युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर बनून कमवू शकता महिना लाखो रुपये

आजच्या काळात अंदाजे दिवसातील एक तास एक व्यक्ती सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. या तासात तुम्ही सोशल मिडियावरून कमाई करू शकता. …

तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर बनून कमवू शकता महिना लाखो रुपये आणखी वाचा

सुंदर समुद्रात असलेल्या या तुरुंगात एकाच कैदी

भारतातील तुरुंग, तेथील कैदी याच्या परिस्थितीची नेहमीच चर्चा होत असते. भारतात तुरुंगांच्या क्षमतेच्या कितीतरी अधिक प्रमाणात कैदी आहेत हे जगजाहीर …

सुंदर समुद्रात असलेल्या या तुरुंगात एकाच कैदी आणखी वाचा

नाताळचे प्रमुख आकर्षण- न्यूयॉर्कचे सुप्रसिद्ध ‘रॉकफेलर क्रिसमस ट्री’

यंदाचे वर्ष न्यूयॉर्क येथील ‘रॉकफेलर क्रिसमस ट्री लायटिंग’चे ८६वे वर्ष आहे. या क्रिसमस ट्रीची सजावट पूर्ण होऊन त्याची ‘लायटिंग सेरिमनी’ …

नाताळचे प्रमुख आकर्षण- न्यूयॉर्कचे सुप्रसिद्ध ‘रॉकफेलर क्रिसमस ट्री’ आणखी वाचा

आपले मतदान ओळखपत्र या सोप्या पद्धतीने मिळवा

सध्याच्या मतदान ओळखपत्र हे फक्त मतदानापुरते मर्यादित न राहता ते आता ओळखपत्र म्हणून वापरले जाते. आता या मतदान ओळखपत्रासाठी तुम्हाला …

आपले मतदान ओळखपत्र या सोप्या पद्धतीने मिळवा आणखी वाचा

या देशाच्या किंगसोबत विवाह करून खरीखुरी क्वीन बनली रशियाची ब्युटी क्वीन

मॉस्को – खऱ्या आयुष्यात रशियाची ब्युटी क्वीन आता एक क्वीन बनली आहे. मलेशियाचे सुल्तान मुहम्मद फारिस यांच्याशी तिने विवाह करून …

या देशाच्या किंगसोबत विवाह करून खरीखुरी क्वीन बनली रशियाची ब्युटी क्वीन आणखी वाचा

संपूर्ण देशात बदनाम आहे हे शहर; तरुणींच्या देहाचा सौदा होतो अवघ्या २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

भारतामधील मेट्रो सिटींशिवाय अनेक राज्यांतील विविध शहरांचा रेड लाइट एरियांचा समावेश आहे. दिल्ली, वाराणसी, कोलकात्याव्यतिरिक्त इतरही अनेक शहरांतील हा रेड …

संपूर्ण देशात बदनाम आहे हे शहर; तरुणींच्या देहाचा सौदा होतो अवघ्या २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आणखी वाचा

मिझोरममध्ये राहत आहे जगातील सर्वात मोठा परिवार

जगातील सर्वात मोठे कुटुंब आपल्या देशातील मिझोरमची राजधानी ऐझॉल येथे राहते. या कुटुंबाचे झियोना चाना हे प्रमुख आहेत. सध्या या …

मिझोरममध्ये राहत आहे जगातील सर्वात मोठा परिवार आणखी वाचा

हा आहे जगातील महाकाय ट्रॅक्टर

जगभरात ऑटो इंडस्ट्रीचा विकास वेगाने होत आहे आणि दररोज नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केली गेलेली फीचर्स वाहनात वापरली जात आहेत. …

हा आहे जगातील महाकाय ट्रॅक्टर आणखी वाचा

भारतामध्ये चलनात असलेल्या या पदार्थांवर परदेशांत मात्र बंदी !

