दहशतवादी हल्ला

दहशतवाद्यांनी केला काबूल बॅंकेवर हल्ला, १० ठार

काबूल : अफगाणिस्तानामधील हेलमंड भागातील न्यू काबूल बँकेवर फिदायीन दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात १० जण ठार झाल्याचे वृत्त …

दहशतवाद्यांनी केला काबूल बॅंकेवर हल्ला, १० ठार आणखी वाचा

दहशतवादी हल्ल्यात शाळकरी मुलांसह १०४ ठार

पेशावर – पाकिस्तानच्या एका लष्करी शाळेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला असून प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात शाळकरी मुलांसह १०४ जणांचा मृत्यू …

दहशतवादी हल्ल्यात शाळकरी मुलांसह १०४ ठार आणखी वाचा

पाकिस्तानात सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

पेशावर – आज सकाळी पाकिस्तानात पेशावरमधील लष्करी शाळा आणि महाविद्यालयावर मोठा दहशतवादी हल्ला झाला असून हा हल्ला तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी …

पाकिस्तानात सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आणखी वाचा

सिडनेत कॅफेवर दहशतवादी हल्ला- ५० हून अधिक बंधक

सिडनी – सिडनीच्या मध्यवस्तीत मार्टिन प्लेस येथे असलेल्या चॉकलेट कॅफे मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला चढवून तेथील ५० हून अधिक जणांना बंधक …

सिडनेत कॅफेवर दहशतवादी हल्ला- ५० हून अधिक बंधक आणखी वाचा

मुंबईसह ४ प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट

मुंबई : मुंबईसह देशातील चार मुख्य शहरांमध्ये केंद्र सरकारने हाय अलर्ट घोषित केला आहे. दहशतवादी दिल्ली, बंगळूरू, हैदराबाद आणि मुंबई …

मुंबईसह ४ प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट आणखी वाचा

दहशतवाद्यांचा गोळीबारात ३६ मजूर ठार

नैरोबी – अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केनियामधील मंडेरा भागातील एका खाणीवर हल्ला केला असून अतिरेक्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात खाणीमधील …

दहशतवाद्यांचा गोळीबारात ३६ मजूर ठार आणखी वाचा

दहशतवादी हल्ल्यात अनेक जवान जुनाट पध्दतीच्या शस्त्रांमुळे मृत्यूमुखी

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी देताना ‘अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा अभाव असल्यामुळेच २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलिस व जवानांना …

दहशतवादी हल्ल्यात अनेक जवान जुनाट पध्दतीच्या शस्त्रांमुळे मृत्यूमुखी आणखी वाचा

मुंबई हल्ल्यानंतरची सहा वर्षे

मुंंबईवर झालेल्या त्या खळबळजनक हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता आपण मागे वळून पाहतो तेव्हा संमिश्र चित्र दिसते. या सहा …

मुंबई हल्ल्यानंतरची सहा वर्षे आणखी वाचा

बगदादमधील दहशतवादी हल्ला; दोन दिवसांत ७० ठार

बगदाद – इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले अजूनही कायम आहेत. या परिसरात दहशतवादी हल्ल्याने आतापर्यंत ७० जण ठार झाल्याची …

बगदादमधील दहशतवादी हल्ला; दोन दिवसांत ७० ठार आणखी वाचा

दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा

बीजिंग – मागील वर्षी जुलैमध्ये शिनझियांग शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चीनच्या एका न्यायालयाने २७ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या …

दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा आणखी वाचा

मुंबईवर अजूनही घोंगवते आहे दहशतवादी हल्ल्याचे सावट – मुंबई पोलीस आयुक्त

मुंबई : अल क़ायदा या दहशतवादी संघटनेने मुंबई उडवून देण्याची धमकी दिली असून, गणेशोत्सवात कार बॉम्बने घातपात घडवण्याची योजना अल …

मुंबईवर अजूनही घोंगवते आहे दहशतवादी हल्ल्याचे सावट – मुंबई पोलीस आयुक्त आणखी वाचा

दहशतवाद्यांचा काबूल विमानतळावर हल्ला

काबूल – आज पहाटे काबूल विमानतळावर सशस्त्र दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढवला. विमानतळ परिसरात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत, बॉम्बस्फोट घ़डवून आणले. …

दहशतवाद्यांचा काबूल विमानतळावर हल्ला आणखी वाचा

भारतीय दूतावासावरील हल्ल्यामागे लष्कर-ए-तय्यबा

वॉशिंग्टन – गत महिन्यात अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील भारतीय दूतावासावर पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने हल्ला घडवून आणल्याचा दावा अमेरिकेने …

भारतीय दूतावासावरील हल्ल्यामागे लष्कर-ए-तय्यबा आणखी वाचा

तेल शुद्धीकरण प्रकल्पावरील हल्ल्याचा डाव उधळला

बगदाद – इराकच्या मुख्य तेल शुद्धीकरण प्रकल्पावर आयएसआयएसने आज पुन्हा एकदा आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी शक्तिशाली केलेला हल्ला इराकी फौजांनी परतावून …

तेल शुद्धीकरण प्रकल्पावरील हल्ल्याचा डाव उधळला आणखी वाचा

इराकमधील हिंसाचाराचा भारतीयांना फटका ?

बगदाद: इराकमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत हिंसाचाराचा फटका भारतीयांना बसला असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे . मोसूल शहरात एका …

इराकमधील हिंसाचाराचा भारतीयांना फटका ? आणखी वाचा

सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर दहशतवाद्यांचा हल्ला

बगदाद- बुधवारी पहाटे बैजी येथील देशातील सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर इराकमधील सुन्नी जेहादी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. सर्वात मोठी रिफायनरी पेटवल्याने …

सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर दहशतवाद्यांचा हल्ला आणखी वाचा