शास्त्रज्ञ

सेल्फीचे असेही नुकसान – मनगट दुखावण्याचा तज्ञांचा इशारा

सेल्फी हा मानसिक आजाराचा एक प्रकार असल्याचे शास्त्रज्ञांनी अगोदरच जाहीर केलेले असताना सेल्फीमुळे शारीरिक इजा होण्याचाही इशारा आता तज्ञांनी दिला …

सेल्फीचे असेही नुकसान – मनगट दुखावण्याचा तज्ञांचा इशारा आणखी वाचा

शास्त्रज्ञांना सापडला सर्वात आळशी देश

जगभरातील स्मार्टफोन धारकांच्या फोनवरील विशिष्ट डेटा गोळा करून शास्त्रज्ञांनी एका सर्वेक्षणाच्या आधाराने मोठा विचित्र शोध लावला आहे. एका मोठ्या स्तरावर …

शास्त्रज्ञांना सापडला सर्वात आळशी देश आणखी वाचा

चिंता वाढवणारी बातमी; नाकावाटे मेंदूत शिरकाव करू शकतो कोरोना

बर्लिन – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असतानाच या महामारीच्या लक्षणांमध्ये अनेक बदल होताना दिसत असून, आता चिंता …

चिंता वाढवणारी बातमी; नाकावाटे मेंदूत शिरकाव करू शकतो कोरोना आणखी वाचा

शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या नव्या पद्धतीमुळे 30 मिनिटांत कोरोनाचे निदान शक्य

नवी दिल्ली – विविध देशांतील शास्त्रज्ञ संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा बिमोड करणारी लस शोधण्यात गुंतलेले असतानाच आता लवकरात लवकर …

शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या नव्या पद्धतीमुळे 30 मिनिटांत कोरोनाचे निदान शक्य आणखी वाचा

शास्त्रज्ञांकडून रशियन लसीची ‘निष्काळजी आणि मूर्ख’पणाशी तुलना

गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला अखेर अधिकृत मंजूरी दिली आहे. याबाबतची माहिती स्वतः रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर …

शास्त्रज्ञांकडून रशियन लसीची ‘निष्काळजी आणि मूर्ख’पणाशी तुलना आणखी वाचा

शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत आली ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधक लस

संपूर्ण जगात कोरोना या महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यातच या महामारीचा समूळ नाश करण्यासाठी जगभरातील सर्वच संशोधक प्रयत्न करत …

शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत आली ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधक लस आणखी वाचा

३२ देशांच्या शास्त्रज्ञांनी WHO ला इशारा; हवेच्या माध्यमातूनही होत आहे कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांच्या संशोधनात कोरोनाचा प्रसार हवेच्या माध्यमातून होत असल्याची भीती व्यक्त करत हवेतही कोरोना विषाणूचे …

३२ देशांच्या शास्त्रज्ञांनी WHO ला इशारा; हवेच्या माध्यमातूनही होत आहे कोरोना संसर्ग आणखी वाचा

गोगलगायीच्या नव्या प्रजातीला ग्रेटा थनबर्गने दिले हे नाव

बंदर सेरी बेगावन : गोगलगायीची एक नवी प्रजाती ब्रुनेईमधील शास्त्रज्ञांनी शोधली असून पर्यावरण एक्टिव्हिस्ट ग्रेटा थनबर्ग यांच्या नावावर तापमानास संवेदनशील …

गोगलगायीच्या नव्या प्रजातीला ग्रेटा थनबर्गने दिले हे नाव आणखी वाचा

शास्त्रज्ञाने तयार केला डास न चावणारा साबण

मलेरियाच्या साथीने त्रस्त असलेल्या बुर्किना फासो या आफ्रिकी देशातील एका शास्त्रज्ञाने डास न चावणारी साबण तयार केली आहे. या साबणाने …

शास्त्रज्ञाने तयार केला डास न चावणारा साबण आणखी वाचा

तब्बल १४३ वर्षांनी शास्त्रज्ञांना सापडला दुर्मिळ मासा

तोंड नसलेला मासा तुम्ही कधी पाहिला आहे का? पण शास्त्रज्ञांना ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील समुद्र किनाऱ्यावर तोंड नसलेल्या माशाची नवी प्रजाती आढळली …

तब्बल १४३ वर्षांनी शास्त्रज्ञांना सापडला दुर्मिळ मासा आणखी वाचा

नोकरीचा शरीराच्या आकारावर परिणाम

ऑस्ट्रेलियातल्या काही शास्त्रज्ञांनी आपण करत असलेली नोकरी, त्या नोकरीत आपण वापरत असलेले कौशल्य आणि आपल्या शरीराचा आकार यांचा घनिष्ठ संबंध …

नोकरीचा शरीराच्या आकारावर परिणाम आणखी वाचा

इस्रोतील शास्त्रज्ञाच्या अनैसर्गिक सेक्सनंतर पार्टनरने केला खून

हैदराबाद – हैदराबादमधील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये कार्यरत असलेले भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ एस सुरेश यांच्या हत्येचा उलगडा …

इस्रोतील शास्त्रज्ञाच्या अनैसर्गिक सेक्सनंतर पार्टनरने केला खून आणखी वाचा

शास्त्रज्ञ म्हणतात – बिनधास्त वापरा स्मार्टफोन

स्मार्टफोन हा अनेक कारणांमुळे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. आपण दररोज आपल फोन तपासतो. आपण या आधुनिक युगात स्मार्टफोनशिवाय …

शास्त्रज्ञ म्हणतात – बिनधास्त वापरा स्मार्टफोन आणखी वाचा

शास्त्रज्ञ म्हणतात, मांसाहार आवरा!

जगात मांसाहाराचे प्रमाण वाढल्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. हे परिणाम दूरगामी असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र …

शास्त्रज्ञ म्हणतात, मांसाहार आवरा! आणखी वाचा

आठ अब्ज टन बर्फाचे दरवर्षी होत आहे पाणी!

एकीकडे भारत आणि जगभरात भयंकर दुष्काळामुळे लोकांच्या घशाला कोरड पडत असताना दुसरीकडे निसर्गाचे वैभव असलेले नैसर्गिक बर्फ वितळून नष्ट होत …

आठ अब्ज टन बर्फाचे दरवर्षी होत आहे पाणी! आणखी वाचा

सायबेरियाच्या बर्फाळ डोंगरात सापडले हिम युगातील एका लांडग्याचे मुंडके

मॉस्को- सायबेरियाच्या बर्फाळ डोंगरात हिम युगातील एका लांडग्याचे मुंडके शास्त्रज्ञांनी शोधले आहे. या लांडग्याच्या मेंदुसहित त्याचे केस आणि दातही सुरक्षित …

सायबेरियाच्या बर्फाळ डोंगरात सापडले हिम युगातील एका लांडग्याचे मुंडके आणखी वाचा

तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगतो?

एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याचा रंग त्या व्यक्तीकडे आपल्याला आकर्षित करून घेतो. डोळ्यांचा सुंदर रंग त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे सौदर्य अधिकच खुलवितो. पण …

तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगतो? आणखी वाचा

१९६७ साली मेलेल्या मानवाला पुन्हा जीवंत करणार अमेरिका

अमेरिका – लवकरच जगात सर्वप्रथम बर्फात गोठवून ठेवलेल्या मृत मानवाला जीवंत करू शकतात असा दावा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. …

१९६७ साली मेलेल्या मानवाला पुन्हा जीवंत करणार अमेरिका आणखी वाचा