राजेश टोपे

काल दिवसभरात राज्यात 1008 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकट्या मुंबईत 751 रुग्ण

मुंबई : काल दिवसभरात राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 1008 नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 11,506 वर पोहचला असल्याची माहिती …

काल दिवसभरात राज्यात 1008 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकट्या मुंबईत 751 रुग्ण आणखी वाचा

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजारांच्या पार

मुंबई : राज्यातील कोरोना ग्रस्तांच्या आकड्यात काल 583 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 10,498 झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश …

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजारांच्या पार आणखी वाचा

मुंबईतील कोरोनाग्रस्तावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

मुंबई – नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात करोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईमधील लिलावती रुग्णालयात …

मुंबईतील कोरोनाग्रस्तावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी आणखी वाचा

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7628, तर 323 जणांचा मृत्यु

मुंबई : राज्यात काल 811 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7628 झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7628, तर 323 जणांचा मृत्यु आणखी वाचा

१८ मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन : आरोग्यमंत्री

मुंबई: देशासह राज्यातील लॉकडाऊन येत्या ४ मे रोजी कदाचित मागे घेतला जावू शकतो. पण कोरोनाग्रस्तांची मुंबई आणि पुण्यातील वाढती आकडेवारी …

१८ मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन : आरोग्यमंत्री आणखी वाचा

केंद्र सरकारची पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला मान्यता; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – केंद्र सरकारने महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला परवानगी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्राने …

केंद्र सरकारची पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला मान्यता; आरोग्यमंत्र्यांची माहिती आणखी वाचा

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6817 वर, तर एका दिवसात 394 ने वाढला आकडा

मुंबई : काल दिवसभरात राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 394 नवीन रुग्णांची भर पडली असल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 6817 वर पोहचल्याची माहिती …

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6817 वर, तर एका दिवसात 394 ने वाढला आकडा आणखी वाचा

महाराष्ट्रातील मृत्यूदर जागतिक सरासरीच्या तुलनेत घटला

मुंबई : जीवघेण्या कोरोनासोबत लढाई करणाऱ्या महाराष्ट्रातील मृत्यूदर घटला असून गेल्या १५ दिवसांत महाराष्ट्राचा मृत्यूदर जागतिक सरासरीच्या तुलनेत ४.४० टक्क्यांपर्यंत …

महाराष्ट्रातील मृत्यूदर जागतिक सरासरीच्या तुलनेत घटला आणखी वाचा

महाराष्ट्रातील हॉटस्पॉट १४ वरुन पाचवर, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील डबलिंग रेट हा …

महाराष्ट्रातील हॉटस्पॉट १४ वरुन पाचवर, आरोग्यमंत्र्यांची माहिती आणखी वाचा

राज्य सरकारने बदलले ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष

मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलल्याची माहिती दिली आहे. आता …

राज्य सरकारने बदलले ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष आणखी वाचा

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान मोठी वाढ होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज ; आरोग्य मंत्री

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान मोठी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला असल्याची माहिती …

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान मोठी वाढ होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज ; आरोग्य मंत्री आणखी वाचा

राज्यात काल दिवसभरात 118 नवे रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील रुग्णांचा आकडा 3320 वर

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांच्या संक्रमणाचा वेग कमी झाला असून काल राज्यात 118 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण …

राज्यात काल दिवसभरात 118 नवे रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील रुग्णांचा आकडा 3320 वर आणखी वाचा

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 232 नवीन रुग्णांची वाढ

मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची माहिती दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल कोरोनाच्या 232 …

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 232 नवीन रुग्णांची वाढ आणखी वाचा

कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये महाराष्ट्राची विभागणी

मुंबई – महाराष्ट्राची कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीनुसार तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. रेड झोनमध्ये 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे, ऑरेंज …

कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये महाराष्ट्राची विभागणी आणखी वाचा

मुंबईत एकाच दिवसात सापडले तब्बल 117 नवे कोरोनाग्रस्त

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यात आता वेगाने वाढत असल्याचे चित्र दिसत असून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मंगळवारी हजारच्या पार गेला …

मुंबईत एकाच दिवसात सापडले तब्बल 117 नवे कोरोनाग्रस्त आणखी वाचा

मुंबईत पाच हजारांपेक्षा जास्त ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये – राजेश टोपे

मुंबई – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या वॉर रुमला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे बैठक घेतली. या …

मुंबईत पाच हजारांपेक्षा जास्त ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये – राजेश टोपे आणखी वाचा

आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद ; मी घरी राहणार आणि कोरोनाला हरवणार

मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याची माहिती देतानाच कोरोनावर मात …

आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद ; मी घरी राहणार आणि कोरोनाला हरवणार आणखी वाचा

धक्कादायक ! महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यावर

मुंबई : ज्यासाठी राज्य सरकार राज्यातील नागरिकांनी अधिक सावध व्हावे यासाठी धडपड करत आहे, तेच संकट आता राज्यावर ओढावतानाचे चित्र …

धक्कादायक ! महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यावर आणखी वाचा