लालूप्रसाद यादव

लोकप्रियतेचे प्रदर्शन करण्यासाठी लालूंचा आटापिटा

पाटणा, दि.१५ -सध्या केंद्रीय आणि बिहारच्या राजकारणात अडगळीत पडलेले राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी लोकप्रियतेचे प्रदर्शन करण्यासाठी आटापिटा चालवला आहे. …

लोकप्रियतेचे प्रदर्शन करण्यासाठी लालूंचा आटापिटा आणखी वाचा

मोदींचा प्रभाव

भारतीय जनता पार्टीच्या केन्द्रीय कार्यकारिणीच्या  बैठकीत नरेन्द्र मोदी हेच आकर्षणाचे केन्द्र राहिले. सध्या सगळ्या देशालाच आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले …

मोदींचा प्रभाव आणखी वाचा

’एफडीआय’च्या निर्णयाला लोकसभेत मंजूरी

नवी दि‘ी,5 डिसेंबर (पीएसआय) नवी दि‘ी- लोकसभेमध्ये रिटेल क्षेत्रात 51 टक्के एङ्गडीआयच्या निर्णयाला मतदानानंतर मंजुरी मिळाली. सरकारच्या बाजुने 253 मते …

’एफडीआय’च्या निर्णयाला लोकसभेत मंजूरी आणखी वाचा

वाढू दे महागाई

केंद्र सरकारने आर्थिक क्षेत्रात एका मागून एक धाडसी निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे. या निर्णयांमुळे गुंतवणूकदारात उत्साहाचे वातावरण पसरले असेलही …

वाढू दे महागाई आणखी वाचा

निष्काळजीपणाचे बळी

दिल्लीवरून चेन्नईला जाणार्‍या तमिळनाडू एक्स्प्रेसमध्ये सोमवारी भल्या पहाटे आग लागली आणि त्या आगीमध्ये एक डबा पूर्ण जळून खाक झाला. त्यात …

निष्काळजीपणाचे बळी आणखी वाचा

उत्तर प्रदेशातील गुंडाराज

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांपूर्वीच पार पडल्या. वेगळ्या शब्दात सांगायचे तर तिथे सत्तेवर आलेल्या समाजवादी पार्टीच्या सरकारला आता शंभर …

उत्तर प्रदेशातील गुंडाराज आणखी वाचा

२०१४ पर्यंत मनमोहनसिंग हेच पंतप्रधान : कॉंग्रेस

नवी दिल्ली, १५ – पंतप्रधानपदी कोणताही बदल केला जाणार नाही, २०१४ पर्यंत मनमोहनसिंग हेच पंतप्रधान राहतील, असे स्पष्टीकरण गुरुवारी कॉंग्रेसने …

२०१४ पर्यंत मनमोहनसिंग हेच पंतप्रधान : कॉंग्रेस आणखी वाचा

अण्णा-बाबांचा एल्गार

योगगुरु रामदेवबाबा आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी रविवारी  एकत्रित येऊन दिल्लीच्या संसद मार्गावर एकदिवसीय जाहीर उपोषण केले. या उपोषणाला …

अण्णा-बाबांचा एल्गार आणखी वाचा

सुखराम तुरुंगात

माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना विशेष न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.त्यामुळे आता तुरुंगात गेलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची संख्या एकाने वाढली …

सुखराम तुरुंगात आणखी वाचा

नागपूरात निघाले कपिल सिब्बल, कलमाडी, ए राजाचे बडगे

नागपूर दि.३० ऑगस्ट – नागपूरच्या ऐतिहासिक बड्या-मारबत उत्सवावर ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव दिसून आला. प्रचंड …

नागपूरात निघाले कपिल सिब्बल, कलमाडी, ए राजाचे बडगे आणखी वाचा