अपायकारक

मोमोजसोबत चवीने खात असाल मेयोनीज, तर एकदा जाणून घ्या त्यामुळे होणारे तोटे

मेयोनीज हा असा खाद्यपदार्थ आहे, जो खाद्यपदार्थांची चव वाढवतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते अंडयातील बलक, लोकांना ते मोमोपासून पास्तापर्यंत सगळ्यांसोबत …

मोमोजसोबत चवीने खात असाल मेयोनीज, तर एकदा जाणून घ्या त्यामुळे होणारे तोटे आणखी वाचा

तुम्ही देखील अशा प्रकारे पिता गरम पाणी, होऊ शकते तुमच्या अवयवांना ईजा

हिवाळ्यात गरम पाणी प्यायल्याने घसा, नाक आणि छातीला आराम मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का, गरम पाण्याचे सेवन आरोग्यासाठीही हानिकारक …

तुम्ही देखील अशा प्रकारे पिता गरम पाणी, होऊ शकते तुमच्या अवयवांना ईजा आणखी वाचा

रात्री झोपताना कॉन्टॅक्ट लेन्सेस घालणे डोळ्यांसाठी ठरू शकते अपायकारक

आपण जर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी लेन्सेस काढून ठेवणे डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने महत्वाचे आहे. या लेन्सेस रात्री …

रात्री झोपताना कॉन्टॅक्ट लेन्सेस घालणे डोळ्यांसाठी ठरू शकते अपायकारक आणखी वाचा

हे अन्नपदार्थ पुन्हापुन्हा गरम करून खाणे आरोग्यास धोकादायक

आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये फिट राहणे ही जीवनावश्यक गरज आहे. त्यामुळे दिवसाकाठी जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा लोक निरनिराळे व्यायाम प्रकार अवलंबताना …

हे अन्नपदार्थ पुन्हापुन्हा गरम करून खाणे आरोग्यास धोकादायक आणखी वाचा

दर महिन्याला तुम्ही खात आहात २५० ग्रॅम प्लास्टिक

नवी दिल्ली – मोठ्या प्रमाणात होणारा प्लास्टिकचा वापर हा आपल्या शरीराला अपायकारक ठरत आहे. अभ्यासानुसार मनुष्य दर महिन्याला सुमारे 250 …

दर महिन्याला तुम्ही खात आहात २५० ग्रॅम प्लास्टिक आणखी वाचा

ब्रॉडबँड इंटरनेट आरोग्याला अपायकारकच – झोपेवर होतो परिणाम!

वेगवान इंटरनेटसाठी ब्रॉडबँड आणि वायफाय यांसारख्या सुविधा घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी शास्त्रज्ञांनी दिली आहे. वेगवान इंटरनेट वापरल्यामुळे तुम्ही किती आणि कशी …

ब्रॉडबँड इंटरनेट आरोग्याला अपायकारकच – झोपेवर होतो परिणाम! आणखी वाचा

अतिप्रमाणात प्रथिनांचे सेवन ठरू शकते अपायकारक

प्रथिने आपल्या आहाराचा आणि शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असा महत्वाचा घटक आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. वजन वाढविण्यासाठी, स्नायूंना बळकटी मिळविण्यासाठी, …

अतिप्रमाणात प्रथिनांचे सेवन ठरू शकते अपायकारक आणखी वाचा

आपण खातो ती सर्वच बिस्किटे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहेत का?

आजकाल ‘ओटमील ‘, ‘ होल व्हीट ‘ , ‘ लाईट ‘ किंवा ‘ डायजेस्टिव्ह ‘ अशी अनेक तऱ्हेची बिस्किटे बाजारामध्ये …

आपण खातो ती सर्वच बिस्किटे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहेत का? आणखी वाचा

दररोज कॉफी पिताना..

सकाळी सकाळी गरमागरम कॉफीच्या कपानेच आपल्यापैकी अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात होत असते. कॉफी प्यायल्याने आपले मन, मेंदू दोन्ही सतर्क राहण्यास …

दररोज कॉफी पिताना.. आणखी वाचा

शरीराला जीवनसत्व देणारे अंडे घेऊ शकते तुमचाही जीव, त्यामुळे अशा घ्या काळजी!

आपल्याकडे संडे हो या मंडे, रोज खाएं अंडे अशा आशयाचे एक वाक्य प्रचलित आहे. अंड्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे …

शरीराला जीवनसत्व देणारे अंडे घेऊ शकते तुमचाही जीव, त्यामुळे अशा घ्या काळजी! आणखी वाचा

जर सतत गोड खावेसे वाटत असेल, तर त्यामागची कारणे कोणती?

आपल्या सर्वांनाच आपले आवडते पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा अधून मधून होत असते. तसेच काहींना सतत काहीतरी गोड खाण्याची अतिशय तीव्र …

जर सतत गोड खावेसे वाटत असेल, तर त्यामागची कारणे कोणती? आणखी वाचा

लो कार्ब डाएट ठरू शकते आरोग्यासाठी अपायकारक

कर्बोदके ही आपल्या शरीराचे ऊर्जेचे भांडार आहेत हे आपल्याला माहिती आहे. कर्बोदाकांच्या सेवनानंतर शरीराला कार्यशील राहण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा मिळते. …

लो कार्ब डाएट ठरू शकते आरोग्यासाठी अपायकारक आणखी वाचा

दिवसा जास्त वेळ झोपणे ठरू शकते अपायकारक

आजवर आपण शरीराला भरपूर झोपेच्या रूपात मिळणाऱ्या विश्रांतीचे फायदे ऐकत आलो आहोत. किंबहुना दुपारच्या वेळी वीस ते पंचवीस मिनिटे घेतलेली …

दिवसा जास्त वेळ झोपणे ठरू शकते अपायकारक आणखी वाचा

दिवसभरामध्ये अधिक काळ बसणे आरोग्यासाठी अपायकारक

दिवसभरामध्ये अधिक काळ बैठी कामे करणे हे धुम्रपानाइतकेच आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे आता वैज्ञानिक सिद्ध करीत आहेत. आपण आपल्या आहाराच्या बाबतीत …

दिवसभरामध्ये अधिक काळ बसणे आरोग्यासाठी अपायकारक आणखी वाचा

अन्नपदार्थांची ही कॉम्बिनेशन ठरू शकतात अपायकारक

अनेकदा, भोजन झाल्याच्या काही काळानंतर पोट दुखू लागणे, जडपणा वाटणे, किंवा मळमळ अश्या तक्रारी उद्भवतात. आता अन्नपदार्थ घरीच शिजविलेले असतात, …

अन्नपदार्थांची ही कॉम्बिनेशन ठरू शकतात अपायकारक आणखी वाचा

टीव्हीसमोर बसून भोजन करण्याची सवय अपायकारक

आजकाल घरामध्ये संपूर्ण परिवार जेवण्याच्या वेळी एकत्र फार कमी वेळा पाहायला मिळतो, घरातील बहुतेक मंडळी आपापल्या उद्योगांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या …

टीव्हीसमोर बसून भोजन करण्याची सवय अपायकारक आणखी वाचा

अतिप्रमाणात काजूचे सेवन आरोग्यास अपायकारक

काजू हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. तसेच काजूच्या सेवनाने कोलेस्टेरोल नियंत्रणामध्ये राहते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. काजूचे नियमित सेवन स्मरणशक्ती …

अतिप्रमाणात काजूचे सेवन आरोग्यास अपायकारक आणखी वाचा