सर्वात लोकप्रिय

Read all the popular Marathi News here.

कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना अशी घ्या काळजी

पूर्वीच्या काळी दृष्टीदोष सुधारण्यासाठी चष्मा लावण्यावाचून इतर कोणताही पर्याय नसे. पण सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या कॉन्टॅक्ट लेन्सेस मुळे दृष्टीदोष असणाऱ्या …

कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना अशी घ्या काळजी आणखी वाचा

जगातील या आहेत विस्मयकारक जागा

आपण दुसऱ्या जगांबाबत चित्रपटांपासून ते किस्से आणि कथांमध्ये ऐकत आलेलो आहोत. पण आपल्या जगातही कल्पनांच्या पलिककडे असलेल्या अशा काही जागा …

जगातील या आहेत विस्मयकारक जागा आणखी वाचा

चंद्रग्रहणाच्या वेळी झाला होता मार्क झुकरबर्गचा जन्म

काल संपूर्ण जगाने चंद्राचे अनोख रुप पाहिले. जवळपास १५० वर्षानंतर चंद्राचे हे रूप दिसले. चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रातील घटना आहे. पण …

चंद्रग्रहणाच्या वेळी झाला होता मार्क झुकरबर्गचा जन्म आणखी वाचा

रस्त्याप्रमाणेच पाण्यावर धावणार ही बाईक

बाईक्स आणि स्कूटर रस्त्यावरून धावताना आपण नेहमीच पाहतो. गिब्स नावाच्या कंपनीने बिस्की नावाने एक आगळी दुचाकी तयार केली आहे. ही …

रस्त्याप्रमाणेच पाण्यावर धावणार ही बाईक आणखी वाचा

ट्रायने कमी केले ‘पोर्टेबिलिटी’चे दर

नवी दिल्ली – दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) पोर्टेबिलिटीचे दर कमी करण्याबाबतच्या मागण्या लक्षात घेऊन अखेर मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) दर …

ट्रायने कमी केले ‘पोर्टेबिलिटी’चे दर आणखी वाचा

‘नासा’चा अनेक दशके बेपत्ता उपग्रह सापडला

अमेरिकेच्या ‘नासा’ संस्थेचा अनेक दशकांपासून बेपत्ता असलेला उपग्रह सापडल्याचा दावा संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे एका हौशी अंतराळवीराने या उपग्रहाचा …

‘नासा’चा अनेक दशके बेपत्ता उपग्रह सापडला आणखी वाचा

१९८ रुपयांत व्होडाफोन देणार २८ दिवस १.४ जीबी डेटा

टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने प्रवेश केल्यापासून इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. ग्राहकांना जिओकडून मोफत इंटरनेट मिळत असल्याने इतर टेलिकॉम …

१९८ रुपयांत व्होडाफोन देणार २८ दिवस १.४ जीबी डेटा आणखी वाचा

हातांना दुर्गंधी येत आहे का? मग त्यासाठी करा हे उपाय

स्वयंपाक करताना किंवा उग्र वास असणाऱ्या वस्तू हाताळताना त्या वस्तूंचा किंवा पदार्थांचा वास हातांना राहतो. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवूनही …

हातांना दुर्गंधी येत आहे का? मग त्यासाठी करा हे उपाय आणखी वाचा

स्ट्रेच मार्क्सशी निगडीत काही तथ्ये

त्वचा ताणली जाऊन त्यानंतर एकदम सैल पडली की त्वचेवर स्ट्रेच मार्क्स उत्पन्न होतात. एकदा जर हे स्ट्रेच मार्क्स उत्पन्न झाले …

स्ट्रेच मार्क्सशी निगडीत काही तथ्ये आणखी वाचा

ग्रहण पाहताना घ्या ही काळजी…

चंद्र ग्रहण किंवा सूर्य ग्रहण पहावयाचे असल्यास अनेक सूचना दिल्या जातात. प्रत्येक जण आपापल्या परीने सूचना देत असतो. ग्रहणाच्या दिवशी …

ग्रहण पाहताना घ्या ही काळजी… आणखी वाचा

गुळाच्या सेवनाने करा आरोग्याच्या तक्रारी दूर…

साखरेच्या ऐवजी गुळाचे सेवन आपल्या आरोग्याच्या दृष्टिने खूपच गुणकारी आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. पण गुळ हा केवळ नैसर्गिक स्वीटनर …

गुळाच्या सेवनाने करा आरोग्याच्या तक्रारी दूर… आणखी वाचा

या महिलेला एक व्हिडीओ शेअर केल्यावर मिळतात १६ लाख रुपये

नवी दिल्ली – जर कोणतीही कला आत्मसात केली असेल तर तुम्ही अनेक मार्गाने पैसे कमावू शकता. आपण अनेकवेळा इंटरनेटमुळे एखादा …

या महिलेला एक व्हिडीओ शेअर केल्यावर मिळतात १६ लाख रुपये आणखी वाचा

तब्बल ८ हजार रुपयांची लुंगी !

टविटरवर सध्या एका लुंगीची जोरदार चर्चा आहे. यामागे कारण आहे त्या लुंगीची किंमत. बाजारात झारा या फॅशन ब्रँडनी नवीन लुंगी …

तब्बल ८ हजार रुपयांची लुंगी ! आणखी वाचा

दोन तोंडाची कार पहिलीत?

आपण निसर्गाच्या चुकीमुळे कधी कधी दोन तोंडाचा साप, दोन तोंडे असलेले जुळे असे चमत्कार पाहतो. पण इंडोनेशियातील ७१ वर्षीय रोनी …

दोन तोंडाची कार पहिलीत? आणखी वाचा

या मंदिरात भग्न मूर्तींची होते पूजा

भारतात हजारोनी मंदिरे आहेत व प्रत्येक मंदिरातील मूर्तींची तेथील प्रथेप्रमाणे पूजा अर्चा केली जात असते. अर्थात कुठेही भग्न मूर्ती पुजल्या …

या मंदिरात भग्न मूर्तींची होते पूजा आणखी वाचा

कडकनाथ भाभा अॅटोमिक संशोधन केंद्रात दाखल

मासाहारी लोकांसाठी विशेष खाद्य अशी ओळख मिळविलेला कडकनाथ कोंबडा आता पुढील संशोधनासाठी भाभा अॅटोमिक संशोधन केंद्रात दाखल झाला असल्याचे समजते. …

कडकनाथ भाभा अॅटोमिक संशोधन केंद्रात दाखल आणखी वाचा

विवो आणणार १० जीबी रॅमचा एक्सप्ले सेव्हन स्मार्टफोन

चीनी स्मार्टफोन उत्पादक विवोने जगातील पहिला डिस्प्लेच्या आत असलेला फिंगरप्रिंट सेन्सर फोन आणल्यानंतर आता पुढचे पाउल टाकले आहे. विवो त्यांच्या …

विवो आणणार १० जीबी रॅमचा एक्सप्ले सेव्हन स्मार्टफोन आणखी वाचा

या बॉलीवूड सिताऱ्यांना आहे स्वयंपाकाची आवड…

बॉलीवूड मधील काही सुपरस्टार्स त्यांच्या उत्तम अभिनय कौशल्या करिता ओळखले जातात. पण त्यांच्या या कौशल्याशिवाय हे कलाकार पाक कला निपुण …

या बॉलीवूड सिताऱ्यांना आहे स्वयंपाकाची आवड… आणखी वाचा