जरा हटके

साजरा झाला वर्ल्ड व्हिस्की डे, असा आहे व्हिस्कीचा इतिहास

आनंद सेलिब्रेट करायचा आहे, फार उदास वाटतेय, दुःखाचा विसर पाडायचा आहे तर जगभरातील अनेक लोक मद्याचा सहारा घेतात हे सर्वश्रुत …

साजरा झाला वर्ल्ड व्हिस्की डे, असा आहे व्हिस्कीचा इतिहास आणखी वाचा

हे ब्रेसलेट देईल करोना लस पासपोर्टचा पुरावा

कॅलिफोर्नियातील ‘इम्युनबँड’ या स्टार्टअप कंपनीने हातात घालायचे एक ब्रेसलेट विकसित केले आहे आणि केवळ २० डॉलर किमतीत मिळणारे हे ब्रेसलेट …

हे ब्रेसलेट देईल करोना लस पासपोर्टचा पुरावा आणखी वाचा

हे आहे महाभारताशी संबंधित तीन ‘श्रीकृष्ण’

महाभारतामध्ये अनेक रोचक कथा आहेत, प्रसंग आहेत, रहस्येही आहेत. यातील बहुतेक कथा सर्वश्रुत असल्या, तरी या महान रचनेशी संबंधित अनेक …

हे आहे महाभारताशी संबंधित तीन ‘श्रीकृष्ण’ आणखी वाचा

साधूसंत, ऋषी-मुनी का परिधान करतात खडावा ?

ऋषी-मुनींनी खडावा पायी धारण करण्याची परंपरा वेदिक काळापासून रूढ आहे. अनेक साधूसंत आजही पायी खडावा धरण करीत असतात. खडावा धरण …

साधूसंत, ऋषी-मुनी का परिधान करतात खडावा ? आणखी वाचा

ही आहे दुनियेतील महागडी कॉफी

कॅफे, रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण दिवसाच्या कोणत्याही वेळी, कोणत्याही ऋतूमध्ये कॉफी पिण्याचा आनंद लुटत असतो. प्रत्येक गावात मस्त कॉफी मिळणारी काही …

ही आहे दुनियेतील महागडी कॉफी आणखी वाचा

असे देश, असे विचित्र कायदे

अमेरिका हा सगळ्या दुनियेत पुढारलेला देश मनाला जातो. पण या देशातील काही राज्यातील कायदे अगदी विचित्र म्हणावे असे आहेत. केवळ …

असे देश, असे विचित्र कायदे आणखी वाचा

फाटक्या जीन्सचा ट्रेंड येथून झाला सुरु

जीन्स दीर्घकाळ फॅशन मध्ये राहणारा कपडा ठरला असून आजकाल तर रोजच्या वापराची वस्तू बनली आहे. महिला, पुरुष, मुले, मुली नित्यनेमाने …

फाटक्या जीन्सचा ट्रेंड येथून झाला सुरु आणखी वाचा

या जमीनीत तुम्हाला जर हिरा सापडला तर तो तुमच्या मालकीचा

हिरा हा किती मौल्यवान असतो याची माहिती तर तुम्हाला असेलच त्याचबरोबर हिरा हा केवळ खाणीतच सापडतो. जगभरात अशा हिऱ्यांच्या खूप …

या जमीनीत तुम्हाला जर हिरा सापडला तर तो तुमच्या मालकीचा आणखी वाचा

कुत्र्याच्या नावामुळे मालकाला १० दिवसांचा तुरूंगवास!

सर्वात इमानदार प्राणी असे जर तुम्हाला कोणी विचारले तर साहजिकच तुम्ही कुत्रा असे सांगाल. पण आम्ही आज तुम्हाला जी बातमी …

कुत्र्याच्या नावामुळे मालकाला १० दिवसांचा तुरूंगवास! आणखी वाचा

तुम्ही चाखून पाहिलात का ‘मँँगो लाडू’?

सध्या आंब्याचा मोसम आहे. अगदी कैरीच्या पन्ह्यापासून आंबा आईस्क्रीम ते आमरसापर्यंत आंबा आपल्या आहाराध्ये या दिवसांमध्ये दररोजच समाविष्ट होत असतो. …

तुम्ही चाखून पाहिलात का ‘मँँगो लाडू’? आणखी वाचा

या महिला आहेत ‘जरा हटके’

या जगामध्ये अशा अनेक महिला आहेत, ज्यांचे व्यक्तिमत्व सामान्य महिलांच्या मानाने काहीसे ‘हटके’ म्हणायला हवे. यांपैकी काही महिला जन्मतःच स्वतःसोबत …

या महिला आहेत ‘जरा हटके’ आणखी वाचा

‘सिलिका जेल’चे असे ही फायदे

बाजारातून नवी हँडबॅग, सुटकेस, शूज, किंवा एखादे विद्युत उपकरण खरेदी केले की त्याच्या पॅकेजिंगमध्ये लहान लहान पॅकेट्स ठेवलेली आढळतात. ही …

‘सिलिका जेल’चे असे ही फायदे आणखी वाचा

वर्षातून केवळ पाचच तास खुलणारे निरई माता मंदिर

भारतामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्याशी अनेक तऱ्हेची रोचक परंपरा निगाडित आहेत. किंबहुना अनेक मंदिरे तर त्यांच्याशी निगडित असलेल्या परंपरांमुळे …

वर्षातून केवळ पाचच तास खुलणारे निरई माता मंदिर आणखी वाचा

दुर्लभ फुलाच्या उमलण्याने का पळाले गावकऱ्यांंच्या तोंडचे पाणी ?

छत्तीसगड राज्यातील बस्तर जवळील जंगलांमध्ये आजकाल बांबूच्या झाडांवर फुलांचे घोस दिसू लागले आहेत. बांबूचे फुल तसे दुर्मिळच, पण त्यामुळे हे …

दुर्लभ फुलाच्या उमलण्याने का पळाले गावकऱ्यांंच्या तोंडचे पाणी ? आणखी वाचा

न संपणारे आईसक्रीम पुराण

उन्हाळा म्हणजे आईसक्रीम हे नाते आता कधीच संपले असून कोणताही ऋतू असला तर आईसक्रीम हवे हा नवा ट्रेंड चांगलाच रुळला …

न संपणारे आईसक्रीम पुराण आणखी वाचा

भाडे परवडत नसल्याने या ठिकाणी चक्क पिंजऱ्यांंमध्ये राहतात लोक

आतापर्यंत पाळीव प्राणी किंवा एखाद्या प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसाठी पिंजरे बनवून त्यामध्ये ते प्राणी ठेवले गेले असल्याचे आपण नेहमीच पहात असतो. …

भाडे परवडत नसल्याने या ठिकाणी चक्क पिंजऱ्यांंमध्ये राहतात लोक आणखी वाचा

हे पुस्तक आहे विषारी !

‘शॅडोज ऑफ द वॉल्स ऑफ डेथ’ हे पुस्तक १८७४ साली छापले गेले. साधारण बावीस इंच रुंदी आणि तीस इंच लांबी …

हे पुस्तक आहे विषारी ! आणखी वाचा

कोण होता ‘टेड बंडी’ ?

नेटफ्लिक्स वर प्रसारित केल्या जात असलेल्या ‘द टेड बंडी टेप्स’ या सिरीजमुळे एके काळी सिरियल किलर म्हणून कुख्यात असलेल्या टेड …

कोण होता ‘टेड बंडी’ ? आणखी वाचा