कोरोना

नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्यावेत; राजेश टोपेंची मागणी

मुंबई : परदेशातून लस आयात करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे, काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजारावरील इंजेक्शनचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून …

नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्यावेत; राजेश टोपेंची मागणी आणखी वाचा

महाराष्ट्रात म्युकोरमायकोसिसचे सुमारे १५०० रुग्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबई – एकीकडे राज्यासोबतच केंद्र सरकारचीही आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत असतानाच दुसरीकडे म्युकोरमायकोसिस (Black Fungus) आजाराचे नवे …

महाराष्ट्रात म्युकोरमायकोसिसचे सुमारे १५०० रुग्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती आणखी वाचा

दिलासादायक ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस

नवी दिल्ली – एकीकडे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही लस कधी मिळणार हा …

दिलासादायक ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस आणखी वाचा

उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजवारा; रोहित पवारांची योगी सरकारवर टीका

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये तर आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. …

उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजवारा; रोहित पवारांची योगी सरकारवर टीका आणखी वाचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन विधानभवन, राजभवनाचे बांधकाम छत्तीसगड सरकारने थांबवले

झांसी – कोरोना महामारीचा सामना एकीकडे संपुर्ण देश करत आहे. तर या लढाईत देशातील सर्व राज्यांची यंत्रणा सक्रीय आहे, पण …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन विधानभवन, राजभवनाचे बांधकाम छत्तीसगड सरकारने थांबवले आणखी वाचा

कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी बजाज ऑटोने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागलेला असतानाच या काळात अनेक उद्योगपतींनी देखील मदतीसाठी हात पुढे केला …

कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी बजाज ऑटोने घेतला मोठा निर्णय आणखी वाचा

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील लॉकडाऊन २५ मे पर्यंत वाढवला

पटना – महाराष्ट्रानंतर आता बिहारमधील लॉकडाऊन देखील वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची वाढती भीषणता पाहता बिहार सरकारने राज्यातील लॉकडाऊन …

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील लॉकडाऊन २५ मे पर्यंत वाढवला आणखी वाचा

कोरोना लस उपलब्ध नाही, मग ती लसीकरणाची कॉलरट्युन का लावून ठेवली आहे? – दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या देशात सुरु आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी काळजीत भर टाकणारी आहे. अशातच …

कोरोना लस उपलब्ध नाही, मग ती लसीकरणाची कॉलरट्युन का लावून ठेवली आहे? – दिल्ली उच्च न्यायालय आणखी वाचा

सरकारबद्दल चांगले लिहावे यासाठी शिवसेना भवनातून सेलिब्रिटींना जातात पैसे ; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

मुंबई – भाजप आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सहा कोटी खर्च करण्यावरुन संताप व्यक्त केला आहे. …

सरकारबद्दल चांगले लिहावे यासाठी शिवसेना भवनातून सेलिब्रिटींना जातात पैसे ; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप आणखी वाचा

27 जूनला होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आता 10 ऑक्‍टोबरला

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा 27 जून रोजी होणार होती. …

27 जूनला होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आता 10 ऑक्‍टोबरला आणखी वाचा

मुंबई महापालिकेच्या जागतिक निविदांना अनेक कंपन्या प्रतिसाद देतील, पण केंद्र सरकारच्या परवानगी अभावी त्यांची अडवणूक होईल : खासदार राहुल शेवाळे

मुंबई : मुंबई शहरासाठी एक कोटी कोरोना लसींची जागतिक निविदा बृह्नमुंबई महानगरपालिकेने काढली आहे. आता त्यावरुनही राजकारण सुरु होण्याची शक्यता …

मुंबई महापालिकेच्या जागतिक निविदांना अनेक कंपन्या प्रतिसाद देतील, पण केंद्र सरकारच्या परवानगी अभावी त्यांची अडवणूक होईल : खासदार राहुल शेवाळे आणखी वाचा

लॉकडाऊन; आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झालेले गुन्हे भविष्यात ठरणार अडचणीचे

मुंबई: लॉकडाऊन दरम्यान तुम्ही जर विनाकारण घराबाहेर पडले असाल आणि जर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी …

लॉकडाऊन; आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झालेले गुन्हे भविष्यात ठरणार अडचणीचे आणखी वाचा

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या कोरोना हेल्पलाईनवरील संपूर्ण टीम बदलण्याचा निर्णय

मुंबई : बुधवारी पुणे महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर फोन करुन मुंबई उच्च न्यायालयाने बेडची उपलब्धता तपासल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल झाल्यानंतर हेल्पलाईनवर …

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या कोरोना हेल्पलाईनवरील संपूर्ण टीम बदलण्याचा निर्णय आणखी वाचा

सरकारी समितीची कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचे अंतर ठेवण्याची शिफारस

नवी दिल्ली : कोरोनाविरोधात देशात सुरु असलेल्या लसीकरण अभियानात दोन लसींचा वापर होत असून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड आणि …

सरकारी समितीची कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचे अंतर ठेवण्याची शिफारस आणखी वाचा

ICMR च्या प्रमुखांचा देशातील बहुतांश राज्यात सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याचा सल्ला

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावचा दर देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्याहून जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन …

ICMR च्या प्रमुखांचा देशातील बहुतांश राज्यात सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याचा सल्ला आणखी वाचा

2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी

नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर क्लिनिकल चाचणी घेण्यास …

2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी आणखी वाचा

सिरम, भारत बायोटेक दर महिना बनविणार १७.८ कोटी करोना लस डोस

देशात लसीकरणासाठी वापरल्या जात असलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने पुढील चार महिन्यात …

सिरम, भारत बायोटेक दर महिना बनविणार १७.८ कोटी करोना लस डोस आणखी वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “पीएम टू डीएम मायनस सीएम”वर ममता बॅनर्जींचा आक्षेप

नवी दिल्ली : कोरोनामुळे प्रभावित झालेल्या दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मे रोजी बातचीत करणार आहेत. …

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “पीएम टू डीएम मायनस सीएम”वर ममता बॅनर्जींचा आक्षेप आणखी वाचा