‘डॉक्टर्स डे’ निमित्त अहोरात्र सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांना आरोग्यमंत्र्यांचे भावनिक पत्र


मुंबई – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकट काळात अनेकांसाठी अविरत काम करणारे डॉक्टर्स जणू देवदूत बनले असल्यामुळेच आजच्या ‘डॉक्टर्स डे’ निमित्त जनतेच्या मनातील भावना कोरोनाच्या काळातील नियोजन पाहणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी डॉक्टरांना शुभेच्छा देताना एक भावनिक पत्र लिहिले असून त्यांनी या पत्राच्या माध्यमातून डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांनी “देवाला कुठला एक दिवस असतो का?” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.

कोरोना विषाणूशी सर्वात आघाडीवर प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या डॉक्टरांसाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी एक सविस्तर पत्र लिहिले आहे. या पत्रात आरोग्यमंत्री म्हणतात,

Leave a Comment