केंद्रीय मंत्री

भारतातील टेस्ला कार उत्पादनावर एलन मस्क म्हणतात, जेथे कार विकण्याची परवानगी नाही, तेथे प्लांट देखील नाही

टेक्सास: प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी भारतात टेस्लाचा उत्पादन प्रकल्प उभारणार नसल्याचे संकेत दिले आहेत. एलन …

भारतातील टेस्ला कार उत्पादनावर एलन मस्क म्हणतात, जेथे कार विकण्याची परवानगी नाही, तेथे प्लांट देखील नाही आणखी वाचा

‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरींचे वार्षिक उत्पन्न कोटींमध्ये, जाणून घ्या किती आहे त्यांची एकूण संपत्ती ?

नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी मोदी सरकारमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून …

‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरींचे वार्षिक उत्पन्न कोटींमध्ये, जाणून घ्या किती आहे त्यांची एकूण संपत्ती ? आणखी वाचा

संतापलेल्या देवेंद्र फडणवीसांचा थेट राज्यातील पोलीस यंत्रणेला इशारा

पुणे – सोमवारी पुण्यात केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला. इराणी यांचा …

संतापलेल्या देवेंद्र फडणवीसांचा थेट राज्यातील पोलीस यंत्रणेला इशारा आणखी वाचा

इंडिगो: दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्या प्रकरणाची घेतली केंद्राने दखल, सिंधिया म्हणाले – असे वर्तन सहन केले जाणार नाही

नवी दिल्ली: इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी एका दिव्यांग मुलाला रांची विमानतळावर विमानात चढण्यापासून रोखले. इंडिगोने याचे कारण सांगितले की, मूलगा …

इंडिगो: दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्या प्रकरणाची घेतली केंद्राने दखल, सिंधिया म्हणाले – असे वर्तन सहन केले जाणार नाही आणखी वाचा

इलेक्ट्रिक वाहनांना का लागते आग याचा झाला खुलासा, वाहन उत्पादकांच्या वाढू शकतात अडचणी

नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहने येण्यापूर्वीच वाहनांना आग लागण्याच्या घटना समोर आल्या असून, इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर येण्यापूर्वीच त्यांच्या सुरक्षिततेवर …

इलेक्ट्रिक वाहनांना का लागते आग याचा झाला खुलासा, वाहन उत्पादकांच्या वाढू शकतात अडचणी आणखी वाचा

गिरीराज सिंह यांनी केली चीनप्रमाणे भारतातही कडक लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी

पाटणा : लोकसंख्या नियंत्रण कायदा हा राजकीय नजरेतून न पाहता देशाच्या नजरेतून पाहिला पाहिजे, असे सांगत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री …

गिरीराज सिंह यांनी केली चीनप्रमाणे भारतातही कडक लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी आणखी वाचा

नितीन गडकरी: भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचाही फायदा टेस्लाला होऊ शकतो, तो दिवस दूर नाही, तेव्हा होतील ईव्ही स्वस्त

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले की, जर यूएस-आधारित ईव्ही निर्माता टेस्ला भारतात …

नितीन गडकरी: भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचाही फायदा टेस्लाला होऊ शकतो, तो दिवस दूर नाही, तेव्हा होतील ईव्ही स्वस्त आणखी वाचा

हनुमान चालिसा वाद : संजय राऊत यांचा अश्विनी चौबेंवर पलटवार, योगींच्या वक्तव्यावर म्हणाले मोठी गोष्ट

मुंबई – हनुमान चालिसाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. शनिवारी …

हनुमान चालिसा वाद : संजय राऊत यांचा अश्विनी चौबेंवर पलटवार, योगींच्या वक्तव्यावर म्हणाले मोठी गोष्ट आणखी वाचा

मोदी सरकारचे मोठे निर्णय: जम्मू-काश्मीरमध्ये हायड्रो प्रकल्पाला मंजुरी, रस्त्यावरील विक्रेत्यांना सरकारने दिला मोठा दिलासा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत झालेल्या निर्णयांची …

मोदी सरकारचे मोठे निर्णय: जम्मू-काश्मीरमध्ये हायड्रो प्रकल्पाला मंजुरी, रस्त्यावरील विक्रेत्यांना सरकारने दिला मोठा दिलासा आणखी वाचा

ईव्ही आग दुर्घटना : गडकरींनी ईव्ही उत्पादकांना केले आवाहन, म्हणतात – सध्याचे उच्च तापमान बॅटरीसाठी आहे समस्या

नवी दिल्ली: इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटनांदरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी कंपन्यांना सर्व सदोष वाहने परत मागवण्यासाठी आगाऊ …

ईव्ही आग दुर्घटना : गडकरींनी ईव्ही उत्पादकांना केले आवाहन, म्हणतात – सध्याचे उच्च तापमान बॅटरीसाठी आहे समस्या आणखी वाचा

नितीन गडकरी यांची The Kashmir Files चित्रपटावर पहिली प्रतिक्रिया

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. बराच वाद या चित्रपटामुळे झाला …

नितीन गडकरी यांची The Kashmir Files चित्रपटावर पहिली प्रतिक्रिया आणखी वाचा

रोहित पाटील यांनी शेअर केला नितीन गडकरींच्या भेटीचा किस्सा

सांगली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित …

रोहित पाटील यांनी शेअर केला नितीन गडकरींच्या भेटीचा किस्सा आणखी वाचा

सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य सुधारत मागितली माफी

नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची जीभ लोकसभेतील चर्चेदरम्यान घसरली आणि त्यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपल्यात नसल्याचे …

सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य सुधारत मागितली माफी आणखी वाचा

नारायण राणेंकडून राज ठाकरेंची पाठराखण

मुंबई – गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री …

नारायण राणेंकडून राज ठाकरेंची पाठराखण आणखी वाचा

शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज – भगत सिंह कोश्यारी

अहमदनगर :- कोरोनाकाळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची …

शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज – भगत सिंह कोश्यारी आणखी वाचा

देशाला पुढील सहा महिन्यात करावा लागू शकतो वीजटंचाईचा सामना ; नितीन गडकरी

नवी दिल्ली – वाहतूक इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य करताना आयातीवरील …

देशाला पुढील सहा महिन्यात करावा लागू शकतो वीजटंचाईचा सामना ; नितीन गडकरी आणखी वाचा

एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून मते मिळतील याची काही शाश्वती नाही; केंद्रीय नेत्याचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली – हरियाणामध्ये सत्ता आणण्यासाठी भाजप तिसऱ्यांदा प्रयत्न करत असताना एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून ते होऊ शकत …

एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून मते मिळतील याची काही शाश्वती नाही; केंद्रीय नेत्याचे मोठे वक्तव्य आणखी वाचा

भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची …

भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणखी वाचा