क्रीडा

Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi

डेल स्टेन, इशांतची कॉपी करणार नाही-भुवनेश्वरकुमार

नवी दिल्लीः यापुढील काळात गोलंदाजी करीत असताना मी कोणाचीच कॉपी करणार नाही. मला गोलंदाजी करीत असताना वेग वाढवायचा नाही. मला …

डेल स्टेन, इशांतची कॉपी करणार नाही-भुवनेश्वरकुमार आणखी वाचा

आयपीएलसोडून पुजारा आला मतदानासाठी

राजकोट – एकीकडे मतदानाला सुटी देवून बॉलिवुडचे अभिनेते मंडळी आयफा पुरस्कारासाठी परदेशात गेली होती. असे असताना टीम इंडियाचा दमदार फलंदाज …

आयपीएलसोडून पुजारा आला मतदानासाठी आणखी वाचा

मुंबई इंडियन्सपुढे विजयाचे आव्हान

अबुधाबी- आयपीएलच्याा सातव्याल हंगामात मुंबई इंडियन्ससला एकही विजय मिळविता आला नाही. सुरावातीच्या- चार सामन्यात पराभव पत्करावा लागल्यााने त्यांना आता आगमी …

मुंबई इंडियन्सपुढे विजयाचे आव्हान आणखी वाचा

किंग्ज इलेव्हन पंजाबचा पाचवा विजय

अबुधाबी : यावर्षीच्या आयपीएल सामन्याात आतापर्यंत सलग पाचवा विजय मिळवत किंग्ज इलेव्हन पंजाबने दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. रॉयल चॅलेंर्जस …

किंग्ज इलेव्हन पंजाबचा पाचवा विजय आणखी वाचा

कोलकत्ता, राजस्थान विजयासाठी झुंजणार

अबुधाबी- यावर्षीच्या आयपीएल सामन्यात बलाढय संघाची कामगिरी आतापर्यंत निराशजनक झाली आहे. या संघाला अजून म्हणावा तसा सूर गवसला नाही. त्यामुळे …

कोलकत्ता, राजस्थान विजयासाठी झुंजणार आणखी वाचा

दिल्लीस-हैदराबाद आमने-सामने

नवी दिल्लीं- आयपीएलच्याा यावर्षीच्यान स्प र्धेत दिल्लीर डेअर डेव्हिल्सने सर्वांचीच निराशा केली आहे. हा संघ गुणतालिकेत सर्वात खाली आहे. आतापर्यंत …

दिल्लीस-हैदराबाद आमने-सामने आणखी वाचा

निवडणूक आयोगाचे पाकिस्तानात कौतुक

इस्लामाबाद – देशाचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानमध्ये भारताविषयी ओढ असल्याचे लोकसभा निवडणुकीमुळे स्पष्ट झाले आहे,मात्र भारतात कसे वातावरण आहे,नियम कसे …

निवडणूक आयोगाचे पाकिस्तानात कौतुक आणखी वाचा

मुंबई-चेन्नईत कोण बाजी मारणार

अबूधाबी- यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेत दोन सामने खेळूनही पराभव पत्कारावा लागल्याने मुंबई इंडियन्स संघाची पाटी कोरीच आहे. त्यांचा शुक्रवारी तिसरा सामना …

मुंबई-चेन्नईत कोण बाजी मारणार आणखी वाचा

रोमहर्षक लढतीत कोलकत्ता विजयी

अबूधाबी- आयपीएलमधील रोमहर्षक लढतीत कोलकाता नाइट रायडर्सनी शेवटच्या षटकात उत्कदष्टय गोलंदाजीचे प्रदर्शन करताना दोन धावानी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला. …

रोमहर्षक लढतीत कोलकत्ता विजयी आणखी वाचा

वाढदिवस … मतदानासाठी दुबईतून मुंबईत!

मुंबई – भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण केले. मात्र वाढदिवसाच्या दिवशीच मतदान असल्याने सचिनने मतदानाचा हक्क …

वाढदिवस … मतदानासाठी दुबईतून मुंबईत! आणखी वाचा

लसिथ मलिंगा श्रीलंकेचा कर्णधार

कोलंबो- नुकताच ढाका येथे पार पडलेल्या टी-२०च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला नमवून लसिथ मलिंगाच्या नेतत्वाखाली श्रीलंकेने बाजी मारली. त्यामुळेच श्रीलंका …

लसिथ मलिंगा श्रीलंकेचा कर्णधार आणखी वाचा

राजस्थानवर चेन्नईचा ‘सुपर’ विजय

दुबई : आयपीएल स्परर्धेत रोमहर्षक ठरलेल्या. लढतीत राजस्थान रॉयलवर केवळ सात धावांनी विजय मिळवीत चेन्नईचा संघ सुपरविजेता ठरला. चेन्नईकडून चांगल्या …

राजस्थानवर चेन्नईचा ‘सुपर’ विजय आणखी वाचा

गंभीर-कोहली आज आमनेसामने

शारजा – आयपीएलमध्ये गुरुवारी टीम इंडियातील दोन स्टार क्रिकेटपटू आमनेसामने उभे ठाकणार आहेत. यंदाच्या आयपीएल स्पसर्धेत विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स …

गंभीर-कोहली आज आमनेसामने आणखी वाचा

रैनामुळे चेन्नई सुपर किंग्ज विजयी

अबूधाबी- गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नसलेल्या चेन्नई सुपर किंगजचा स्टागर फलंदाज सुरैश रैना याला सुर गवसला आहे. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या् …

रैनामुळे चेन्नई सुपर किंग्ज विजयी आणखी वाचा

चेन्नईसमोर दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान

अबुधाबी – आयपीएल-७ मध्ये माजी विजेता असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला मोठे लक्ष्य उभे करूनही पहिल्यास सामन्यात पंजाबकडून पराभव पत्कारावा लागला …

चेन्नईसमोर दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान आणखी वाचा

डय़ुमिनीमुळे मिळाला दिल्ली डेअरडेव्हिल्सला विजय

अबुधाबी- डेअरडेव्हिल्सचे सलामीवीर दिनेश कार्तीक आणि जेपी डय़ुमिनी यांच्या दमदार खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ४ विकेट्सनी शानदार विजय मिळविला. …

डय़ुमिनीमुळे मिळाला दिल्ली डेअरडेव्हिल्सला विजय आणखी वाचा

मॅक्सवेल –मिलरची तुफानी फटकेबाजी

अबुधाबी – आयपीएलचा सातवा हंगाम सुरू झाल्यानंतर प्रथमच रोमहर्षक सामना पहावयास मिळाला. चेन्नई सुपरकिंग्जने उभे केलेल्यास तगडया आव्हानाला किंग्ज इलेव्हन …

मॅक्सवेल –मिलरची तुफानी फटकेबाजी आणखी वाचा

आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी श्रीनिवासनची होणार चौकशी

नवी दिल्ली – आयपीएलमधील गैरव्यवहारप्रकरणामुळे बीसीसीआयचे पदच्युत अध्यक्ष एन. श्रीनिवासन अडचणीत सापडले आहेत. अध्यक्षपदावरून हकालपटी केल्यानंतर श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाने …

आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी श्रीनिवासनची होणार चौकशी आणखी वाचा