क्रीडा

Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi

विश्वनाथन आनंदने पटकावले चेस टुर्नामेंटचं विजेतेपद

मॉस्को: गेल्याक काही दिवसांपासून पराभव सहन कराव्या लागत असलेल्याक भारताच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने त्यांच्याा लौकिकास साजेशी खेळी केली आहे. त्याच्या …

विश्वनाथन आनंदने पटकावले चेस टुर्नामेंटचं विजेतेपद आणखी वाचा

धोनीने व्यक्त केली कर्णधारपद सोडण्याची इच्छा

नवी दिल्ली – आयपीएलमधील सट्टेबाजी प्रकरणात नाव आल्यावर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त …

धोनीने व्यक्त केली कर्णधारपद सोडण्याची इच्छा आणखी वाचा

आगामी काळात आयपीएल सामने होणारच

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांच्यावर कारवाई करीत आयपीएलमधील दोन संघावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात आयपीएलमधील …

आगामी काळात आयपीएल सामने होणारच आणखी वाचा

भारताची विजयाची हॅटट्रिक

मिरपूर-  यजमान बांगलादेशवर आठ विकेटनी विजय मिळवत माजी विजेता भारताने टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली. गटवार साखळीतील भारताचा …

भारताची विजयाची हॅटट्रिक आणखी वाचा

सुनील गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष

<p>नवी दिल्ली – इशारा देऊनही बीसीसीआय अध्यक्षपदाची खूर्ची न सोडणा-या एन.श्रीनिवासन यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही काळासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन दूर …

सुनील गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष आणखी वाचा

गोपाळांच्या खेळातून बाळ हद्दपार

आपल्या देशात राजकारण्यांनी, धंदेवाइकांनी आणि धंदेवाईक राजकारण्यांनी कोणत्याही खेळाचा कसा खेळखंडोबा केला आहे याचा अनुभव आपण क्रिकेटमध्ये घेतच आहोत. क्रिकेटचे …

गोपाळांच्या खेळातून बाळ हद्दपार आणखी वाचा

मोठा विजय मिळविल्यास टीम इंडिया सेमीफायनलमध्ये

ढाका : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात टीम इंडियाने सुरुवातीचे दोन सामने जिंकून शानदार सुरूवात केली आहे. दरम्यान टीम इंडियाला …

मोठा विजय मिळविल्यास टीम इंडिया सेमीफायनलमध्ये आणखी वाचा

सुनील गावस्करांना बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष बनवा

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना पायउतार होण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावरही कोणतीही कारवाई …

सुनील गावस्करांना बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष बनवा आणखी वाचा

सचिन करणार आता आयपीएलचे प्रमोशन

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झालेला असला तरी त्या ला अजून क्रिकेटपासून दूर राहता येत नाही. …

सचिन करणार आता आयपीएलचे प्रमोशन आणखी वाचा

विराटच मोडेल सचिनचे विक्रम- कपीलदेव

क्वालालंपूर – प्रत्येक सामन्यागणीक टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहली याचा खेळ बहरत चालला आहे. त्यामुळे त्या‍च्याकडून अपेक्षा वाढत चालल्या आहेत. …

विराटच मोडेल सचिनचे विक्रम- कपीलदेव आणखी वाचा

आयपीएलनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वनडे सीरिज ?

ढाका- आयपीएलनंतर टीम इंडियाचे शेडूल बिजी नसल्याने भारत-पाकिस्तान दरम्यान वनडे सीरिज खेळवली जाण्याची शक्यता आहे. या बातमीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे …

आयपीएलनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वनडे सीरिज ? आणखी वाचा

कर्णधार धोनीने केली युवराजसिंगची पाठीराखण

मिरपूर – बांगलादेशात सुरू असलेल्या, टी २० सामन्याात पाक व वेस्टइंडिज विरूद़धच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. मात्र, या …

कर्णधार धोनीने केली युवराजसिंगची पाठीराखण आणखी वाचा

विरेंद्र सेहवागची शाळा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर भारताचा आघाडीचा फलंदाज आता शिक्षण क्षेत्रात करियरसाठी सिद्ध झाला आहे. गुरगांव पासून १५ किमी अंतरावर हरियानातील …

विरेंद्र सेहवागची शाळा आणखी वाचा

टी-२० विश्वचषक: भारताचा सलग दुसरा विजय

मिरपूर- आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ‘ब’ गटातील सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय मिळवला.  स्पर्धेतील भारताचा हा सलग …

टी-२० विश्वचषक: भारताचा सलग दुसरा विजय आणखी वाचा

टीम इंडियाचा वेस्ट इंडीजशी मुकाबला

ढाका: बांगलादेशात होत असलेल्या‍ ट्वेण्टी२० विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध विजयी सलामी दिल्याचे सध्या आनंदाचे वातावरण आहे. रविवारी आता टीम इंडियाला …

टीम इंडियाचा वेस्ट इंडीजशी मुकाबला आणखी वाचा

सानिया मिर्झा – कारा ब्लॅक दुस-या फेरीत

मियामी, – सोनी ओपन टेनिस स्पर्धेत भारताची आघाडीची टेनीसपटू सानिया मिर्झा आणि तिची दुहेरीतील साथीदार कारा ब्लॅक यांनी दुसर्याल फेरीत …

सानिया मिर्झा – कारा ब्लॅक दुस-या फेरीत आणखी वाचा

भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय

मिरपूर- आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीतील पहिल्या लढतीत भारताने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १३१ …

भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय आणखी वाचा

रैना-विराटच्या खेळीने टीम इंडिया विजयी

ढाका: सुरेश रैना-विराट कोहलीच्यां दमदार खेळीने टीम इंडियाने दुस-या सराव सामन्यात इंग्लंडवर २० धावांनी विजय मिळवला. या सराव सामन्यात टीम …

रैना-विराटच्या खेळीने टीम इंडिया विजयी आणखी वाचा