मानसी टोकेकर

रिलेशनशिप मध्ये या गोष्टींच्या बाबतीत नको तडजोड

नाते पती-पत्नीचे असो, की मित्र-मैत्रिणीचे, यामध्ये समजूतदारपणा दोघांकडेही लागतो हे खरेच आहे. जर दोघेही समजूतदार असतील, तर नात्यातील अनेक तिढे …

रिलेशनशिप मध्ये या गोष्टींच्या बाबतीत नको तडजोड आणखी वाचा

कलियुगाचा अंत करण्यासाठी तिळातिळाने वाढत आहे या नंदीचा आकार

धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांमध्ये कलियुगाचे अनेक उल्लेख आहेत. तसेच या युगाच्या अंताच्या बाबतीत ही अनेक गोष्टी धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांमध्ये …

कलियुगाचा अंत करण्यासाठी तिळातिळाने वाढत आहे या नंदीचा आकार आणखी वाचा

रावणपत्नी मंदोदरीशी निगडित अशाही रोचक कथा

 रामायणातील अनेक प्रमुख व्यक्तीरेखांपैकी एक असलेली मंदोदरी, दैत्यराज मयासुराची कन्या आणि लंकाधिपती रावणाची पत्नी होती, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. …

रावणपत्नी मंदोदरीशी निगडित अशाही रोचक कथा आणखी वाचा

तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी कशासाठी प्यावे?

काही दशकांपूर्वी स्टेनलेस स्टीलची भांडी अस्तित्वात आली, आणि त्याचबरोबर स्वयंपाकघरातील तांब्या-पितळ्याची चमक हरवून गेली. पूर्वीच्या काळी सर्रास वापरली जाणारी तांब्या-पितळ्याची …

तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी कशासाठी प्यावे? आणखी वाचा

अपघातानेच लागला या खाद्यपदार्थांचा शोध

गरज ही शोधांची जननी असते असे म्हटले जात असतानाच या जगामध्ये काही खाद्यपदार्थांची निर्मिती किंवा शोध मात्र अपघातानेच घडून आले. …

अपघातानेच लागला या खाद्यपदार्थांचा शोध आणखी वाचा

हे आहे थायलंडमधील ‘ड्रॅगन टेम्पल’

या बौद्ध मंदिराची रचना आगळी वेगळी आहे. हे बौद्ध मंदिर सर्वसामान्य मंदिरांच्या प्रमाणे निर्माण केले गेले नसून, तब्बल सतरा मजली …

हे आहे थायलंडमधील ‘ड्रॅगन टेम्पल’ आणखी वाचा

भारतातील सर्वात गहिऱ्या आणि विशालकाय गुहा – बोरा केव्ह्ज

भारतामध्ये निरनिराळ्या प्रांतांमध्ये अस्तित्वात असलेल्या गुफांमध्ये बोरा केव्ह्ज या सर्वात प्राचीन आणि सर्वाधिक गहिऱ्या अशा गुहा असून, या गुहांचे निर्माण …

भारतातील सर्वात गहिऱ्या आणि विशालकाय गुहा – बोरा केव्ह्ज आणखी वाचा

तुम्ही करीत असलेले ‘मल्टी टास्किंग’ तुमच्यासाठी नुकसानकारक तर ठरत नाही ना?

आजच्या धावपळीच्या युगामध्ये स्पर्धा जास्त आणि वेळ कमी असल्यामुळे हाताशी उपलब्ध असलेल्या वेळातच जमेल तितकी कामे उरकणे हे आजचे जीवनसूत्र …

तुम्ही करीत असलेले ‘मल्टी टास्किंग’ तुमच्यासाठी नुकसानकारक तर ठरत नाही ना? आणखी वाचा

इतरांना आपण आवडावे यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

निमित्त कामाचे असो, किंवा वैयक्तिक मैत्रीसाठी असो, आजकाल कोणालाही प्रथमच प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन भेटताना त्या व्यक्तीचे आपल्याबद्दलचे मत चांगले व्हावे, …

इतरांना आपण आवडावे यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या आणखी वाचा

महिलेला वाटले घर झपाटलेले, पण घडले काही औरच !

