क्रिकेट

म्हणून क्रिकेटमध्ये चीन मागे

चीन देशाची बहुतेक सर्व क्षेत्रात प्रगती करण्याचा वेग अफाट आहे. तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात चीनने जगात घेतलेली आघाडी तोंडात बोट घालायला लावणारी …

म्हणून क्रिकेटमध्ये चीन मागे आणखी वाचा

क्रिकेट मधील काही मनोरंजक माहिती

वर्ल्ड कप क्रिकेट सामने आता अगदी तोंडावर आले आहेत. त्या निमित्ताने क्रिकेट मधील काही मनोरंजक तरीही उपयुक्त माहिती खास आमच्या …

क्रिकेट मधील काही मनोरंजक माहिती आणखी वाचा

हॉकीस्टिक सारख्या बॅटने खेळले जात होते क्रिकेट

क्रिकेट वर्ल्ड कपचा थरार ३० मे पासून सुरु होत असून १४ जुलै पर्यंत तो रंगणार आहे. क्रिकेट या जागतिक स्तरावर …

हॉकीस्टिक सारख्या बॅटने खेळले जात होते क्रिकेट आणखी वाचा

व्हिडीओ; समुद्रामध्ये खेळले जाणारे क्रिकेट सामने

महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच आगळे वेगळे व्हिडीओ त्यांच्या अकौंटवरून शेअर करत असतात. नुकताच त्यांनी समुद्राच्या मध्ये खेळल्या जाणारया …

व्हिडीओ; समुद्रामध्ये खेळले जाणारे क्रिकेट सामने आणखी वाचा

ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता पहिला सामना 1877 साली क्रिकेटचा सामना

आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय असलेला क्रिकेट हा खेळ अस्तित्वात येऊन आता १४२ वर्षे होत आहेत. भारतामध्ये तर क्रिकेट हा केवळ …

ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता पहिला सामना 1877 साली क्रिकेटचा सामना आणखी वाचा

गौतम गंभीरचे पहिले प्रेम भारतीय लष्कर

दोन विश्वकप जिंकण्यात महत्वाचे योगदान दिलेला टीम इंडियाचा सलामीवीर गौतम गंभीर याने त्याचे पहिले प्रेम भारतीय सेना हे होते आणि …

गौतम गंभीरचे पहिले प्रेम भारतीय लष्कर आणखी वाचा

सुरेश रैनाचा नवा लुक, पाहा व्हिडिओ

क्रिकेटपटू  सुरेश रैनाला आयपीएलचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो.  आयपीएलमध्ये त्याची चांगली कामगिरी असते. खुप दिवसापासून सुरेश रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच …

सुरेश रैनाचा नवा लुक, पाहा व्हिडिओ आणखी वाचा

सिडनीचे क्रिकेट मैदान गुलाबी रंगात रंगले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पिंक कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एरवी हिरवेगार दिसणारे सिडनीचे मैदान चक्क गुलाबी रंगात रंगून गेल्याचे …

सिडनीचे क्रिकेट मैदान गुलाबी रंगात रंगले आणखी वाचा

क्रिकेट क्षेत्रातील महान गुरु रमाकांत आचरेकर कालवश

पद्मश्री आणि द्रोणाचार्य अश्या महान पुरस्कारांनी सन्मानित क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी मुंबई येथे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन …

क्रिकेट क्षेत्रातील महान गुरु रमाकांत आचरेकर कालवश आणखी वाचा

सँटा बनून सचिन खेळला गरीब मुलांसोबत क्रिकेट

मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याने नाताळनिमित्त गरीब मुलांची देखभाल करणाऱ्या संस्थेला भेट देऊन तेथील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. सचिन या …

सँटा बनून सचिन खेळला गरीब मुलांसोबत क्रिकेट आणखी वाचा

राजकारणात येणार नाही गौतम गंभीर

क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतलेला आघाडीचा फलंदाज आणि टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेला गौतम गंभीर राजकारणात प्रवेश …

राजकारणात येणार नाही गौतम गंभीर आणखी वाचा

गौतम गंभीरचा क्रिकेटला बाय बाय

टीम इंडियाला वर्ल्ड कप मध्ये २ वेळा अजिंक्यपद मिळवून देण्यात मोठे योगदान दिलेला सलामीचा तडाखेबंद फलंदाज गौतम गंभीर याने मंगळवारी …

गौतम गंभीरचा क्रिकेटला बाय बाय आणखी वाचा

आकाश अंबांनीना खेळातही आहे रस

भारतातील धनाढ्य उद्योगपती मुकेश अंबानी याचे सुपुत्र आकाश सध्या त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहेत. आकाश यांच्या अन्य छंदाबद्दल फारशी माहिती …

आकाश अंबांनीना खेळातही आहे रस आणखी वाचा

किती कमाई करतात चिअरलीडर्स?

सध्या देशात आयपीएल चा धमाका सुरु आहे. त्यात विविध क्रिकेट टीम मधील खेळाडूच्या कामगिरीवर जसे प्रेक्षकांचे लक्ष्य असते तसेच या …

किती कमाई करतात चिअरलीडर्स? आणखी वाचा

ई लिलावातून बीसीसीआय १० हजार कोटी मिळविणार

बीसीसीआयने क्रिकेट सामन्याच्या प्रक्षेपणासाठी प्रथमच ई लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली असून हे लिलाव आज होत आहेत. यात भारतात एप्रिल …

ई लिलावातून बीसीसीआय १० हजार कोटी मिळविणार आणखी वाचा

एश्टन एगरची चौथ्या कसोटीसाठी निवड

सिडनी – ऑस्ट्रेलियन संघात डावखुरा फिरकी गोलंदाज एश्टन एगरची भारताविरुध्द होणा-या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली असून चौथ्या कसोटी …

एश्टन एगरची चौथ्या कसोटीसाठी निवड आणखी वाचा

शास्त्रींच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे धोनीने दिला राजीनामा !

नवी दिल्ली : टीम इंडियाचा धुरंधर याने काल केलेल्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विविध चर्चेला उधाण आले होते. पण आता महेंद्रसिंह धोनीच्या …

शास्त्रींच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे धोनीने दिला राजीनामा ! आणखी वाचा

धोनीच्या निवृत्तीनंतर ट्विटरवर संदेशांचा पूर

नवी दिल्ली – सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेवर मॅसेजेसचा पूर आला आहे. निवृत्तीच्या घोषणेनंतर काही वेळातच धोनी ट्विटरच्या टड्ढेंडिग …

धोनीच्या निवृत्तीनंतर ट्विटरवर संदेशांचा पूर आणखी वाचा