखी वाचा

जिओ टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिसचे वेब व्हर्जन लॉन्च

रिलायन्स जिओ युजर्ससाठी नवनव्या ऑफर्स सादर केल्यानंतर कंपनीने आता जिओ टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिसचे वेब व्हर्जन लॉन्च केले आहे. युजर्स …

जिओ टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिसचे वेब व्हर्जन लॉन्च आणखी वाचा

फेसबुकसोबत डाटा शेअर करणे बंद करा; फ्रान्सची व्हॉट्सअॅपला नोटीस

लंडन – व्हॉट्सअॅपला नोटीस बजावून फेसबुकसोबत डाटा शेअर करणे बंद करा, अशी सूचना फ्रान्सच्या प्रायव्हसी एजन्सी सीएनआयएलने (नॅशनल डाटा प्रोटेक्शन …

फेसबुकसोबत डाटा शेअर करणे बंद करा; फ्रान्सची व्हॉट्सअॅपला नोटीस आणखी वाचा

दोन फ्रंट कॅमेरेवाले सॅमसंग गॅलेक्सी ए ८, प्लस लाँच

सॅमसंगने त्यांच्या ए सिरीजमधील दोन नवे स्मार्टफोन युरोपिय बाजारात लाँच केले असून गॅलेक्सी ए ८ व ए ८ प्लस या …

दोन फ्रंट कॅमेरेवाले सॅमसंग गॅलेक्सी ए ८, प्लस लाँच आणखी वाचा

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार कमी पैसे

नवी दिल्ली – आतापर्यंत आपला नंबर दुसऱ्या कंपनीच्या सेवेसाठी पोर्ट करण्यासाठी मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांना १९ रूपयांचे शुल्क मोजावे लागत …

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार कमी पैसे आणखी वाचा

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आणला ४९ रूपयांचा नवा प्लॅन

मुंबई- टेलिकॉम कंपन्या सध्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी डेटाप्लॅनच्या विविध ऑफर्स देत आहेत. नुकताच रिलायन्स जिओने ५२ रूपयांचा एक डेटाप्लॅन युजर्ससाठी …

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आणला ४९ रूपयांचा नवा प्लॅन आणखी वाचा

मायक्रोसॉफ्ट आणणार ड्युल स्क्रीनचा संगणक

जगात सर्वप्रथम दोन स्क्रीन असलेले तरीही संपूर्ण उघडताच सलग स्क्रीन दिसणारा फोल्डेबल संगणक मायक्रोसॉफ्ट लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत असल्याचे समजते. …

मायक्रोसॉफ्ट आणणार ड्युल स्क्रीनचा संगणक आणखी वाचा

फेसबुकने सुरु केले क्लिक-टू-व्हाट्सअॅप बटण

सेन्ट फ्रांसिस्को : तुम्ही आता फेसबुकवर अधिक लोकांशी जोडू शकता. कारण क्लिक-टू-व्हाट्सअॅप हे एक नवीन बटण फेसबुकने सुरू केल्यामुळे जाहिरात …

फेसबुकने सुरु केले क्लिक-टू-व्हाट्सअॅप बटण आणखी वाचा

फेसबुकने उपलब्ध करून दिला ‘स्नूझ’चा पर्याय

आपल्या यूजर्ससाठी आणखी एक नवीन पर्याय सोशल मीडियामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेल्या आणि अतिशय कमी कालावधीत प्रसिद्ध झालेल्या फेसबुकने उपलब्ध करुन …

फेसबुकने उपलब्ध करून दिला ‘स्नूझ’चा पर्याय आणखी वाचा

गुगलवर २०१७ मध्ये सर्वाधिक ‘सर्च’ केली गेली ही ठिकाणे

गुगल तर्फे, २०१७ या वर्षामध्ये सर्वात जास्त ‘ सर्च ‘ केल्या गेलेल्या ‘ ट्रॅव्हल डेस्टीनेशन्स ‘, म्हणजेह पर्यटनस्थळांची यादी नुकतीच …

गुगलवर २०१७ मध्ये सर्वाधिक ‘सर्च’ केली गेली ही ठिकाणे आणखी वाचा

व्हॉट्सअॅप अशा प्रकारे कमवते पैसे ?

मुंबई : सध्याच्या घडीला व्हॉट्सअॅपचा वापर कोण करत नाही असा शोधून सापडणार नाही. आजमितीस व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जवळपास १ अरबच्या …

व्हॉट्सअॅप अशा प्रकारे कमवते पैसे ? आणखी वाचा

नव्या वर्षी बाजारात दाखल होतेय उडणारी कार

उडणारी कार हे माणसाने पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरले आहे पण पुढच्या वर्षात म्हणजे २०१८ मध्ये अशी उडणारी कार बाजारात …

नव्या वर्षी बाजारात दाखल होतेय उडणारी कार आणखी वाचा