Majha Paper

नाशिक : कुसुमाग्रज हे एक विद्यापीठच – खा. मुंडे

नाशिक, ६ मार्च – कुसुमाग्रज हे एक विद्यापीठच आहे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खा. गोपीनाथ मुंडे यांनी येथे केले. …

नाशिक : कुसुमाग्रज हे एक विद्यापीठच – खा. मुंडे आणखी वाचा

नवी दिल्ली : यामाहा इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात आणणार

नवी दिल्ली, ६ मार्च – जपानी वाहन कंपनी यामाहाने आगामी काळात भारतात इलेक्ट्रिक मोटरसायकल सादर करण्याचे ठरविले आहे. इंडिया यामाहा …

नवी दिल्ली : यामाहा इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात आणणार आणखी वाचा

मुंबई : कंपन्यांच्या बाजारमुल्यांत ६९ हजार कोटींची वाढ

मुंबई, ६ मार्च – गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी आल्याच्या पार्श्वभूमीवर ब्लूचीप कंपन्यांच्या बाजारमुल्यात ६९ हजार ५५ कोटी रुपयांची …

मुंबई : कंपन्यांच्या बाजारमुल्यांत ६९ हजार कोटींची वाढ आणखी वाचा

नवी दिल्ली : विमान कंपन्यांचा वाढीव सेवा कराला विरोध

नवी दिल्ली, ६ मार्च — केंद्रीय अर्थसंकल्पात विमान प्रवासावरील सेवा करात वाढ करण्याची घोषणा वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केली हती. …

नवी दिल्ली : विमान कंपन्यांचा वाढीव सेवा कराला विरोध आणखी वाचा

मुंबई : आले निर्यातीत दुपटीने वाढ

मुंबई, ६ मार्च – एप्रिल २०१० ते जानेवारी २०११ या कालावधीत देशाच्या आले निर्यातीत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली असल्याची माहिती …

मुंबई : आले निर्यातीत दुपटीने वाढ आणखी वाचा

मुंबई : कृषी उत्पन्नात यंदा ३.८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

मुंबई, ६ मार्च – चालू आर्थिक वर्षात अर्थात वर्ष २०११-१२ मध्ये देशाचा कृषी क्षेत्राचा विकास ३.८ टक्के दराने होईल, असा …

मुंबई : कृषी उत्पन्नात यंदा ३.८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आणखी वाचा

नवी दिल्ली : हॉस्पिटलवरील सेवा करांमुळे औषधोपचार महागणार – फिक्की

नवी दिल्ली, ६ मार्च – खाजगी हॉस्पिटल्सवर आकारल्या जाणार्याक सेवा करांमुळे आगामी काळात औषधोपचार करुन घेणे महागणार असल्याची भीती फिक्की …

नवी दिल्ली : हॉस्पिटलवरील सेवा करांमुळे औषधोपचार महागणार – फिक्की आणखी वाचा

अडवाणींच्या कथित माफिनाम्याची कथा

लालकृष्ण अडवाणी यांनी मागितली सोनियांची माफी, ‘लोहपुरुष’ बनला मेणाचा पुतळा, अडवाणींचा माफीचा डाव, संघपरिवाराच्या अंतर्गत चाललेल्या साठमारीला छेद, अशा विविध …

अडवाणींच्या कथित माफिनाम्याची कथा आणखी वाचा

फुकट्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने वसूल केला तब्बल ३५८ कोटींचा दंड

मुंबई, २१ फेब्रुवारी – गेल्या जानेवारी महिन्यात पश्चिम रेल्वेने तब्बल ३५८ कोटी रुपयांचा दंड फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला आहे. सुमारे …

फुकट्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने वसूल केला तब्बल ३५८ कोटींचा दंड आणखी वाचा

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हेल्पलाईनची सुरुवात

मुंबई, २१ फेब्रुवारी – भारताची जनगणना २०११ अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात दुसर्या१ टप्प्याचे कामकाज ९ फेब्रुवारीपासून सुरु झाले असून २८ फेब्रुवारीपर्यंत …

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हेल्पलाईनची सुरुवात आणखी वाचा

अॅपरल उद्योगाला विविध सवलती देण्याची मंधाना यांची मागणी

मुंबई, २१ फेब्रुवारी – देशातील औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा १४ टक्के इतका असून एकूण निर्यातीत वाटा सुमारे ३० टक्के इतका …

अॅपरल उद्योगाला विविध सवलती देण्याची मंधाना यांची मागणी आणखी वाचा

ऊर्जाविषयक संशोधनातूनच देश स्वावलंबी होईल – प्रा. बागल

सोलापूर, २१ फेब्रुवारी  – भविष्यात सौर आणि पवन ऊर्जेचा वापर वाढणार असून ऊर्जाविषयक संशोधनातून देश स्वावलंबी होईल, असा विश्वास महाराष्ट्र  …

ऊर्जाविषयक संशोधनातूनच देश स्वावलंबी होईल – प्रा. बागल आणखी वाचा

विक्रमी स्वरांमध्ये झंकारले लयतरंग

नागपूर, २१ फ्रेब्रुवारी – तीन हजार कलावंतानी नृत्य, गायन आणि संगीताच्या माध्यमातून रेशीमबाग मैदानावरील ४८ हजार चौरसङ्गुटांच्या रंगमंचावर साकारलेले लयतरंगांनी …

विक्रमी स्वरांमध्ये झंकारले लयतरंग आणखी वाचा

गोंदिया जिल्ह्यात सौरऊर्जेने होणार दुर्गम भागात पाणी पुरवठा

गोंदिया, २१ फ्रेब्रुवारी – गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व अतिदुर्गम क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याकरिता सौरऊर्जेचा उपयोग करण्याची योजना जिल्हा …

गोंदिया जिल्ह्यात सौरऊर्जेने होणार दुर्गम भागात पाणी पुरवठा आणखी वाचा

नागपुरातील विश्वकप सामन्यावर पावसाचे सावट

नागपूर, २१ फेब्रुवारी  – उपराजधानीत वरुणराजाने अचानक लावलेल्या हजेरीने व्हीसीए आणि क्रिकेटप्रेमींची चिता वाढली असून हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवल्यास …

नागपुरातील विश्वकप सामन्यावर पावसाचे सावट आणखी वाचा

औदुंबराचे पान खा आणि दारू सोडवा

यवतमाळ, २१ फेब्रुवारी – औदुंबराच्या (उंबर) झाडाच्या फुलाचे आणि पानाचे सेवन केल्याने दारू सुटत असल्याने विदर्भातील हजारो पीडित उपचारासाठी माहूर …

औदुंबराचे पान खा आणि दारू सोडवा आणखी वाचा

विमानतळावर अधिकार्यांची लोकप्रतिनिधींशी गैरवर्तणूक

नागपूर, २१ फेब्रुवारी – येथील डॉ. बाबाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट प्रणित चंद्रा, सहाय्यक कमांडंट पॉलिअन कॉप व …

विमानतळावर अधिकार्यांची लोकप्रतिनिधींशी गैरवर्तणूक आणखी वाचा

देशातील सात रेल्वे स्थानकांवर ट्रक ऑन रेल योजना सुरू करण्याची मागणी

नागपूर, २१ फेब्रुवारी – मालवाहतुकीसंदर्भात रेल्वे व त्यानंतर रस्ते अशी वाहतुकीची पुनरावृत्ती टाळून डिझेलची बचत व प्रदूषण रोखण्यासाठी रेल्वेने देशातील …

देशातील सात रेल्वे स्थानकांवर ट्रक ऑन रेल योजना सुरू करण्याची मागणी आणखी वाचा