टीम इंडिया

IND vs ENG : ब्रॉडची लाजिरवाणी कामगिरी, 145 वर्षांच्या कसोटी इतिहासातील टाकले सर्वात महागडे षटक, बुमराहने तोडला लाराचा विक्रम

एजबॅस्टन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीत इंग्लिश वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची लाजीरवाणी कामगिरी पाहायला मिळाली. त्याने एका षटकात …

IND vs ENG : ब्रॉडची लाजिरवाणी कामगिरी, 145 वर्षांच्या कसोटी इतिहासातील टाकले सर्वात महागडे षटक, बुमराहने तोडला लाराचा विक्रम आणखी वाचा

Rishabh Pant Record: 24 वर्षीय पंतने तोडला सचिनचा विक्रम, रैनालाही टाकले मागे, पाहा आकडेवारी

बर्मिंगहॅम – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऋषभ पंतने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने 111 चेंडूत 146 धावा केल्या. या आक्रमक …

Rishabh Pant Record: 24 वर्षीय पंतने तोडला सचिनचा विक्रम, रैनालाही टाकले मागे, पाहा आकडेवारी आणखी वाचा

IND vs ENG : कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा पहिला वेगवान गोलंदाज

एजबॅस्टन – जसप्रीत बुमराहने एजबॅस्टन कसोटीत कर्णधार म्हणून प्रवेश केला. शुक्रवारी (1 जुलै) बुमराहने सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक होताच एक …

IND vs ENG : कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा पहिला वेगवान गोलंदाज आणखी वाचा

IND vs ENG : कोच द्रविड म्हणाला – विराटने 50-60 धावा केल्या तरी चालतील, पुजारा येऊ शकतो सलामीला

बर्मिंगहॅम – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके झळकावणाऱ्या विराट कोहलीने स्वत:साठी यशाचे नवे मापदंड तयार केले आहेत. विराटच्या चाहत्यांना शतकापेक्षा कमी …

IND vs ENG : कोच द्रविड म्हणाला – विराटने 50-60 धावा केल्या तरी चालतील, पुजारा येऊ शकतो सलामीला आणखी वाचा

IND vs ENG : जसप्रीत बुमराहला कर्णधारपद मिळणे जवळपास निश्चित, कोरोनाशी झुंजणारा रोहित खेळणार नाही एजबॅस्टन कसोटी

लंडन – एजबॅस्टन कसोटीच्या दोन दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाला …

IND vs ENG : जसप्रीत बुमराहला कर्णधारपद मिळणे जवळपास निश्चित, कोरोनाशी झुंजणारा रोहित खेळणार नाही एजबॅस्टन कसोटी आणखी वाचा

India vs Ireland : यामुळे हार्दिक पांड्यांने उमरान मलिकला टाकायला दिली शेवटची ओव्हर

डब्लिन – हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 मालिका जिंकली आहे. त्यांनी मंगळवारी (२८ जून) आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T-20 सामन्यात चार …

India vs Ireland : यामुळे हार्दिक पांड्यांने उमरान मलिकला टाकायला दिली शेवटची ओव्हर आणखी वाचा

IND vs IRE 2nd T20I Playing 11 : सॅमसन किंवा त्रिपाठी यांना मिळू शकते आयर्लंडचा सफाया करण्याची संधी

मालाहाइड (डब्लिन) – दुसऱ्या T-20I मध्ये, भारतीय संघाला उमरान मलिक सारख्या युवा खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची आणि स्वच्छ हवामानाची आशा असेल. …

IND vs IRE 2nd T20I Playing 11 : सॅमसन किंवा त्रिपाठी यांना मिळू शकते आयर्लंडचा सफाया करण्याची संधी आणखी वाचा

England Squad Against India : भारताविरुद्धच्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला संघ, या खेळाडूंना मिळाले स्थान

लंडन – इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणाऱ्या संघात …

England Squad Against India : भारताविरुद्धच्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला संघ, या खेळाडूंना मिळाले स्थान आणखी वाचा

IND vs ENG : रोहितला संसर्ग झाल्यानंतर त्याच्या जागी बोलावण्यात आलेला मयंक अग्रवाल क्वारंटाइन न होता होणार संघात सामील