आपण खातो ते अन्नपदार्थ किती तरी निरनिराळ्या रूपांमध्ये आपल्यासमोर येत असतात. यांच्या चवी निराळ्या, रूप निराळे, रंग निराळे आणि बनविण्याच्या …

भारतामध्ये चलनात असलेल्या या पदार्थांवर परदेशांत मात्र बंदी ! आणखी वाचा

असा आहे इतिहास ‘विक्रम-वेताळ’च्या कथांचा

आपण सर्वांनीच लहानपणी विक्रम आणि वेताळाच्या कथा ऐकल्या आहेत, वाचल्याही आहेत. इतकेच काय पण १९८०-९० च्या दशकामध्ये लहानाचे मोठे होत …

असा आहे इतिहास ‘विक्रम-वेताळ’च्या कथांचा आणखी वाचा

जाणून घेऊ या काही रोचक तथ्ये

या जगामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी दररोज आपल्यासमोर येत असतात. तसेच अनेक गोष्टींशी निगडीत तथ्ये देखील आपल्यासमोर येत असतात. अशीच काही …

जाणून घेऊ या काही रोचक तथ्ये आणखी वाचा

अन्न शिजवण्यासाठी या धातूंनी बनविलेल्या भांड्यांचा वापर सर्वोत्तम

कोणताही पदार्थ खाता-पिताना याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होईल याबद्दल आजकाल प्रत्येकजण विचार करू लागला आहे. म्हणूनच घरामध्ये किंवा बाहेर …

अन्न शिजवण्यासाठी या धातूंनी बनविलेल्या भांड्यांचा वापर सर्वोत्तम आणखी वाचा

भरतकाम केलेले जगातील पहिले कुराण त्याने लिहिले

मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ असलेला कुराण सिरियामधील एका कलाकाराने चक्क भरतकाम करून तयार केले आहे. भरतकाम करून कुराणमधील सुरा आणि या …

भरतकाम केलेले जगातील पहिले कुराण त्याने लिहिले आणखी वाचा

कोण होता लाफिंग बुद्धा?

आजकाल भारतही चीनी वास्तू शास्त्र फेंगशुई खूपच लोकप्रिय झाले आहे. त्यात घरात सर्व प्रकारची समृद्धी वाढावी म्हणून अनेक प्रकारच्या मूर्ती, …

कोण होता लाफिंग बुद्धा? आणखी वाचा

मैसूरच्या या कारखान्यात बनते मतदानाची खूण केली जाणारी शाई

देशात सध्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत आणि पुढील वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. मतदाराने मतदान केल्याची खूण …

मैसूरच्या या कारखान्यात बनते मतदानाची खूण केली जाणारी शाई आणखी वाचा

या खास मंदिरामध्ये होते बजरंगबलींसोबत त्यांच्या पत्नीची ही पूजा

वास्तविक महाबली हनुमानाने सदैव ब्रह्मचर्याचे पालन केल्याची मान्यता असली, तरी तेलंगाणा राज्यातील खम्मम जिल्ह्यामध्ये मात्र बजरंगबली हनुमान यांच्या मंदिरामध्ये, हनुमानांच्या …

या खास मंदिरामध्ये होते बजरंगबलींसोबत त्यांच्या पत्नीची ही पूजा आणखी वाचा

एके काळी लोकप्रिय असलेले ‘meme’ स्टार्स साधा आहेत तरी कुठे?

आजकाल एखादे छायाचित्र सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले की त्या छायाचित्राचे वर्णन करण्याऱ्या काही धमाल प्रतिक्रिया व्यक्त होतात आणि त्या लोकप्रियही …

एके काळी लोकप्रिय असलेले ‘meme’ स्टार्स साधा आहेत तरी कुठे? आणखी वाचा

या नियमांचे किम जोंग उनच्या पत्नीला करावे लागते पालन

किम जोंग उन हे उत्तर कोरियाचे सत्ताधीश आहेत. गेल्या तीन पिढ्या उत्तर कोरियावर किम जोंग उन यांच्या वंशजांची सत्ता चालत …

या नियमांचे किम जोंग उनच्या पत्नीला करावे लागते पालन आणखी वाचा