तामिळनाडू

ओदनथुराई – स्वयंपूर्ण गाव पंचायतीची कहाणी

गावाचा विकास म्हटले की सरकारने मदत केली पाहिजे ही अपेक्षा आलीच. तामिळनाडूच्या कोईमतूर पासून ४० किमीवर असलेल्या ११ गावांचा समावेश …

ओदनथुराई – स्वयंपूर्ण गाव पंचायतीची कहाणी आणखी वाचा

इडलीवाल्या आजीच्या व्यवसायात महिंद्र गुंतवणूक करण्यास उत्सुक

बिझिनेस जगतात प्रसिद्ध आनंद महिंद्र त्यांच्या ट्विटस मुळेही खूप चर्चेत असतात. महिंद्र कुठे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत यावर अनेकांचे लक्ष …

इडलीवाल्या आजीच्या व्यवसायात महिंद्र गुंतवणूक करण्यास उत्सुक आणखी वाचा

तब्बल 19 वर्षांपासून शौचालयात राहत असलेल्या महिलेची भावनिक कहाणी

तामिळनाडूच्या मदुरई येथील एका वयस्कर महिलेचे फोटो व्हायरल होत आहेत. या महिलेची कहानी ऐकून तुमचेही मन भरून येईल. ही 65 …

तब्बल 19 वर्षांपासून शौचालयात राहत असलेल्या महिलेची भावनिक कहाणी आणखी वाचा

मासेमारीच्या जाणाऱ्या जुन्या जाळ्यांपासून बनविले जात आहेत ‘सर्फिंग बोर्ड्स’

जगाच्या पाठीवर सर्वत्र मनुष्याने वैज्ञानिक प्रगती केली असली, आणि त्यामुळे माणसाचे जीवन अतिशय सुकर झाले असले, तरी या प्रगतीचे दुष्परिणाम …

मासेमारीच्या जाणाऱ्या जुन्या जाळ्यांपासून बनविले जात आहेत ‘सर्फिंग बोर्ड्स’ आणखी वाचा

भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात ‘अँँटी व्हेनम’ तयार करणारा ‘स्नेक ट्राईब’

भारतातील सर्वात प्राचीन आदिवासी जमातींपैकी ‘इरुला’ ही जमात आहे. तमिळनाडू आणि केरळ राज्यांच्या सीमेलगत या जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. पारंपारिक …

भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात ‘अँँटी व्हेनम’ तयार करणारा ‘स्नेक ट्राईब’ आणखी वाचा

तामिळनाडूतील वाहतुक पोलीस झाले हायटेक

चेन्नई – तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील वाहतुक पोलिसांच्या गणवेषावर कॅमेरे लावण्यात आले आहेत. रस्त्यावर होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी …

तामिळनाडूतील वाहतुक पोलीस झाले हायटेक आणखी वाचा

दह्यावर लावला 2 रुपये जीएसटी, भरावा लागला 15 हजारांचा दंड

तामिळनाडूमधील तिरूनेलवेली येथील एक आश्चर्यचकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येथील एका  हॉटेल मालकाने दहीवर जीएसटी घेतल्याने त्याला 15 हजार …

दह्यावर लावला 2 रुपये जीएसटी, भरावा लागला 15 हजारांचा दंड आणखी वाचा

टिकटॉक व्हिडीओमुळे सापडला तीन वर्षापुर्वी हरवलेला नवरा

तामिळनाडू: सध्या टिकटॉकशी संबंधीत अनेक घटना समोर येत असतात. अनेक लोकं या अॅपला शिव्या तरी देतात, नाहीतर त्याची प्रशंसा तरी …

टिकटॉक व्हिडीओमुळे सापडला तीन वर्षापुर्वी हरवलेला नवरा आणखी वाचा

युएस मधील पाळीव कुत्री वापरणार तीरुपूरचे कपडे

तामिळनाडू मधील होजीयरी हब अशी ओळख मिळविलेल्या तीरुपूर मधील एका युनिटला अमेरिकन पाळीव कुत्र्यांसाठी कपडे तयार करण्याची ऑर्डर मिळाली असून …

