व्हायरल

‘बिर्याणी’ ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ; गृहमंत्र्यांनी घेतली दखल

पुणे – सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ माजली आहे. पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर …

‘बिर्याणी’ ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ; गृहमंत्र्यांनी घेतली दखल आणखी वाचा

व्हायरल सत्य; गावातील महिलांची पुरुषाविना होते गर्भधारणा

नेरोबी – गेल्या 29 वर्षांपासून आफ्रीकेच्या एका गावात पुरुषांना राहण्यास बंदी असूनही येथील महिलांना गर्भधारणा होते. आफ्रीकेच्या यूमोजा गावासंबंधी विविध …

व्हायरल सत्य; गावातील महिलांची पुरुषाविना होते गर्भधारणा आणखी वाचा

आकाशगंगेतील बुडबुड्यात अडकलेल्या ताऱ्याचा फोटो नासाने केला शेअर

वॉशिंग्टन: आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरुन नेहमीच अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा अंतराळातील विविध फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करत असते. नासाने नुकताच …

आकाशगंगेतील बुडबुड्यात अडकलेल्या ताऱ्याचा फोटो नासाने केला शेअर आणखी वाचा

तब्बल 1300 वर्षांपासून या लोकांनी जमिनीवर ठेवले नाही पाय

साधारणता प्रत्येक जण हे आपले घर जमिनीवरच बांधत असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? असेही काही लोक आहेत ज्यांनी …

तब्बल 1300 वर्षांपासून या लोकांनी जमिनीवर ठेवले नाही पाय आणखी वाचा

दारूबंदी उठवली म्हणून दारु विक्रेत्याने केली चक्क वडेट्टीवार यांची आरती

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षांनंतर मद्यविक्री सुरू झाली आहे. दारूविक्री सुरू होताच मद्य विक्रेत्यांनी आपआपल्या पद्धतीने हा आनंद साजरा …

दारूबंदी उठवली म्हणून दारु विक्रेत्याने केली चक्क वडेट्टीवार यांची आरती आणखी वाचा

सोशल मीडियात तानाजी गळगुंडेच्या न्यूड फोटोशूटची एकच चर्चा

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने मानाचा तुरा रोवला. या चित्रपटासह चित्रपटातील पात्रही विशेष गाजली. केवळ परशा आणि …

सोशल मीडियात तानाजी गळगुंडेच्या न्यूड फोटोशूटची एकच चर्चा आणखी वाचा

सोशल मीडियात खूपच व्हायरल झाले पुणे पोलिसांचे ते ट्विट

पुणे : सध्या सोशल मीडियात पुणे पोलिसांनी केलेले एक ट्विट तुफान व्हायरल होत आहे. अनुराग कश्यपचा गँग्स ऑफ वासेपुर या …

सोशल मीडियात खूपच व्हायरल झाले पुणे पोलिसांचे ते ट्विट आणखी वाचा

उसेन बोल्टच्या जुळ्या मुलांच्या नावावरुन सोशल मीडियात रंगली चर्चा

रविवारी जमैकाचा ऑलिम्पिक व विश्वविजेता धावपटू उसेन बोल्ट आणि त्याची पार्टनर केसी बेनेट यांनी जुळ्या मुलांच्या जन्माची माहिती जाहीर केली. …

उसेन बोल्टच्या जुळ्या मुलांच्या नावावरुन सोशल मीडियात रंगली चर्चा आणखी वाचा

व्हायरल ; रोनाल्डो-कोका कोला वादावर फेविकॉलची हटके जाहिरात

क्रिस्टियानो रोनाल्डो आणि कोका-कोला वादाला फेविकॉलने एक वेगळा अँगल देऊन त्याचा वापर आपल्या जाहिरातीसाठी केला आहे. एक मजेदार जाहिरात तयार …

व्हायरल ; रोनाल्डो-कोका कोला वादावर फेविकॉलची हटके जाहिरात आणखी वाचा

सोशल मीडियावर शमा सिकंदरच्या ‘त्या’ फोटोचा धुमाकुळ

आताच्या काळात सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करणे हे काही नविन राहिलेले नाही. पण आजही सेलिब्रिटी जेव्हा न्यूड फोटो शेअर …

सोशल मीडियावर शमा सिकंदरच्या ‘त्या’ फोटोचा धुमाकुळ आणखी वाचा

Article 370 संदर्भात दिग्विजय सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद

नवी दिल्ली – केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेचे कलम ३७० हटवल्यानंतर दीड वर्ष उलटूनही हा मुद्दा …

Article 370 संदर्भात दिग्विजय सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद आणखी वाचा

Video Viral : सामना सुरू असतानाच शाकिब अल हसनचे पंचाशी गैरवर्तन

अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लिगमध्ये केलेल्या असभ्य वर्तनावरुन सध्या सर्वच स्तरावरुन टीका केली जात …

Video Viral : सामना सुरू असतानाच शाकिब अल हसनचे पंचाशी गैरवर्तन आणखी वाचा

राखी सावंतने रामदेव बाबांची केली कोरोनाशी तुलना

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. राखी नुकतीच दमनमध्ये सुरु असलेले ‘इंडियन आयडल …

राखी सावंतने रामदेव बाबांची केली कोरोनाशी तुलना आणखी वाचा

माणसाच्या तोंडासारखी असणारी ही पर्स पाहून तुम्हाला भीती वाटू शकते

सोशल मीडिया हे एक असे साधन झाले ज्याद्वारे आपल्याला जगभरात घडणाऱ्या अनेक घडामोडींची माहिती चुटकीसरशी मिळते. त्यातच कोणती घटना व्हायरल …

माणसाच्या तोंडासारखी असणारी ही पर्स पाहून तुम्हाला भीती वाटू शकते आणखी वाचा

‘त्या’ आक्षेपार्ह ट्वीटवर महापौर किशोरी पेडणेकरांचे स्पष्टीकरण

मुंबई : सध्या ट्विटरवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जोरदार ट्रोल होत आहेत. एका चॅनेलला किशोरी पेडणेकर यांनी दिलेली मुलाखत आपल्या …

‘त्या’ आक्षेपार्ह ट्वीटवर महापौर किशोरी पेडणेकरांचे स्पष्टीकरण आणखी वाचा

उत्तर प्रदेशमधील ‘या’ जिल्ह्यात लसीकरण केलेल्यांनाच मिळणार दारु

लखनौ – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील नागरिक चिंतेत आहेत. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तवली …

उत्तर प्रदेशमधील ‘या’ जिल्ह्यात लसीकरण केलेल्यांनाच मिळणार दारु आणखी वाचा

VIRAL: कोविड सेंटरमध्ये सैराटमधील ‘झिंगाट’ गाण्यावर जेव्हा रोहित पवार थिरकतात

सध्या अनेक लोकप्रतिनिधी कोरोना संकटात बाधितांच्या मदतीसाठी मैदानात उतरलेले असून प्रत्येकजण आपापल्या परीने शक्य ती मदत करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे …

VIRAL: कोविड सेंटरमध्ये सैराटमधील ‘झिंगाट’ गाण्यावर जेव्हा रोहित पवार थिरकतात आणखी वाचा

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे विराट कोहलीचा ‘किलर’ लूक

नवी दिल्ली – आपल्या लूक्समुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली फार चर्चेत असतो. त्याचे लग्नापूर्वीचे विविध हेअस्टाईलचे आणि बिअर्डचे …

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे विराट कोहलीचा ‘किलर’ लूक आणखी वाचा