सर्वात लोकप्रिय

Read all the popular Marathi News here.

पासपोर्ट या चार रंगांमध्येच का असतो ?

जगभरात प्रवास करण्यासाठी लागणारा पासपोर्ट हा केवळ 4 रंगामध्येच बनलेला असतो. हे चार रंग म्हणजे काळा, निळा, लाल आणि हिरवा …

पासपोर्ट या चार रंगांमध्येच का असतो ? आणखी वाचा

Video : थेट सिंहासमोर जाऊन त्याच्याशी गप्पा मारू लागला हा व्यक्ती

दिल्लीच्या एका प्राणी संग्रहालयात एक हैराण करणारी घटना घडली आहे. येथे एक व्यक्ती थेट सिंहाच्या कुंपणातच उडी मारून त्याच्या समोर …

Video : थेट सिंहासमोर जाऊन त्याच्याशी गप्पा मारू लागला हा व्यक्ती आणखी वाचा

विज्ञानानुसार ही आहे जगातील सर्वात सुंदर महिला

ग्रीक गणितानुसार, सुपरमॉडेल बेला हदीद जगातील सर्वात सुंदर महिला आहे. ‘गोल्डन रेशिओ ऑफ ब्यूटी फी’ स्टँडर्सनुसार, जगातील सर्वात सुंदर महिलेची …

विज्ञानानुसार ही आहे जगातील सर्वात सुंदर महिला आणखी वाचा

पिझ्झा खा आणि वजन घटवा

वाढते वजन ही आज अनेकांची समस्या आहे. विविध डाएट प्लान, जिम व्यायाम, अन्य उपचार, उपासमार करूनही वजनाचा काटा हलायला तयार …

पिझ्झा खा आणि वजन घटवा आणखी वाचा

आता भटजी देखील करता येणार ऑनलाईन बुक

उत्तर प्रदेश सरकार आता संस्कृतला प्रोत्साहन देण्यासाठी पुरोहित आणि कर्मकांड करणाऱ्यांना हायटेक बनवणार आहे.  पुढील काही दिवसांमध्ये त्यांचा सर्व डेटा …

आता भटजी देखील करता येणार ऑनलाईन बुक आणखी वाचा

हँगओव्हर उतरवण्यासाठी वॉकवर निघालेल्या पठ्ठ्याने केला 800 किमी प्रवास

ब्रिटनच्या बार्ने रूल हा पठ्ठ्या दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी वॉकसाठी निघाला, मात्र वॉकसाठी निघालेला बार्ने रूल हा एक महिन्यापासून चालतच आहे. …

हँगओव्हर उतरवण्यासाठी वॉकवर निघालेल्या पठ्ठ्याने केला 800 किमी प्रवास आणखी वाचा

बहिणीला निरोप देताना भावाला आले रडू, मागावी लागली सार्वजनिक माफी

बहिणीला लग्नानंतर निरोप देताना प्रत्येक भावाला रडायला येत असते. मात्र एखाद्या भावाचे हे रडणे दुसऱ्या व्यक्तीला आवडले नाही तर ? …

बहिणीला निरोप देताना भावाला आले रडू, मागावी लागली सार्वजनिक माफी आणखी वाचा

11 वी पास शेतकऱ्याने बनवले असे काही की, वर्षाला होते 2 कोटींची कमाई

शिक्षण हे गरजेचे आहेच. मात्र शिक्षणच माणसाला यशस्वी बनवू शकते, असे काही नाही. नवीन शोध घेण्यासाठी, निर्मिती करण्यासाठी डिग्री नाही …

11 वी पास शेतकऱ्याने बनवले असे काही की, वर्षाला होते 2 कोटींची कमाई आणखी वाचा

मधुमेही पित्यासाठी गोड पदार्थ शोधल्यामुळे मिळाले दोन कोटींचे बक्षीस

डायबेटिक असणाऱ्या व्यक्तीला गोड पदार्थ खाण्यास मनाई असते. त्यामुळे या गोड पदार्थांवर पर्याय काय असा प्रश्न प्रत्येक डायबेटिकला पडतो. मॅक्सिको …