अमेरिकेमधील ग्रीन्स् बोरो येथील नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या मॅडी नामक युवतीने तिला राहण्यासाठी म्हणून एक लहानसे अपार्टमेंट भाडेकरारावर …

महिलेला वाटले घर झपाटलेले, पण घडले काही औरच ! आणखी वाचा

जाणून घेऊ या युनानी खाद्य परंपरेविषयी काही

पनीर, ऑलिव्ह ऑईल, मिश्र भाज्यांचे सॅलड आणि ताजी फळे व भाज्या यांवर युनानी खाद्यपरंपरेमध्ये अधिक भर दिला जातो. म्हणूनच ही …

जाणून घेऊ या युनानी खाद्य परंपरेविषयी काही आणखी वाचा

हे आहे भारतातील एकमेव पाण्यावर तरंगणारे नाईट क्लब

गोवा म्हटले, की विस्तीर्ण समुद्रकिनारे, सुंदर प्राचीन चर्चेस, चविष्ट सी फूड, त्याच्या जोडीने गोव्याची प्रसिद्ध फेनी, आणि अर्थातच बीचवरील धमाल …

हे आहे भारतातील एकमेव पाण्यावर तरंगणारे नाईट क्लब आणखी वाचा

आजमावून पहा ‘व्हाईट टी’चे फायदे

दिवसभराच्या धावपळीनंतर काही काळ विश्रांती आणि गरमागरम चहा मिळाला, की शरीराची मरगळ दूर होऊन शरीर कसे ताजेतवाने होते. चहा कडक, …

आजमावून पहा ‘व्हाईट टी’चे फायदे आणखी वाचा

‘ही’ आहेत स्कॉटलंड येथील देखणे राजवाडे

स्कॉटलंड म्हटले, की हिरव्यागार कुरणांच्या पार्श्वभूमीवर दिमाखात उभे असणारे राजवाडे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. स्कॉटलंडमध्ये अनेक प्रसिद्ध अलिशान राजवाडे आहेत. …

‘ही’ आहेत स्कॉटलंड येथील देखणे राजवाडे आणखी वाचा

तळपायांची सतत आग होते का? जाणून घ्या कारणे आणि उपाय

अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय …

तळपायांची सतत आग होते का? जाणून घ्या कारणे आणि उपाय आणखी वाचा

‘ही’ आहेत भारतातील प्राचीन सूर्यमंदिरे ki

सूर्याला देवता मानून त्याचे पूजन करण्याची परंपरा जगातील काही देशांमध्ये आणि त्याचसोबत भारतामध्येही फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. सूर्याला …

‘ही’ आहेत भारतातील प्राचीन सूर्यमंदिरे ki आणखी वाचा

सतत काय खावेसे वाटते हे सांगते आपल्या आरोग्याविषयी बरेच काही

आपला आवडता पदार्थ खाण्याची अनिवार इच्छा आपल्याला दिवसात कुठल्याही वेळेला, क्वचित अगदी मध्यरात्री देखील होऊ शकते. यालाच इंग्रजी भाषेमध्ये ‘क्रेव्हिंग्ज’ …

सतत काय खावेसे वाटते हे सांगते आपल्या आरोग्याविषयी बरेच काही आणखी वाचा

‘हे’ आहे जगातील सर्वात सुंदर सजविलेले बीच.

ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील सुप्रसिद्ध बॉन्डी बीच जगातील सर्वात सुंदर सजावट असणारा समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पहावयास मिळणारे ‘स्कल्प्चर बाय द सी’ …

‘हे’ आहे जगातील सर्वात सुंदर सजविलेले बीच. आणखी वाचा