भाजप

चीनच्या महिला राजदूतासोबत पबमध्ये होते का राहुल गांधी ? भाजप नेत्यांनी उपस्थित केला प्रश्न

नवी दिल्ली – नेपाळच्या वैयक्तिक दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधींचा एक व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका नाईट …

चीनच्या महिला राजदूतासोबत पबमध्ये होते का राहुल गांधी ? भाजप नेत्यांनी उपस्थित केला प्रश्न आणखी वाचा

महाराष्ट्रात जेव्हा भाजप-शिवसेनेचे सरकार होते, तेव्हा का आठवला नाही लाऊडस्पीकर… ओवेसींचा हल्लाबोल

लखनौ : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर वाजवण्यावरून देशात सध्या …

महाराष्ट्रात जेव्हा भाजप-शिवसेनेचे सरकार होते, तेव्हा का आठवला नाही लाऊडस्पीकर… ओवेसींचा हल्लाबोल आणखी वाचा

दिग्विजय सिंह यांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले गरीब मुस्लिम मुलांना पैसे देऊन घडवली जाते दगडफेक

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा भाजपवर हिंसाचार भडकावल्या प्रकरणी गंभीर आरोप …

दिग्विजय सिंह यांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले गरीब मुस्लिम मुलांना पैसे देऊन घडवली जाते दगडफेक आणखी वाचा

मुंबईत येताच संजय राऊतांचे भाजपला खुले आव्हान!

मुंबई – शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे दिल्लीत होते. संजय राऊतांच्या मालमत्तांवर याचदरम्यान ईडीने टाच …

मुंबईत येताच संजय राऊतांचे भाजपला खुले आव्हान! आणखी वाचा

भाजप स्थापन दिवस- खास टोप्या, शोभा यात्रेने होतोय साजरा

केंद्रात आणि देशातील अनेक राज्यात बहुमताने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असून …

भाजप स्थापन दिवस- खास टोप्या, शोभा यात्रेने होतोय साजरा आणखी वाचा

अखेर नबाब मलिकांचा राजीनामा घेणार शरद पवार !

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार अखेर घेणार असल्याची बातमी आली आहे. मलिक यांच्या …

अखेर नबाब मलिकांचा राजीनामा घेणार शरद पवार ! आणखी वाचा

योगी आदित्यनाथ २१ मार्च रोजी घेणार शपथ?

उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येणाऱ्या भाजपचे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ २१ मार्च रोजी घेण्याची शक्यता असल्याचे समजते. …

योगी आदित्यनाथ २१ मार्च रोजी घेणार शपथ? आणखी वाचा

एग्झीट पोल आल्यावर सट्टा बाजारात तेजी

देशातील पाच राज्यात विधानसभेसाठीचे मतदान पूर्ण झाल्यावर निवडणूक निकाल अंदाज येऊ लागले आहेत. जनतेत सर्वाधिक उत्सुकता उत्तर प्रदेश निवडणुकी बद्दल …

एग्झीट पोल आल्यावर सट्टा बाजारात तेजी आणखी वाचा

नबाब मलिक यांच्या अटकेने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्ष रस्त्यावर

मनी लाँड्रींग आणि कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीम यांच्याबरोबर कनेक्शन असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांना बुधवारी …

नबाब मलिक यांच्या अटकेने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्ष रस्त्यावर आणखी वाचा

भाजप देशातील सर्वात श्रीमंत, बसपा दोन तर कॉंग्रेस तीन नंबरवर

असोसीएशन ऑफ डेमोक्रॅटिक रीफॉर्म म्हणजे एडीआरने वित्तवर्ष २०१९-२० साठी राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या त्यांच्या मालमत्तेचा तपशील दिला असून या वर्षात …

भाजप देशातील सर्वात श्रीमंत, बसपा दोन तर कॉंग्रेस तीन नंबरवर आणखी वाचा

संघाच्या शाखेतून प्रशिक्षण घेणारे लोक अधिवेशनादरम्यान विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात – कुमारस्वामी

बंगळुरु – राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (सेक्यूलर) नेते कुमारस्वामी यांनी मोठे वक्तव्य केले …

संघाच्या शाखेतून प्रशिक्षण घेणारे लोक अधिवेशनादरम्यान विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात – कुमारस्वामी आणखी वाचा

अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा; भाजपनेही केले स्वागत

अमृतसर – अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर मोठा निर्णय घेतला असून विशेष म्हणजे या निर्णयाचे …

अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा; भाजपनेही केले स्वागत आणखी वाचा

भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, त्यामुळे नुकसान होऊ शकते; रामदास आठवले

पुणे – राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले …

भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, त्यामुळे नुकसान होऊ शकते; रामदास आठवले आणखी वाचा

बाळासाहेब ठाकरे नसते तर मोदींचे अस्तित्व केव्हाच संपले असते ; भास्कर जाधवांची भाजपवर टीका

सावर्डे – शिवसेना-भाजपमधील वाकयुद्ध शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतर सुरुच आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आता थेट पंतप्रधान …

बाळासाहेब ठाकरे नसते तर मोदींचे अस्तित्व केव्हाच संपले असते ; भास्कर जाधवांची भाजपवर टीका आणखी वाचा

सफाई कामगारांसाठीच्या गृह योजनेत शिवसेना आणि मित्रपक्षांचा 1844 कोटींचा भ्रष्टाचार

मुंबई : सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून मुंबई महापालिकेकडून सफाई कामगारांसाठीच्या घरांच्या योजनेत 1844 कोटींचा भ्रष्टाचार केला असून राज्य …

सफाई कामगारांसाठीच्या गृह योजनेत शिवसेना आणि मित्रपक्षांचा 1844 कोटींचा भ्रष्टाचार आणखी वाचा

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या झाल्या चित्रा वाघ

मुंबईः भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत चित्रा वाघ यांचा समावेश झाला. चित्रा वाघ यांची महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यासाठी ख्याती …

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या झाल्या चित्रा वाघ आणखी वाचा

३२५ ते ३५० जागा जिंकत आम्ही पुन्हा सत्तेत येऊ; योगी आदित्यनाथ यांचा दावा

लखनौ – आगामी विधनानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजप सहजच जिंकेल, असा विश्वास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. …

३२५ ते ३५० जागा जिंकत आम्ही पुन्हा सत्तेत येऊ; योगी आदित्यनाथ यांचा दावा आणखी वाचा

अखेर भाजप-मनसेची हातमिळवणी; जागांसंदर्भात झाला महत्वाचा अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये युती होणार का याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा …

अखेर भाजप-मनसेची हातमिळवणी; जागांसंदर्भात झाला महत्वाचा अंतिम निर्णय आणखी वाचा