जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हेल्पलाईनची सुरुवात

मुंबई, २१ फेब्रुवारी – भारताची जनगणना २०११ अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात दुसर्या१ टप्प्याचे कामकाज ९ फेब्रुवारीपासून सुरु झाले असून २८ फेब्रुवारीपर्यंत …

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हेल्पलाईनची सुरुवात आणखी वाचा

अॅपरल उद्योगाला विविध सवलती देण्याची मंधाना यांची मागणी

मुंबई, २१ फेब्रुवारी – देशातील औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा १४ टक्के इतका असून एकूण निर्यातीत वाटा सुमारे ३० टक्के इतका …

अॅपरल उद्योगाला विविध सवलती देण्याची मंधाना यांची मागणी आणखी वाचा

ऊर्जाविषयक संशोधनातूनच देश स्वावलंबी होईल – प्रा. बागल

सोलापूर, २१ फेब्रुवारी  – भविष्यात सौर आणि पवन ऊर्जेचा वापर वाढणार असून ऊर्जाविषयक संशोधनातून देश स्वावलंबी होईल, असा विश्वास महाराष्ट्र  …

ऊर्जाविषयक संशोधनातूनच देश स्वावलंबी होईल – प्रा. बागल आणखी वाचा

विक्रमी स्वरांमध्ये झंकारले लयतरंग

नागपूर, २१ फ्रेब्रुवारी – तीन हजार कलावंतानी नृत्य, गायन आणि संगीताच्या माध्यमातून रेशीमबाग मैदानावरील ४८ हजार चौरसङ्गुटांच्या रंगमंचावर साकारलेले लयतरंगांनी …

विक्रमी स्वरांमध्ये झंकारले लयतरंग आणखी वाचा

गोंदिया जिल्ह्यात सौरऊर्जेने होणार दुर्गम भागात पाणी पुरवठा

गोंदिया, २१ फ्रेब्रुवारी – गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व अतिदुर्गम क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याकरिता सौरऊर्जेचा उपयोग करण्याची योजना जिल्हा …

गोंदिया जिल्ह्यात सौरऊर्जेने होणार दुर्गम भागात पाणी पुरवठा आणखी वाचा

नागपुरातील विश्वकप सामन्यावर पावसाचे सावट

नागपूर, २१ फेब्रुवारी  – उपराजधानीत वरुणराजाने अचानक लावलेल्या हजेरीने व्हीसीए आणि क्रिकेटप्रेमींची चिता वाढली असून हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवल्यास …

नागपुरातील विश्वकप सामन्यावर पावसाचे सावट आणखी वाचा

औदुंबराचे पान खा आणि दारू सोडवा

यवतमाळ, २१ फेब्रुवारी – औदुंबराच्या (उंबर) झाडाच्या फुलाचे आणि पानाचे सेवन केल्याने दारू सुटत असल्याने विदर्भातील हजारो पीडित उपचारासाठी माहूर …

औदुंबराचे पान खा आणि दारू सोडवा आणखी वाचा

विमानतळावर अधिकार्यांची लोकप्रतिनिधींशी गैरवर्तणूक

नागपूर, २१ फेब्रुवारी – येथील डॉ. बाबाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट प्रणित चंद्रा, सहाय्यक कमांडंट पॉलिअन कॉप व …

विमानतळावर अधिकार्यांची लोकप्रतिनिधींशी गैरवर्तणूक आणखी वाचा

देशातील सात रेल्वे स्थानकांवर ट्रक ऑन रेल योजना सुरू करण्याची मागणी

नागपूर, २१ फेब्रुवारी – मालवाहतुकीसंदर्भात रेल्वे व त्यानंतर रस्ते अशी वाहतुकीची पुनरावृत्ती टाळून डिझेलची बचत व प्रदूषण रोखण्यासाठी रेल्वेने देशातील …

देशातील सात रेल्वे स्थानकांवर ट्रक ऑन रेल योजना सुरू करण्याची मागणी आणखी वाचा

महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव

नांदेड, २१ फेब्रुवारी – मनसेसोबत भाजप – सेनेने युती करावी, या प्रस्तावावर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून कडाडून टीका …

महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव आणखी वाचा

काश्मिरबाबतचा चुकीचा प्रचार प्रसारमाध्यमांनी थांबवावा – ब्रि. महाजन

औरंगाबाद, २१ फेब्रुवारी – प्रसारमाध्यमांमधून काश्मीरप्रश्नाला भडक रूप दिले जात असून या विषयाचा बाऊ केला जात आहे. असे प्रकार थांबविले …

काश्मिरबाबतचा चुकीचा प्रचार प्रसारमाध्यमांनी थांबवावा – ब्रि. महाजन आणखी वाचा

सचिनच्या गुडघ्याला दुखापत, एमआरआय स्कॅनिग करुन घेतले

मुंबई, २१ फेब्रुवारी – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याने गुडघ्याचे एमआयआर स्कॅन करुन घेतले आहे. त्याची …

सचिनच्या गुडघ्याला दुखापत, एमआरआय स्कॅनिग करुन घेतले आणखी वाचा

भारताचा मुबारक कोण

इजिप्तच्या जनतेने आपला अध्यक्ष होस्नी मुबारक यांला जनांदोलन करून राजीनामा द्यायला भाग पाडले. त्याचा भारताशी तसा काही संबंध नाही पण …

भारताचा मुबारक कोण आणखी वाचा

शिवनेरी किल्ला परिसर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

पुणे दि. १९ : शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार …

शिवनेरी किल्ला परिसर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य आणखी वाचा

पर्यावरणाच्या दुष्परिणामावर मार्ग काढण्याचे मुख्य मंत्र्यांचे आवाहन

पुणे  दि.२० पर्यावरण असंतुलनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वृक्ष लागवड ह लोक चळवळ बनली पाहीजे.राज्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीस शासनामार्फत …

पर्यावरणाच्या दुष्परिणामावर मार्ग काढण्याचे मुख्य मंत्र्यांचे आवाहन आणखी वाचा

चंद्रपूर : यचमुविचा १७ वा दिक्षांत समारंभ १ मार्च रोजी

चंद्रपूर, दि. २० फेब्रुवारी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या  १ मार्च २०११ रोजी होणार्‍या १७ व्या दिक्षांत समारोहात नागपूर विभागातील …

चंद्रपूर : यचमुविचा १७ वा दिक्षांत समारंभ १ मार्च रोजी आणखी वाचा

वर्धा : पार्थच्या श्युअर स्टार्ट प्रकल्पाचा भर नागरी आरोग्यसेवांवर – डॉ. क्रांती रायमाने

वर्धा, दि. २० फेब्रुवारी राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनच्या उद्दिष्टांवर आधारित राबविला जाणारा पार्थ या स्वयंसेवक संस्थेचा श्युअर स्टार्ट हा प्रकल्प …

वर्धा : पार्थच्या श्युअर स्टार्ट प्रकल्पाचा भर नागरी आरोग्यसेवांवर – डॉ. क्रांती रायमाने आणखी वाचा