सोने

अक्षय तृतीयाच्या निमित्ताने घरी बसल्या बसल्या अशी करा सोने खरेदी

अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सोने खरेदी आणि विवाह करणे शुभ समजले जाते. मात्र लॉकडाऊनमुळे मागील एक महिन्यापासून सर्व काही बंद आहे. …

अक्षय तृतीयाच्या निमित्ताने घरी बसल्या बसल्या अशी करा सोने खरेदी आणखी वाचा

ईमानदारी दाखवत रिक्षाचालकाने परत केले सापडलेले 7.5 लाखांचे सोने

पुण्यातील दोन रिक्षाचालकांनी आपल्या ईमानदारीने सर्वांचे मन जिंकले आहे. दोन रिक्षा चालकांना तब्बल 7.5 लाख रुपये किंमत असलेली सोन्याची बॅग …

ईमानदारी दाखवत रिक्षाचालकाने परत केले सापडलेले 7.5 लाखांचे सोने आणखी वाचा

या सरकारी योजनेद्वारे खरेदी करा स्वस्तात सोने

मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. मात्र आता सरकार स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. सॉवरेन …

या सरकारी योजनेद्वारे खरेदी करा स्वस्तात सोने आणखी वाचा

सोनभद्रमध्ये फक्त १६० किलो सोने; जीएसआयचा खुलासा

नवी दिल्ली – तब्बल ३ हजार टन सोने उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सापडल्याचे वृत्त काल सर्वत्र पसरले होते. सोन्याच्या खाणी …

सोनभद्रमध्ये फक्त १६० किलो सोने; जीएसआयचा खुलासा आणखी वाचा

आता सोनभद्रमध्ये ‘यूरेनियम’चा साठा ?

उत्तर प्रदेशमधील सोनभद्रच्या डोंगरात 3 हजार टन सोन्याचा भांडार असल्याची पुष्टी झाली आहे. आता यासाठी लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू केली …

आता सोनभद्रमध्ये ‘यूरेनियम’चा साठा ? आणखी वाचा

उत्तरप्रदेशात सापडले सोन्याचे प्रचंड भांडार

फोटो सौजन्य पंजाब केसरी सोनांचल नावाने प्रसिद्ध असलेल्या उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील पहाडात सुरु असलेल्या भू सर्व्हेक्षणात जमिनीखाली सुमारे तीन हजार …

उत्तरप्रदेशात सापडले सोन्याचे प्रचंड भांडार आणखी वाचा

सोन्यापेक्षा महाग धातू पॅलेडीयम

फोटो सौजन्य रॉयटर जगाच्या बाजारात सध्या सोन्याच्या किमती वाढत असल्या तरी सोन्यापेक्षाही अधिक वेगाने एका धातूच्या किमती बाजारात वाढत चालल्या …

सोन्यापेक्षा महाग धातू पॅलेडीयम आणखी वाचा

219 वर्षात प्रथमच सिद्धिविनायकाच्या चरणी एवढे किलो सोने

दिल्लीच्या एका भाविकाने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला तब्बल 35 किलो सोने दान केले आहे. या सोन्याची किंमत 14 कोटी रुपये आहे. …

219 वर्षात प्रथमच सिद्धिविनायकाच्या चरणी एवढे किलो सोने आणखी वाचा

चक्क प्लास्टिकपासून बनवले 10 पट अधिक हलके सोने

पर्यावरणाला सर्वाधिक नुकसान पोहचवणाऱ्या प्लास्टिकपासून इंधन आणि रस्ते बनविण्याचा प्रयोग झाला आहे. मात्र पहिल्यांदाच स्विर्झलँडच्या वैज्ञानिकांनी प्लास्टिकद्वारे सोने बनवण्यात यश …

चक्क प्लास्टिकपासून बनवले 10 पट अधिक हलके सोने आणखी वाचा

गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे – सोने भावाची उसळी

अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीत गुंतवणूकदरांनी पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सोन्याकडे मोर्चा वळविला आहे. परिणामी …

गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे – सोने भावाची उसळी आणखी वाचा

आता गुगल पेच्या माध्यमातून भेट द्या सोने

यूपीआय मनी ट्रांसफर अ‍ॅप गुगल पेवरून सोने खरेदी-विक्री करता येत होते. मात्र आता या अ‍ॅपवरून सोने गिफ्ट देखील करता येणार …

आता गुगल पेच्या माध्यमातून भेट द्या सोने आणखी वाचा

चक्क सोने आणि हिऱ्यांपासून बनविण्यात आले टॉयलेट, किंमत कोटींच्या घरात

तुमच्याकडे प्रचंड पैसा आला तर तुम्ही काय कराल ? तुमचे उत्तर असेल अलिशान घर, लग्झरी गाड्या, महागडे घड्याळ अशा एकना …

चक्क सोने आणि हिऱ्यांपासून बनविण्यात आले टॉयलेट, किंमत कोटींच्या घरात आणखी वाचा

यंदाही दणकून सोनेखरेदी करणार ग्राहक

२१ आणि २२ ऑक्टोबर रोजी पुष्यनक्षत्र असून या दिवसापासून वर्षाचा मोठा सण दिवाळीची सुरवात होत आहे. देशात सध्या मंदीसदृश वातावरण …

यंदाही दणकून सोनेखरेदी करणार ग्राहक आणखी वाचा

24 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आला फेटा, किंमत लाखो रूपये

राजपूतांची ओळख असणारा फेटा (साफा) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जयपूरमध्ये शुध्द सोने आणि चांदीच्या पातळ धाग्यांपासून फेटा तयार करण्यात …

24 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आला फेटा, किंमत लाखो रूपये आणखी वाचा

चक्क अंर्तवस्त्रातून 29 लाखांची सोन्याची तस्करी करणाऱ्याला विमानतळावर अटक

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने लपवून आणणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती अंडरवेअरमध्ये लपवून …

चक्क अंर्तवस्त्रातून 29 लाखांची सोन्याची तस्करी करणाऱ्याला विमानतळावर अटक आणखी वाचा

नवरदेवासाठी जयपूर मध्ये बनला सोन्याचा पटका

लग्न म्हणजे नवरदेवाची हौस मौज आलीच आणि हौसेला कधीच मोल नसते याचा अनुभव राजस्थानची राजधानी जयपूर येथे येत आहे. राजे …

नवरदेवासाठी जयपूर मध्ये बनला सोन्याचा पटका आणखी वाचा

ब्लेनहिम पॅलेसमधून 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट गेले चोरीला

लंडन – ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथील ब्लेनहिम पॅलेसमधील सोन्याने बनवलेल्या शौचालयाची चोरी झाली. हे टॉयलेट 18 कॅरेट सोन्याचे बनलेले होते. येथे …

ब्लेनहिम पॅलेसमधून 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट गेले चोरीला आणखी वाचा

वैज्ञानिकांनी शोधले जगातील सर्वात पातळ सोने, बनवणार या वस्तू

सर्वसाधारणपणे सोन्याचा वापर हा दागिने बनवण्यासाठी केला जातो. मात्र ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी असे सोने तयार केले आहे ज्याचा वापर दुसऱ्या कामासाठी …

वैज्ञानिकांनी शोधले जगातील सर्वात पातळ सोने, बनवणार या वस्तू आणखी वाचा