दहशतवादी हल्ला

Afghanistan : काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला, अनेकांच्या मृत्यूची भीती, घटनास्थळी पोहोचले तालिबानी सैनिक

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सशस्त्र बंदुकधारींनी गुरुद्वारावर गोळीबार केल्याचे वृत्त समोर येत आहे. या घटनेत किमान 25 जणांचा मृत्यू …

Afghanistan : काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला, अनेकांच्या मृत्यूची भीती, घटनास्थळी पोहोचले तालिबानी सैनिक आणखी वाचा

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी केली एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या, काश्मिरी पंडित यांच्यानंतर बाहेरच्या व्यक्ती निशाण्यावर

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी दहशतवादी घटना समोर आली आहे. येथे दहशतवाद्यांनी एका बँकेत घुसून बँक मॅनेजरला …

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी केली एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या, काश्मिरी पंडित यांच्यानंतर बाहेरच्या व्यक्ती निशाण्यावर आणखी वाचा

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य, हिंदू महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य समोर आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा भागातील एका हायस्कूलच्या हिंदू महिला शिक्षिकेवर …

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य, हिंदू महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या आणखी वाचा

पंतप्रधान मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी मोठे ऑपरेशन, आतापर्यंत सहा दहशतवादी ठार; ASI शहीद

जम्मू – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिल रोजी पंचायती राज दिनानिमित्त जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. काश्मीरच्या पाली गावात त्यांचा …

पंतप्रधान मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी मोठे ऑपरेशन, आतापर्यंत सहा दहशतवादी ठार; ASI शहीद आणखी वाचा

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल; गुप्तचर खात्याचा इशारा

मुंबई : दिल्लीत सहा दहशतवाद्यांना चार दिवसांपूर्वी अटक केल्यानंतर मुंबईमध्ये काल आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई लोकल …

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल; गुप्तचर खात्याचा इशारा आणखी वाचा

लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह दहशतवादी संघटनांकडून १५ ऑगस्टला हल्ल्याचा कट; सुरक्षा यंत्रणाना अलर्ट

नवी दिल्ली – पाकिस्तानातून सीमेपलीकडून कार्यरत दहशतवादी संघटना १५ ऑगस्टच्या निमित्ताने मोठ्या हल्ल्याची योजना आखत आहेत. दहशतवादी ड्रोन हल्ले करू …

लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह दहशतवादी संघटनांकडून १५ ऑगस्टला हल्ल्याचा कट; सुरक्षा यंत्रणाना अलर्ट आणखी वाचा

संसदेवरील हल्ला विसरू शकत नाही: मोदी

नवी दिल्ली: संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना पन्तप्तधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. …

संसदेवरील हल्ला विसरू शकत नाही: मोदी आणखी वाचा

ऑस्ट्रियाच्या राजधानीत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला

व्हिएन्ना : ऑस्ट्रियाची राजधानी असलेल्या व्हिएन्नात दहशतवादी हल्ला झाला असून एकाच वेळी अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. आतापर्यंत …

ऑस्ट्रियाच्या राजधानीत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला आणखी वाचा

फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा मुसलमानांना पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी पंतप्रधानांचे वक्तव्य

क्वालालंपूर – संपूर्ण जगात फ्रान्समधील नीस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त होत आहे त्याचबरोबर फ्रान्सच्या दुःखात संपूर्ण जग सहभागी …

फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा मुसलमानांना पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी पंतप्रधानांचे वक्तव्य आणखी वाचा

पाकिस्तानने कराची स्टॉक एक्सचेंज हल्लाचे खापर भारतावर फोडले

इस्लामाबाद – कराची स्टॉक एक्सजेंवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून भारतावर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण संयुक्त राष्ट्र …

पाकिस्तानने कराची स्टॉक एक्सचेंज हल्लाचे खापर भारतावर फोडले आणखी वाचा

ताज हॉटेलला दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तानवरून आला होता फोन

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसिद्ध ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा …

ताज हॉटेलला दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तानवरून आला होता फोन आणखी वाचा

पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला

पाकिस्तानच्या कराची शहरातील स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनुसार 4 बंदुकधारी दहशतवाद्यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला …

पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला आणखी वाचा

बार्शीमधील जवान पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद

पुलवामा: आज पहाटे जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील पानगावचा रहिवाशी असलेला एक जवान शहीद …

बार्शीमधील जवान पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद आणखी वाचा

पुलवामा सारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न, सुरक्षा दलांनी उधळला कट

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने एक मोठा कार बॉम्ब धमका घडवून आणण्याचा डाव उधळून लावला आहे. सुरक्षा दलांनी 20 किलो …

पुलवामा सारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न, सुरक्षा दलांनी उधळला कट आणखी वाचा

… म्हणून ट्रम्प यांनी अ‍ॅपलकडे मागितला मदतीचा हात

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील नौदलाच्या तळावर डिसेंबर 2019 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना या हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या आयफोनची तपासणी …

… म्हणून ट्रम्प यांनी अ‍ॅपलकडे मागितला मदतीचा हात आणखी वाचा

जागतिक सुरक्षेला धोका ठरलेले ‘लोन वोल्व्ह्ज’

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग मानल जाते आणि एकविसावे शतक हे विज्ञानाच्या प्रगतीचे मानले जाते. माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान …

जागतिक सुरक्षेला धोका ठरलेले ‘लोन वोल्व्ह्ज’ आणखी वाचा

श्रीलंकेच्या हल्ल्ल्याची पाळेमुळे भारतापर्यंत

श्रीलंका हा भारताचा सख्खा शेजारी. पार रामायण काळापासून या देशाचे भारताशी जवळचे संबंध आहेत. मात्र अन्य सर्व देशांप्रमाणेच याही देशात …

श्रीलंकेच्या हल्ल्ल्याची पाळेमुळे भारतापर्यंत आणखी वाचा

पुलवामा – हल्ला सरला, कवित्व पुन्हा सुरू

काश्मिरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर झालेल्या हल्ल्यात 40 च्या वर जवान हुतात्मा झाले. त्यानंतर देशभरात सहानुभूती, संताप आणि …

पुलवामा – हल्ला सरला, कवित्व पुन्हा सुरू आणखी वाचा