भाजप

आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

मुंबई – पुन्हा एकदा शिवसेनेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले असून त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला शिवसेना दाखल करणार …

आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा आणखी वाचा

भाजपचे दोन बडे नेते करणार शिवसेनेत प्रवेश !

नाशिक : शिवसेना आणि भाजपमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला नाशिकमध्ये सुरूवात झाली असून भाजपने शिवसेना नेते बाळासाहेब सानप यांना गळाला लावल्यानंतर शिवसेनाही …

भाजपचे दोन बडे नेते करणार शिवसेनेत प्रवेश ! आणखी वाचा

भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप

मुंबई : नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी आशिष शेलार …

भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप आणखी वाचा

उद्या मलाही येऊ शकते ईडीची नोटीस – रोहित पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ईडीच्या माध्यमातून भाजप विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे. आज पहाटे …

उद्या मलाही येऊ शकते ईडीची नोटीस – रोहित पवार आणखी वाचा

शेतकरी आंदोलनावरुन सचिन पायलट यांची आरएसएस आणि भाजपवर सडकून टीका

जयपूर : जयपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत बोलताना राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलणे हा …

शेतकरी आंदोलनावरुन सचिन पायलट यांची आरएसएस आणि भाजपवर सडकून टीका आणखी वाचा

तृणमुलचा बडा नेता ५,००० कार्यकर्त्यांसह होणार भाजपमध्ये दाखल

कोलकाता – काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देत पश्चिम बंगालचे माजी परिवहन मंत्री सुवेंदु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तृणमूलमधील …

तृणमुलचा बडा नेता ५,००० कार्यकर्त्यांसह होणार भाजपमध्ये दाखल आणखी वाचा

माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचा भाजपमध्ये प्रवेश

तामिळनाडू : भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकी गोलंदाज आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आता आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. …

माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचा भाजपमध्ये प्रवेश आणखी वाचा

संजय राऊतांचे भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्य बजावले असून वर्षा राऊत यांना आता …

संजय राऊतांचे भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज आणखी वाचा

भाजप सरकार गेल्यानंतरच वाचेल देशातील लोकशाही: अखिलेश यादव

लखनौ: केंद्रातील भारतीय जनता पक्ष सत्तेवरून गेल्यानंतरच देशातील लोकशाही वाचेल, असे मत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश …

भाजप सरकार गेल्यानंतरच वाचेल देशातील लोकशाही: अखिलेश यादव आणखी वाचा

ईडीनंतर मुंबईतील भाजपच्या कार्यालयासमोर झळकले “हे” पोस्टर

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली …

ईडीनंतर मुंबईतील भाजपच्या कार्यालयासमोर झळकले “हे” पोस्टर आणखी वाचा

नाचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच केले राजनाथ सिंह यांना ‘म्यूट’

चंदीगड: हिमाचल प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा तिसरा वर्धापन दिन साजरा करताना जल्लोषात नाचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे …

नाचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच केले राजनाथ सिंह यांना ‘म्यूट’ आणखी वाचा

… म्हणून काँग्रेस गमावत आहे जनसामान्यांचा विश्वास: ज्योतिरादित्य सिंधिया

ग्वाल्हेर: एकेकाळी सर्वसमावेशक पक्ष अशी ओळख असलेली काँग्रेस संकुचित झाली असून सर्वसामान्यांच्या हिताच्या निर्णयांनाही केवळ विरोधासाठी विरोध करणे हीच त्यांची …

… म्हणून काँग्रेस गमावत आहे जनसामान्यांचा विश्वास: ज्योतिरादित्य सिंधिया आणखी वाचा

आम्ही बंगालला गुजरातसारखे करण्याची सहमती देऊ शकत नाही – ममता बॅनर्जी

कोलकाता – मागील महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये घमासान सुरू आहे. हे राजकीय वैर गेल्या काही दिवसांत आणखी …

आम्ही बंगालला गुजरातसारखे करण्याची सहमती देऊ शकत नाही – ममता बॅनर्जी आणखी वाचा

भाजपच्या जाहिरातीमधील ‘तो’ शेतकरीच करत आहे दिल्लीत आंदोलन

नवी दिल्ली – शेतकऱ्यांकडून मोदी सरकारच्या तीन कृषि विधेयकांना होत असलेला विरोध अद्यापही कायम असून शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. …

भाजपच्या जाहिरातीमधील ‘तो’ शेतकरीच करत आहे दिल्लीत आंदोलन आणखी वाचा

जम्मूमधील जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच घवघवीत यश

श्रीनगर – जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर यंदा पहिल्यांदाच झालेल्या जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुकीत फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील …

जम्मूमधील जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच घवघवीत यश आणखी वाचा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना करोना

प. बंगाल मध्ये एप्रिल मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकात २०० पेक्षा अधिक जागा मिळविण्यासाठी रणनीती आखणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. …

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना करोना आणखी वाचा

केजरीवाल यांच्या निवासस्थानी तोडफोड; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर तोडफोड करण्यात आली असून हा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप …

केजरीवाल यांच्या निवासस्थानी तोडफोड; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप आणखी वाचा

एक दिवस भाजपला ईडीच संपवणार; धनंजय मुंडे

पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी …

एक दिवस भाजपला ईडीच संपवणार; धनंजय मुंडे आणखी वाचा