युएस मधील पाळीव कुत्री वापरणार तीरुपूरचे कपडे आणखी वाचा

नरमुखी गणेशाचे जगातील एकमेव मंदिर

गणेश, गजानन, गजमुख, गजवदन अश्या अनेक नावानी आपण गणपतीबाप्पाला आळवत असतो. ही नवे त्याचे स्वरूप वर्णन करणारी आहेत. म्हणजे हत्तीचे …

नरमुखी गणेशाचे जगातील एकमेव मंदिर आणखी वाचा

भारतातील या एकमेव घराला आहे ISO 9000 सर्टिफिकेशन

भारतातील तमिळ नाडूची राजधानी चेन्नई येथे रहात असणाऱ्या सुराणा परिवाराकडे जर एखादी व्यक्ती चहाला गेली, तर त्या घरामध्ये ती व्यक्ती …

भारतातील या एकमेव घराला आहे ISO 9000 सर्टिफिकेशन आणखी वाचा

तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघात उद्या होणारे मतदान रद्द

चेन्नई – निवडणूक आयोगाने उद्या म्हणजेच गुरुवारी १८ एप्रिलला तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघात होणारे मतदान रद्द करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने …

तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघात उद्या होणारे मतदान रद्द आणखी वाचा

येरकाड, तमिळनाडूतील सुंदर हिल स्टेशन

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता सुरु झाल्या आहेत आणि मुलांच्या शाळाही बंद झाल्या आहेत तेव्हा कुटुंबासह कुठेतरी हिल स्टेशनला जाण्याच्या विचार करत …

येरकाड, तमिळनाडूतील सुंदर हिल स्टेशन आणखी वाचा

या मंदिराच्या पायऱ्यातून उमटतात सप्तसूर

तामिळनाडूच्या कुंभकोणम जवळ असलेल्या दारासुरम ऐरावतेश्वर मंदिरात कधी गेलात तर तेथे असलेल्या जिन्याचा समूह जरूर पहा. पूर्ण दगडात बांधलेल्या या …

या मंदिराच्या पायऱ्यातून उमटतात सप्तसूर आणखी वाचा

तामिळनाडूतील या पठ्ठ्याने बनवले चक्क सोन्या-चांदीचे ईव्हीएम

तामिळनाडू: आपल्या देशात अवघ्या काही दिवसात 17व्या लोकसभेच्या निवडणुकींना सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये येत्या 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात …

तामिळनाडूतील या पठ्ठ्याने बनवले चक्क सोन्या-चांदीचे ईव्हीएम आणखी वाचा

या उमेदवाराच्या नावावर आहे सर्वाधिक निवडणुका हरण्याचा विक्रम

देशातील लोकसभा निवडणुकींना आता काहीच कालावधी उरला आहे. यात काही आजी-माजी तर नवखे उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यातील काही …

या उमेदवाराच्या नावावर आहे सर्वाधिक निवडणुका हरण्याचा विक्रम आणखी वाचा

दक्षिण भारतातील या गावातील लोक फिरतात चपला बूटे हातात घेऊन

दक्षिण भारतातील एका गावात चक्क चप्पल आणि बूट वापरण्यास बंदी आहे. या गावात 130 कुटुंब राहत असून त्यातील बहुतांशी लोक …

दक्षिण भारतातील या गावातील लोक फिरतात चपला बूटे हातात घेऊन आणखी वाचा

वाराणसीतून मोदींना आव्हान देणार तामिळनाडूतील 111 शेतकरी

तिरुचिरापल्ली : तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी …

वाराणसीतून मोदींना आव्हान देणार तामिळनाडूतील 111 शेतकरी आणखी वाचा