महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

दुष्काळाचे अतीव दुर्दैव पर्वˆ सुरू : वेश्या संख्येत वाढ

सोलापूर, दि.31: दुष्काळ पडला की शेेतकरी कुटुंबांची वाताहत होते. अनेक शेतकरी आणि ग्रामीण भागातले शेतमजूर मोठया शहरात जातात. तिथे रहायला …

दुष्काळाचे अतीव दुर्दैव पर्वˆ सुरू : वेश्या संख्येत वाढ आणखी वाचा

दुष्काळातही द्राक्ष निर्यातीत लक्षणीय वाढ

पुणे दि.३० – महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात या वर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती असूनही यंदा गत वर्षीच्या तुलनेत तब्बल ११ हजार टन …

दुष्काळातही द्राक्ष निर्यातीत लक्षणीय वाढ आणखी वाचा

मुंबईत कारखान्यात स्फोट, ५ ठार

मुंबई दि. २९ – मुंबईच्या साकीना भागातील एका रासायनिक कारखान्यात पहाटे दोन च्या सुमारास झालेल्या स्फोटात शेजारील घर कोसळून पाच …

मुंबईत कारखान्यात स्फोट, ५ ठार आणखी वाचा

जपआन क् रआर

जपानच्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार औरंगाबाद,15 मार्च – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जपानचे तोकूसिमा विद्यापीठ यांच्यातील महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर (दि.15) …

जपआन क् रआर आणखी वाचा

पोलिसांपुढे शरणागती पत्करणार , माफीसाठी अर्ज नाही – संजय दत्त

मुंबई दि.२८ – ’सर्वोच्च न्यायालयाबद्दल मला आदर आहे आणि न्यायालयाने दिलेली शिक्षा मला मान्य आहे. शिक्षा होऊ नये यासाठी आपण …

पोलिसांपुढे शरणागती पत्करणार , माफीसाठी अर्ज नाही – संजय दत्त आणखी वाचा

एकांकिकांना संबंधितांच्या अभिप्रायाशिवाय मान्यता: रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचा निष्काळजीपणा

पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) – रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळातील सदस्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे एकांकिकांच्या संहितेला मान्यता मिळविण्यासाठी सहा-सहा महिने वाट पहावी …

एकांकिकांना संबंधितांच्या अभिप्रायाशिवाय मान्यता: रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचा निष्काळजीपणा आणखी वाचा

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट निकाल १५ एप्रिलला

पुणे दि .२७ – पुण्याच्या कोरेगांव पार्क भागातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निकाल विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे १५ …

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट निकाल १५ एप्रिलला आणखी वाचा

ग्रेस यांची कविता अनुभवणे म्हणजेच समजून घेणे – एलकुंचवार

पुणे, दि. 26 (प्रतिनिधी) – कवितेचा अर्थ समजून घेण्यापेक्षा तिचा अनुभव घेणे महत्वाचे असते. कवीवर्य ग्रेस यांची कविता अर्थ लावून …

ग्रेस यांची कविता अनुभवणे म्हणजेच समजून घेणे – एलकुंचवार आणखी वाचा

पुण्यातील आगीत ४६ वाहने जळून खाक

पुणे- शहरातील कोथरुड परिसरातील एक सहा मजली इमारतीला सोमवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत ४६ वाहने जळून खाक झाली असून …

पुण्यातील आगीत ४६ वाहने जळून खाक आणखी वाचा

गर्भलिंग निदान टोळी अनेक राज्यात कार्यरत

गर्भलिंग निदान करून गर्भपात करणार्याज बदमाष डॉक्टरांची टोळी केवळ एका राज्यातच नव्हे तर दोन-तीन राज्यांमध्ये कार्यरत आहे. विशेषतः महाराष्ट्र – …

गर्भलिंग निदान टोळी अनेक राज्यात कार्यरत आणखी वाचा

आरक्षित केलेली तिकिट रद्द करणे महागले

पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) – रेल्वेने येत्या एक एप्रिलपासून आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या दरामध्ये वाढ केली आहे. नव्या दरानुसार सेंकड …

आरक्षित केलेली तिकिट रद्द करणे महागले आणखी वाचा

एस टी प्रवासी भाड्यात वाढ नाही: एस.टी महामंडळाची ग्वाहीं

पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) – डिझेलचे दर सतत वाढत असले व नुकतीच कर्मचार्‍यांचे वेतन वाढले असले तरी सध्या तरी प्रवासी …

एस टी प्रवासी भाड्यात वाढ नाही: एस.टी महामंडळाची ग्वाहीं आणखी वाचा

सुधीर गाडगिळांना पुण्यभूषण कशासाठी : अनेकांच्या भुवया उंचावल्या

पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) – प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांचे सामाजिक क्षेत्रात कसलेही योगदान नसताना त्यांना पुण्यभूषण पुरस्कार कशासाठी, अशा …

सुधीर गाडगिळांना पुण्यभूषण कशासाठी : अनेकांच्या भुवया उंचावल्या आणखी वाचा

दोषी आमदारांना अटक करा-राज ठाकरे

अमरावती – स्वत:च्या आमदारांना पाठिशी घालून विरोधी आमदारांवर गुन्हा दाखल करणा-याऐवजी राज्य सरकारने हल्ला करणा-यां सर्वच पक्षाच्या आमदारांना कठोर शिक्षा …

दोषी आमदारांना अटक करा-राज ठाकरे आणखी वाचा

शरद पवारांची प्रकृती बिघडली;विश्रांतीचा सल्ला

सांगली- समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्यासोबत पवार रविवारी एकाच व्यासपीठावर येणार होते. केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष …

शरद पवारांची प्रकृती बिघडली;विश्रांतीचा सल्ला आणखी वाचा

संजय दत्तने शिक्षा भोगणे आवश्यकच :ˆ अण्णा हजारे

पुणे, दि. 23 (प्रतिनिधी) – न्यायालय सर्वोच्च असल्याने अभिनेता संजय दत्त यांना दिलेली शिक्षा भोगावी, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा …

संजय दत्तने शिक्षा भोगणे आवश्यकच :ˆ अण्णा हजारे आणखी वाचा

लोकपाल विधेयकासाठी अजूनही आंदोलन गरजेचे : अण्णा हजारे

पुणे,दि. 23 (प्रतिनिधी) – भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील बनत चालले आहे. भ्रष्टाचारातून सामान्य नागरिकांची सुटका करण्यासाठी लोकपाल विधेयक मंजूर …

लोकपाल विधेयकासाठी अजूनही आंदोलन गरजेचे : अण्णा हजारे आणखी वाचा

हवामानाच्या नोंदीसाठी नवीन यंत्रणा विकसित

मुंबई – हवामानाच्या नोंदीसाठी आता नव्याने हवामान केंद्राने ‘ऑब्झव्‍‌र्हेटरी ऑटोमेशन: हँड हेल्ड डेटा लॉगर’ यंत्रणा विकसित केली आहे. यापूर्वी भारनियमनामुळे …

हवामानाच्या नोंदीसाठी नवीन यंत्रणा विकसित आणखी वाचा