नवी दिल्ली – भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी मयंक अग्रवालला इंग्लंडमध्ये पाचारण करण्यात आले आहे. अग्रवाल शुभमन गिलसोबत टीम इंडियासाठी …

IND vs ENG : रोहितला संसर्ग झाल्यानंतर त्याच्या जागी बोलावण्यात आलेला मयंक अग्रवाल क्वारंटाइन न होता होणार संघात सामील आणखी वाचा

IND vs IRE Analysis: उमरान मलिक पदार्पणाच्याच सामन्यात फ्लॉप, दीपक हुडाने टी-20 विश्वचषकासाठीचा मजबूत केला दावा

डब्लिन – भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताच्या नावावर झाला. टीम इंडियाने हा सामना सात …

IND vs IRE Analysis: उमरान मलिक पदार्पणाच्याच सामन्यात फ्लॉप, दीपक हुडाने टी-20 विश्वचषकासाठीचा मजबूत केला दावा आणखी वाचा

Rohit Sharma Corona : या चुकांमुळे रोहित शर्माला झाली कोरोनाची लागण, आता कर्णधार कोण होणार, पंत की कोहली?

लेस्टर – भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. भारताला 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा …

Rohit Sharma Corona : या चुकांमुळे रोहित शर्माला झाली कोरोनाची लागण, आता कर्णधार कोण होणार, पंत की कोहली? आणखी वाचा

पहिल्या सराव सामन्यात लिसेस्टरशायरकडून खेळणार चार भारतीय खेळाडू, रोहित शर्मासमोर बुमराह

लीसेस्टर – इंग्लंडविरुद्ध 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी संपूर्ण टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. रविचंद्रन अश्विन वगळता संपूर्ण …

पहिल्या सराव सामन्यात लिसेस्टरशायरकडून खेळणार चार भारतीय खेळाडू, रोहित शर्मासमोर बुमराह आणखी वाचा

IND vs ENG : रोहितच्या सर्वाधिक धावा आणि बुमराहच्या विकेट, पुजारा-कोहली अपयशी, जाणून घ्या काय घडले मालिकेत

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना 1 ते 5 जुलै दरम्यान एजबॅस्टन येथे …

IND vs ENG : रोहितच्या सर्वाधिक धावा आणि बुमराहच्या विकेट, पुजारा-कोहली अपयशी, जाणून घ्या काय घडले मालिकेत आणखी वाचा

IND vs ENG : टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या तयारीला बसू शकतो झटका, कोहलीलाही कोरोनाची लागण – रिपोर्ट

लंडन – भारत आणि इंग्लंड पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. याआधी टीम इंडिया 24 जूनपासून …

IND vs ENG : टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या तयारीला बसू शकतो झटका, कोहलीलाही कोरोनाची लागण – रिपोर्ट आणखी वाचा

India vs England : इंग्लंडमध्ये रोहितची बॅट चालली तर इंग्रजांना हरवणार एवढे नक्की, हा दमदार रेकॉर्ड पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

बर्मिंगहॅम – भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाला बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळायची आहे. 1 जुलैपासून सुरू …

India vs England : इंग्लंडमध्ये रोहितची बॅट चालली तर इंग्रजांना हरवणार एवढे नक्की, हा दमदार रेकॉर्ड पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणखी वाचा

India Tour of England : अश्विन कोरोनाच्या विळख्यात, टीमसोबत जाता आले नाही इंग्लंडला

बेंगळुरू – भारताचा सीनियर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे पाचव्या कसोटीसाठी तो आपल्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडला जाऊ शकला …

India Tour of England : अश्विन कोरोनाच्या विळख्यात, टीमसोबत जाता आले नाही इंग्लंडला आणखी वाचा

के एल राहुल उपचारासाठी जर्मनीकडे रवाना

टीम इंडियाचा फलंदाज के एल राहुल त्याला झालेल्या इजेवरील उपचारासाठी जर्मनीला रवाना झाला. त्याला पायामध्ये वेदना होत आहेत. आगामी सिरीज …

के एल राहुल उपचारासाठी जर्मनीकडे रवाना आणखी वाचा

India vs England : भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. गुरुवारी (16 जून) टीम इंडियाचे काही खेळाडू अगोदर रवाना …

India vs England : भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना आणखी वाचा