क्रिकेट

वकार युनिसचा कोच होण्यास नकार

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाना कोचिंग करण्यास पाकच्या माजी जलदगती गोलंदाज वकार युनिसने नकार दर्शविला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा कोच क्रेग मेंकडरमेटने मे महिन्यात …

वकार युनिसचा कोच होण्यास नकार आणखी वाचा

मोहम्मद समी कमजोर गोलंदाज- शोएब अख्तर

पाकिस्तान संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद समी हा मानसिकरित्या प्रबळ असा गोलंदाज नसल्याचे मत रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने …

मोहम्मद समी कमजोर गोलंदाज- शोएब अख्तर आणखी वाचा

रेव्ह पार्टी प्रकरणातील दोषी राहुलची सौरवदा कडून पाठराखण

मुंबई: रेव्ह पार्टीमध्ये सामील होऊन अमली पदार्थाची नशा करणारा भारतीय लेग स्पिनर राहुल शर्मा याने तारुण्याच्या उन्मादात चूक केली असून …

रेव्ह पार्टी प्रकरणातील दोषी राहुलची सौरवदा कडून पाठराखण आणखी वाचा

भारत पाक क्रिकेट मालिकेचे भवितव्य धूसर

नवी दिल्ली: मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचे उदासीन धोरण आणि विविध स्तरावरून होत असलेली टीका या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान दरम्यान …

भारत पाक क्रिकेट मालिकेचे भवितव्य धूसर आणखी वाचा

रेव्ह पार्टीप्रकरणी राहुल शर्मा, वेन पार्नेलच्या रक्ताचा नमूना पॉझिटीव्ह

नवी दिल्ली-मुंबई, दि. २१ – काही दिवसांपूर्वी  हॉटेल ओकवूड येथे मुंबई पोलिसांनी छापा मारून रेव्ह पार्टी उधळली होती. त्यावेळी ९६ जणांच्या रक्ताचे …

रेव्ह पार्टीप्रकरणी राहुल शर्मा, वेन पार्नेलच्या रक्ताचा नमूना पॉझिटीव्ह आणखी वाचा

अश्लील नृत्य प्रकरणी बिग बीसह तारे, तारकांना नोटीस

चेन्नई: बिग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, करीना कपूर, प्रियांका चोप्रा यांनी आयपीएल-५ च्या उद्घाटन समारंभात सेन्सॉर बोर्डाची मान्यता न …

अश्लील नृत्य प्रकरणी बिग बीसह तारे, तारकांना नोटीस आणखी वाचा

जुही चावला उतरणार राजकारणात

अभिनेत्री जुही चावलाने आता हेमामालिनी आणि स्मृती इराणी यांच्या पावलावर पाउल टाकत राजकारणात उतरण्याचे ठरविले आहे. जुही चावला गुजरातच्या पोरबंदर …

जुही चावला उतरणार राजकारणात आणखी वाचा

भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर रवाना

भारतीय क्रिकेट टीम पाच वनडे व एक ट्वेंटी २० सामना खेळण्यासाठी श्रीलंकेला रवाना झाली. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास कर्णधार …

भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर रवाना आणखी वाचा

भारत-पाकिस्तान मालिका ऍशेसपेक्षा मोठी – आफ्रिदी

कराची, दि. १८  – पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याच्या मते, भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड …

भारत-पाकिस्तान मालिका ऍशेसपेक्षा मोठी – आफ्रिदी आणखी वाचा

तब्बल पाच वर्षांनी भारत पाक क्रिकेट मालिकेची शक्यता

नवी दिल्ली, दि. १६ –  केंद्र शासनानाकडून परवानगी मिळेल या अपेक्षेने भारतीय क्रिकेट बोर्डाने तब्बल पाच वर्षांनंतर भारत पाकिस्तान एकदिवसीय …

तब्बल पाच वर्षांनी भारत पाक क्रिकेट मालिकेची शक्यता आणखी वाचा

बोलणे कमी करून खेळाकडे लक्ष द्या – गांगुली

काही दिवसापासून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूकडून केवळ एकमेकावर आरोप व प्रत्यारोप केले जात आहेत. हे करत बसण्यापेक्षा खेळावर लक्ष केंद्रित …

बोलणे कमी करून खेळाकडे लक्ष द्या – गांगुली आणखी वाचा

ब्रेट ली उर्फ बिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. शुक्रवारी पत्रकार …

ब्रेट ली उर्फ बिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणखी वाचा

ठाकरे परिवारने विकत घेतले क्रिकेट क्लब

मुंबई दि..१३- भारतात राजकारणी आणि क्रिकेट यांचे संबंध फार पूर्वीपासूनच आहेत. शिवसेनेने मात्र हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक पाऊल …

ठाकरे परिवारने विकत घेतले क्रिकेट क्लब आणखी वाचा

क्रिकेट व आयुष्याप्रती माझा दृष्टीकोन बदलला : युवराज

नवी दिल्ली, दि. १३ –  क्रिकेट मैदानावर दुसरी खेळी खेळण्यासाठी तयार विश्‍वचषकाचा `मॅन ऑफ द टूर्नामेंट’ युवराज सिंह आता प्रदर्शनाविषयी …

क्रिकेट व आयुष्याप्रती माझा दृष्टीकोन बदलला : युवराज आणखी वाचा

माझे क्रिकेटवर वेड्यासारखे प्रेम – सचिन

नवी दिल्ली, दि. ११ – आपल्या क्रिकेटवरील अतोनात प्रेमामुळेच आपण दोन दशकांहून जास्त काळ क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्थानावर राहू शकलो, असे …

माझे क्रिकेटवर वेड्यासारखे प्रेम – सचिन आणखी वाचा

पीटरसन करणार वनडे मध्ये पुनरागमन

 काही दिवसापूर्वीच इंग्लंड संघाचा माजी कर्णधार व धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसनने वनडे व ट्वेंटी२० संघातून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र …

पीटरसन करणार वनडे मध्ये पुनरागमन आणखी वाचा

युवराज आत्मचरित्र लिहिणार

नवी दिल्ली, दि. ११  –  कँसरसारख्या दुर्धर आजारातून बरा होऊन टीम इंडियासाठी खेळण्यात सज्ज झालेला युवराज सिंह आत्मचरित्र लिहिणार आहे. …

युवराज आत्मचरित्र लिहिणार आणखी वाचा

दुखापतग्रस्त मार्क बाऊचरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

लंडन,दि.१० – दक्षिण आफ्रिका संघाचा यष्टीरक्षक मार्क बाऊचर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आज निवृत्ती घेतली आहे.  इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात डाव्या डोळ्याला …

दुखापतग्रस्त मार्क बाऊचरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणखी वाचा