आयफोन

येत्या मार्चमध्ये बाजारात येणार अॅपलचा आयफोन ५एसई

न्यूयॉर्क : येत्या मार्चमध्ये ग्राहकांच्या भेटीला अॅपलचा बहुचर्चित बजेट आयफोन ५एसई आणि आयपॅड एअर ३ येत असून एका शानदार इव्हेंटमध्ये …

येत्या मार्चमध्ये बाजारात येणार अॅपलचा आयफोन ५एसई आणखी वाचा

अॅपलची आयफोन ६एस साठी एक्सचेंज ऑफर!

मुंबई: आपला नवा स्मार्टफोन आयफोन ६एससाठी अॅपलने एक खास ऑफर आणली असून तब्बल ९००० पर्यंत यामध्ये एक्सचेंज ऑफर मिळू शकते. …

अॅपलची आयफोन ६एस साठी एक्सचेंज ऑफर! आणखी वाचा

अॅपल घेणार फुटलेला आयफोन

आयफोनच्या चाहत्यांसाठी मोबाईल उत्पादक कंपनी अॅपलने खुशखबर दिली असून जे आयफोन युझर्स आपला आयफोन अपग्रेड करू इच्छित आहेत त्यांच्याकडून अॅपल …

अॅपल घेणार फुटलेला आयफोन आणखी वाचा

१५ मार्चला लॉंच आयफोन ५एसई आणि आयपॅड एअर ३

मुंबई – या वर्षातील पहिला कार्यक्रम १५ मार्चला अॅपल ही मोबाईल उत्पादक कंपनी करणार असून ज्यात ४ इंचाचा आयफोन ५ …

१५ मार्चला लॉंच आयफोन ५एसई आणि आयपॅड एअर ३ आणखी वाचा

आयफोनला वायरलेस चार्जिंग सुविधा !

मुंबई – स्मार्टफोन हा सध्या प्रत्येकाच्याच हातात दिसत आहेत. प्रत्येक मोबाईल कंपनी ग्राहकांना नव-नवे तंत्रज्ञान वापरुन आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न …

आयफोनला वायरलेस चार्जिंग सुविधा ! आणखी वाचा

‘अॅप्पल’चे ‘आयफोन’ विकण्यासाठी केंद्राला साकडे

नवी दिल्ली – आता भारतीय बाजारपेठेवर सुप्रसिद्ध अॅप्पल कंपनीच्या विक्रीमध्ये घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने लक्ष केंद्रीत केले असून अॅप्पल कंपनीने …

‘अॅप्पल’चे ‘आयफोन’ विकण्यासाठी केंद्राला साकडे आणखी वाचा

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अॅपलची भारताला पसंती

गेल्या १३ वर्षात प्रथमच अॅपलच्या स्मार्टफोन विक्रीत घट नोंदविली गेली असतानाच अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अॅपलचे भारताला …

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अॅपलची भारताला पसंती आणखी वाचा

आयफोन ६एसवर भरघोस सूट!

मुंबई: काही महिन्यापूर्वीच लाँच करण्यात आलेल्या अॅपलच्या आयफोन ६एस स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली असून या स्मार्टफोनचा १२८ जीबी …

आयफोन ६एसवर भरघोस सूट! आणखी वाचा

मार्चमध्ये येणार अॅपलचा ४ इंचाचा नवीन आयफोन?

मुंबई : ‘अॅपल’चे नुकतेच आलेले आयफोन ६ किंवा आयफोन ६एस आकाराने मोठे आहेत, म्हणून तुम्ही आयफोन ५एस अपग्रेड करण्याच्या तयारीत …

मार्चमध्ये येणार अॅपलचा ४ इंचाचा नवीन आयफोन? आणखी वाचा

लवकरच भारतातही ‘अॅपल’चे स्टोअर्स!

नवी दिल्ली – ‘अॅपल’च्या विविध उत्पादनांच्या अमेरिका आणि चीनमध्ये घटलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता भारतात विस्तारीकरणाची योजना आखण्यास कंपनीने सुरुवात केली …

लवकरच भारतातही ‘अॅपल’चे स्टोअर्स! आणखी वाचा

सर्वसामान्यांना परवडणार आयफोन लवकरच बाजारात

न्यूयॉर्क : आता सर्वसामान्य यूझर्ससाठी बजेट आयफोन बाजारात आणण्याच्या तयारीत अॅपल कंपनी असून चार इंचांच्या ‘आयफोन ५ई’ ची प्रक्रिया अंतिम …

सर्वसामान्यांना परवडणार आयफोन लवकरच बाजारात आणखी वाचा

९ हजार ९९९ रुपयांना आयफोन ४एस

नवी दिल्ली : पाच वर्षांपूर्वी लाँच झालेला अॅपलचा आयफोन ४एस भारतात ९ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. हा स्मार्टफोन २०१४पर्यंत …

९ हजार ९९९ रुपयांना आयफोन ४एस आणखी वाचा

अवघ्या २२ हजारात ४५ हजाराचा आयफोन ५एस

मुंबई : अॅपलने आयफोन खरेदी करणाऱ्या आपल्या मोबाईलच्या चाहत्यांसाठी भन्नाट बातमी दिली असून अॅपलने आपल्या आयफोन ५एसच्या किमतीत भरघोस कपात …

अवघ्या २२ हजारात ४५ हजाराचा आयफोन ५एस आणखी वाचा

बॅटरी बॅकअप वाढविणारी स्मार्ट बॅटरी केस

अॅपलने त्यांच्या आयफोन सिक्स एस व सिक्स एस प्लस या दोन मॉडेल्ससाठी नवीन स्मार्टबॅटरी केस लाँच केली आहे. ही केस …

बॅटरी बॅकअप वाढविणारी स्मार्ट बॅटरी केस आणखी वाचा

आयफोन सेव्हन असणार अधिक सडपातळ

जपानी टेक कंपनीने दिलेल्या बातमीनुसार अ‍ॅपलचा आयफोन सेव्हन हा पूर्वीच्या फोनच्या तुलनेत जाडीला कमी असेल कारण तो हेडफोन जॅकशिवाय लाँच …

आयफोन सेव्हन असणार अधिक सडपातळ आणखी वाचा

अॅपलचा दिवाळी धमाका, आयफोनच्या नव्या मॉडेल्सवर भरघोस सूट

मुंबई : आपल्या स्मार्टफोनच्या शौकिनांसाठी अॅपलने खुशखबर आणली असून कंपनी आपल्या लेटेस्ट आयफोन ६ एस आणि आयफोन ६एस प्लसवर बायबॅक …

अॅपलचा दिवाळी धमाका, आयफोनच्या नव्या मॉडेल्सवर भरघोस सूट आणखी वाचा

फेसबुकने मान्य केली आपली चूक !

मुंबई : अॅपल आयफोनच्या iOS अॅप फोनची बॅटरी, सामन्यापेक्षा जास्त वापरत असल्याचे लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने मान्य केले आहे. …

फेसबुकने मान्य केली आपली चूक ! आणखी वाचा

आयफोनच्या ६एस, ६एस प्लसची भारतात विक्री सुरु

मुंबई: काल मध्यरात्री भारतात बहुचर्चित आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लस हे दोन्ही स्मार्टफोन लाँच करण्यात आले. अॅपलचे …

आयफोनच्या ६एस, ६एस प्लसची भारतात विक्री सुरु आणखी वाचा