आलिया भट्टच्या या गाउनच्या किंमतीत येईल एक कार

वोग ब्यूटी अवॉर्ड्स 2019 मध्ये बॉलिवुड अभिनेत्री स्टाइलिश अंदाजात दिसल्या. या अवॉर्ड नाइटमध्ये मलाइका अरोरा, शिल्पा शेट्टी, कृति सेनन, भूमि पेडनेकर, सुरवीन चावला, पूजा हेगडे, सारा अली खान, सोनाली बेंद्रे, राधिका आपटे, रकुल प्रीत सिंह, करिश्मा तन्ना, शिबानी दांडेकर, राधिका मदन आणि शर्मिला टागोर बरोबरच शाहिद कपूर, कार्तिक आर्यन आणि विक्की कौशल देखील उपस्थित होते. मात्र सर्वाधिक स्टाइलिश आणि कूल अंदाजामध्ये आलिया भट्ट दिसत होती.

View this post on Instagram

🌪

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt) on

या ब्यूटी अवॉर्ड नाइटमध्ये आलिया डिझायनर मायकल कॉस्टेलोच्या मेटॅलिक वन शोल्डर गाउनमध्ये दिसली. आलियाच्या या गाउनबरोबरच तिची हेअरस्टाइल देखील एकदम हटके आणि कूल होती.

View this post on Instagram

🖤

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt) on

आलिया भट्टच्या या डिझायनर गाउनची किंमत तब्बल 5,500 डॉलर म्हणजे 3,90,425 रूपये आहे. म्हणजे जवळपास 4 लाखांच्या किंमतीच्या या गाउनमध्ये एखादा व्यक्ती छोटी कार विकत घेऊ शकतो.

View this post on Instagram

🐒

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt) on

आलिया याआधी देखील आपल्या महागड्या गाउनमुळे चर्चेत आली आहे. 2017 मध्ये झालेल्या आयफा अवॉर्ड्सच्या वेळी तिने डिझायनर जुहैर मुरादचा स्ट्रॅपलेन गाउन घातला होता. त्याची किंमत 23 लाखांपेक्षा अधिक होती.

Leave a Comment