सुरेश रैनाचा नवा लुक, पाहा व्हिडिओ

suresh

क्रिकेटपटू  सुरेश रैनाला आयपीएलचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो.  आयपीएलमध्ये त्याची चांगली कामगिरी असते. खुप दिवसापासून सुरेश रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यांने शेवटचा एकदिवसीय सामना 17 जुलैला खेळला होता. तर इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी -20 सामना 8 जुलै रोजी खेळला होता. त्यानंतर तो मैदानात दिसलाच नाही.

सुरेश रैनाला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळत आहे. यावर्षीच्या त्याने आयपीएलसाठी चांगलीच तयार केलेली दिसत आहे.
सुरेश रैना यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो  स्किपिंग  करताना दिसत आहे.  सुरेश रैना पहिल्यांदा खुप स्वस्थ होता पण यावेळी तो पूर्ण फिटनेससह मैदानात उतरणार आहे.

 

View this post on Instagram

 

Will is skill #wednesdaywisdom

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on


यावर्षी आयपीएल 29 मार्चपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज विजयी झाले होते.  सुरेश रैना आतापर्यंत 226 एकदिवसीय सामने खेळला आहे. यात 5615  धावा केल्या असून  5 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 78 टी 20 खेळताना 1604 धावा केल्या आहेत.  आणि ज्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.