शामला देशपांडे

स्मार्टफोनच्या विक्रीत ६५ टक्के वाढ

दिल्ली – चालू वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत तब्बल ६५ टक्के वाढ झाल्याचा अहवाल कौंटर पॉईंट रिसर्च ने दिला …

स्मार्टफोनच्या विक्रीत ६५ टक्के वाढ आणखी वाचा

भारत माझे दुसरे घर- आंग सांग स्यूकी

म्यानमार – भारताशी माझ्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. भारत हे माझे दुसरे घरच आहे अशी भावना म्यानमारच्या नोबेल पुरस्कार …

भारत माझे दुसरे घर- आंग सांग स्यूकी आणखी वाचा

माजी उपपंतप्रधान कॉप्स यांची बलात्कार झाल्याची कबुली

कॅनडाच्या माजी उपपंतप्रधान शीला कॉप्स यांनी त्यांच्यावर दोनवेळा बलात्कारास सामोरे जाण्याची वेळ आल्याचा खळबळजनक खुलासा केल्यानंतर तेथील राजकारण ढवळून निघाले …

माजी उपपंतप्रधान कॉप्स यांची बलात्कार झाल्याची कबुली आणखी वाचा

तेलउद्योजक हेराल्ड हॅमचा महागडा घटस्फोट

लोक लग्नासाठी केवळ हौस म्हणून कोट्यावधी रूपयांचा चुरा करतात पण घटस्फोटासाठीही भलीभक्कम रक्कम मोजावी लागते हे आजचे सत्य आहे. अमेरिकेतील …

तेलउद्योजक हेराल्ड हॅमचा महागडा घटस्फोट आणखी वाचा

गुगल नासामध्ये एतिहासिक भाडे करार

तंत्रज्ञान कंपनी गुगल आणि अमेरिकेची स्पेस संस्था नासा यांच्यात नौसेना एअरबेस जागेसंदर्भात ऐतिहासिक भाडेकरार झाला असून ६० वर्षांच्या दीर्घकालीन करारापोटी …

गुगल नासामध्ये एतिहासिक भाडे करार आणखी वाचा

निवृत्तीवेतन हयात दाखला डिजिटल स्वरूपात देता येणार

दिल्ली – देशातील कोट्यावधी सरकारी, निमसरकारी निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी द्यावा लागणारा हयात दाखला डिजिटल स्वरूपात देण्याची सुविधा असलेली जीवन प्रमाण योजना …

निवृत्तीवेतन हयात दाखला डिजिटल स्वरूपात देता येणार आणखी वाचा

चीन प्रक्षेपित करणार १२० उपग्रह

दूरसंचार दळणवळण आणि नैकावहन क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चीन नजिकच्या काळात १२० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार असल्याचे वृत्त आहे. चायना …

चीन प्रक्षेपित करणार १२० उपग्रह आणखी वाचा

एक बटण दाबा- इबोला पिडीतांना देणगी द्या

सोशल साईट फेसबुकने इबोला या जीवघेण्या साथीविरोधात लढा देण्यासाठी फेसबुक युजरना आगळी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फेसबुकवर लवकरच एक …

एक बटण दाबा- इबोला पिडीतांना देणगी द्या आणखी वाचा

फडणवीस यांनी सुरक्षा कमी करण्याची केली विनंती

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सध्या देण्यात येत असलेली झेड सुरक्षा कमी करून वाय सुरक्षा द्यावी अशी …

फडणवीस यांनी सुरक्षा कमी करण्याची केली विनंती आणखी वाचा

डी लॉरियन- जगातील एकुलती एक कार

ब्रिटनच्या ब्रिस्टल येथील रहिवासी ओली विल्की सध्या फारच चर्चेत आहे मात्र त्याचे कारण आहे ती त्याच्या मालकीची कार. असली कार …

डी लॉरियन- जगातील एकुलती एक कार आणखी वाचा

अमेरिकी विमान हल्ल्यात अबू बगदादी ठार?

मोसूल – अमेरिकी विमानांनी रविवारी इराकमधील मोसूल येथे कार ताफ्यांवर केलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा खलिफा अबू बक्र अल बगदादी ठार …

अमेरिकी विमान हल्ल्यात अबू बगदादी ठार? आणखी वाचा

सर्वात छोटा गुलाब गोल्डन बुक मध्ये नोंदला

इंदौर – पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ.सुधीर खेतावत यांनी सतत दोन वर्षांच्या प्रयत्नातून जगातील सर्वात छोटे गुलाब पुष्प विकसित करण्यात यश मिळविले …

सर्वात छोटा गुलाब गोल्डन बुक मध्ये नोंदला आणखी वाचा

एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्य प्रभावशाली महिलांच्या यादीत अव्वल

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय च्या प्रमुख अरूंधती भट्टाचार्य यांना भारतातील उद्योग जगताततील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून निवडले गेले आहे. …

एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्य प्रभावशाली महिलांच्या यादीत अव्वल आणखी वाचा

अँग्री बर्ड ट्रान्सफॉर्मर्स सादर

अँग्री बर्ड हा अतिशय लोकप्रिय गेम सादर करणार्‍या रोवियो कंपनीने या गेमचे अॅग्री बर्डस ट्रान्सफॉर्मर या नावाने नवीन व्हर्जन बाजारात …

अँग्री बर्ड ट्रान्सफॉर्मर्स सादर आणखी वाचा

बास्मती पेटंट युद्धात अपेडा व पाक उत्पादक एकत्र

स्वाद, रूची, गंध आणि लांब दाणा असलेल्या बासमती तांदळाच्या भौगोलिक ओळख स्वामित्वाचा वाद आता चांगलाच पेटला असून त्यात प्रथमच भारतातील …

बास्मती पेटंट युद्धात अपेडा व पाक उत्पादक एकत्र आणखी वाचा

मनोहर पर्रिकर – छोटे मोदी

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केंद्रीय मंत्रीमंडळात संरक्षण खात्याचे मंत्रीपद मिळविलेल्या मनोहर पर्रिकर यांची राजकीय ओळख छोटे मोदी अशी आहे. आयआयटीयन …

मनोहर पर्रिकर – छोटे मोदी आणखी वाचा

मायक्रोसॉफ्ट ल्युमिया ११ डिसेंबरला येणार

नॉन नोकिया ब्रँडचा पहिला वहिला ल्युमिया स्मार्टफोन मायक्रोसॉफ्ट ११ डिसेंबरला बाजारात आणत असल्याचे संकेत कंपनीने दिले असून या फोनची फिचर्स …

मायक्रोसॉफ्ट ल्युमिया ११ डिसेंबरला येणार आणखी वाचा

शरीफ परिवाराला ३५० कोटीची परतफेड करण्याचे आदेश

लाहोर – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या परिवार सदस्यांनी विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जापोटी व्याजासह ३५० कोटी रूपये भरण्याचे आदेश …

शरीफ परिवाराला ३५० कोटीची परतफेड करण्याचे आदेश आणखी वाचा