मधुमेही पित्यासाठी गोड पदार्थ शोधल्यामुळे मिळाले दोन कोटींचे बक्षीस आणखी वाचा

मुलासाठी 5 कोटींची लँबोर्गिनी बनवली केवळ 14 लाखात

लँबोर्गिनी ही कार कोणाला चालवायला आवडणार नाही. आपल्या स्टाईल आणि वेगासाठी ही कार ओळखली जाते. प्रत्येक कार प्रेमीला वाटत असते …

मुलासाठी 5 कोटींची लँबोर्गिनी बनवली केवळ 14 लाखात आणखी वाचा

हे काम करुन घरबसल्या दरमहा कमवा 20 हजार

आजच्या काळात लोक घरी बसून अधिक पैसे कमवू पाहत आहेत. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतात. बाजारात अनेक वेबसाईट्स …

हे काम करुन घरबसल्या दरमहा कमवा 20 हजार आणखी वाचा

रोज शेकडो कॅन्सर पिडितांना मोफत जेवण देते ही व्यक्ती

मुंबईच्या प्रसिध्द टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या कडेला नेहमी एक व्यक्ती कॅन्सरच्या रूग्णांना आणि नातेवाईकांना मदत करताना दिसते. या …

रोज शेकडो कॅन्सर पिडितांना मोफत जेवण देते ही व्यक्ती आणखी वाचा

चक्क सोन्यापासून बनवण्यात आले एटीएम कार्ड

एटीएम कार्डचा वापर आपण सर्वच जण करतो. एटीएममुळे जास्त रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज देखील पडत नाही व वेळेची देखील …

चक्क सोन्यापासून बनवण्यात आले एटीएम कार्ड आणखी वाचा

गरजू मुलांसाठी जुन्या बुटापासून चप्पल बनवून मोफत वाटणारे युवा उद्योजक

मुंबईतील श्रेयांश भंडारी आणि रमेश भंडारी या युवा उद्योजकांची ओळख एका वेगळ्या कारणाने करून घेणे महत्वाचे ठरते. गेल्या पाच वर्षापासून …

गरजू मुलांसाठी जुन्या बुटापासून चप्पल बनवून मोफत वाटणारे युवा उद्योजक आणखी वाचा

या नदीवर बनवण्यात आला जगातील सर्वात मोठा जलसेतू

गुजरातच्या खेडा येथील मही नदीच्या नर्मदा मुख्य कॅनलवर जगातील सर्वात मोठे जलसेतू बनवण्यात आले आहे. याची लांबी 6002 मीटर आहे. …

या नदीवर बनवण्यात आला जगातील सर्वात मोठा जलसेतू आणखी वाचा

एकेकाळी बकऱ्यांना चारणाऱ्या आजीबाई आज आहेत प्रसिध्द हॉटेलच्या मालकीन

पुणे-सोलापूर हायवेपासून 55 किलोमीटर अंतरावर चौफुला गावातील एक हॉटेल आपल्या नॉन-व्हेज जेवणासाठी प्रसिध्द आहे. या हॉटेलचे नाव ‘जय तुळजा भवानी’ …

एकेकाळी बकऱ्यांना चारणाऱ्या आजीबाई आज आहेत प्रसिध्द हॉटेलच्या मालकीन आणखी वाचा

छ.शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात मोठा पुतळा औरंगाबाद येथे

छ. शिवाजी महाराज यांच्या देशातील सर्वात मोठ्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद येथे केले गेले. शहराच्या क्रांती चौकात …

छ.शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात मोठा पुतळा औरंगाबाद येथे आणखी वाचा

मृत व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरल्यास होऊ शकते शिक्षा

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या बँकेतून एटीएम मधून पैसे काढणे बेकायदा असून नॉमिनी सुद्धा बँकेला रीतसर कळविल्याशिवाय मृत व्यक्तीच्या खात्यातून …

मृत व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरल्यास होऊ शकते शिक्षा आणखी वाचा