आरोग्य

मनाच्या तळाशी

आज सार्‍या जगात जागतिक आरोग्य दिन पाळला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना असे दिवस पाळते तेव्हा प्रत्येक दिवसाच्या अशा दिवसाची …

मनाच्या तळाशी आणखी वाचा

त्वचेसाठी गुणकारी वेलदोडा

वेलदोडा किंवा इलायची हा मसल्याचा पदार्थ घराघरात हटकून सापडणारा आहे. वेलदोडा एखाद्या पदार्थाला उत्तम स्वाद आणि सुगन्ध देणारा असतानाच हा …

त्वचेसाठी गुणकारी वेलदोडा आणखी वाचा

उसाचा रस आरोग्यासाठी जितका उत्तम, तितकाच हानिकारक

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याकडून फळांच्या जूस पिण्यावर जास्त भर दिला जातो. या दिवसांत ऊसाचा रसालाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. आरोग्यासाठी ऊसाचा …

उसाचा रस आरोग्यासाठी जितका उत्तम, तितकाच हानिकारक आणखी वाचा

लाकडी कंगव्याचा वापर देईल केसांना नवसंजीवनी

आजकाल केस गळणे, तुटणे, रुक्ष होणे अश्या अनेक तक्रारी ऐकायला येतात. त्यावर उपचार म्हणून विविध प्रकारचे शाम्पू, तेले, कंडीशनर वापरण्याचा …

लाकडी कंगव्याचा वापर देईल केसांना नवसंजीवनी आणखी वाचा

तुमचा स्मार्ट फोन तुम्हाला आजारी तर बनवीत नाही ना?

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असणे, ही चैनीची बाब नसून काळाची गरज बनली आहे. पण ह्या फोनचा वापर गरजेपुरताच होतो असे …

तुमचा स्मार्ट फोन तुम्हाला आजारी तर बनवीत नाही ना? आणखी वाचा

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने…

दरवर्षी सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येत असतो. आरोग्यपूर्ण आणि सुदृढ शरीर हा प्रत्येकाचा …

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने… आणखी वाचा

संत्र्यासोबतच संत्र्याच्या बियाही आरोग्यास उपयुक्त

संत्र्याप्रमाणे संत्र्याच्या बियांमध्येही क, बी ६ जीवनसत्व, मॅग्नेशियम, ओमेगा-३ स्निग्ध आम्ले आणि फायबर असते. त्याबरोबरच या बियांमध्ये पॅलमिटिक, ओलिक आणि …

संत्र्यासोबतच संत्र्याच्या बियाही आरोग्यास उपयुक्त आणखी वाचा

उठाबश्यांची शिक्षा? नव्हे हा तर सुपर ब्रेन योगा

शाळेत जाण्याच्या वयातील प्रत्येक विद्यार्थ्यांना उठा बश्या काढण्याची शिक्षा अनेकदा भोगावी लागली असेल. आता नव्या शालेय शिक्षा नियमात कदाचित ही …

उठाबश्यांची शिक्षा? नव्हे हा तर सुपर ब्रेन योगा आणखी वाचा

विसराळूपणासाठी असू शकतात ही कारणे.

अनेकदा आपण आवर्जून लक्षात ठेवेलेल्या लहान सहान कामांचा आपल्याला वारंवार विसर पडतो. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या खिश्यामध्ये किंवा पर्समध्ये जपून …

विसराळूपणासाठी असू शकतात ही कारणे. आणखी वाचा

दुर्गेच्या नऊ रूपांशी निगडित नऊ औषधी

भारतीय धर्मशास्त्रांमध्ये हिंदू वर्षात दोन वेळा नवरात्री उत्सव साजरा केला जाण्याची परंपरा आहे. यामध्ये वासंतीय नवरात्र, म्हणजेच चैत्र नवरात्र हे …

दुर्गेच्या नऊ रूपांशी निगडित नऊ औषधी आणखी वाचा

फळांच्या आणि भाज्यांचा सालींचा असा करा वापर

कुठलेही फळ किंवा भाजी खाताना ज्या भाज्या किंवा फळे सालीसकट खाणे शक्य नसते त्यांची साले बहुधा कचऱ्यामध्ये टाकून दिली जातात. …

फळांच्या आणि भाज्यांचा सालींचा असा करा वापर आणखी वाचा

हलके तरीही चुस्ती देणारे आणि अनेक व्याधी दूर करणारे मखाने

शरीर चुस्त दुरुस्त असावे असे प्रत्येकाला वाटते. ते तसे राहावे म्हणून अनेक प्रकारचे व्यायाम, आणि आहारातील नियम अनेकजण पाळतात. कुणालाही …

हलके तरीही चुस्ती देणारे आणि अनेक व्याधी दूर करणारे मखाने आणखी वाचा

तुमचा ‘ संतुलित ‘ आहार आजारपणास कारणीभूत ठरत नाही ना?

संतुलित आणि योग्य आहार म्हणजे नेमके काय आणि त्याचा अवलंब कसा करावा ह्या बद्दल आहारशास्त्रामध्ये अनेक पर्याय सुचविले गेले आहेत. …

तुमचा ‘ संतुलित ‘ आहार आजारपणास कारणीभूत ठरत नाही ना? आणखी वाचा

उन्हाळ्यामध्ये चाखून पहा थंड आणि पौष्टिक नाचणीचे आंबील

रागी किंवा नाचणी हे तृणधान्य दक्षिण भारतामध्ये विशेष प्रचलित आहे. नाचणी शरीराला थंडावा देणारी असल्याने उन्हाळ्यामध्ये नाचणीची भाकरी, किंवा आंबील …

उन्हाळ्यामध्ये चाखून पहा थंड आणि पौष्टिक नाचणीचे आंबील आणखी वाचा

कडूनिंबाप्रमाणे त्याच्या निंबोळ्याही आरोग्यासाठी फायदेशीर

नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढ्या उभारल्या जातात तेव्हा त्यात …

कडूनिंबाप्रमाणे त्याच्या निंबोळ्याही आरोग्यासाठी फायदेशीर आणखी वाचा

आपल्या व्यायामामध्ये अवश्य समाविष्ट करा या योगमुद्रा

आपल्या दिनचर्येमध्ये व्यायाम हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे समाविष्ट असतो. कोणी चालायला जाणे पसंत करतात, तर धावणे, पोहोणे, सायकलिंग, एखादा …

आपल्या व्यायामामध्ये अवश्य समाविष्ट करा या योगमुद्रा आणखी वाचा

डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे असण्यामागे असू शकतात ही कारणे

अनेकदा शारीरिक विश्रांती जर पुरेशी मिळत नसली, तर डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे दिसून येतात. मात्र केवळ शारीरिक थकवा आल्यानेच डोळ्यांच्या …

डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे असण्यामागे असू शकतात ही कारणे आणखी वाचा

एका दिवसामध्ये किती बदाम खाणे योग्य आहे?

परीक्षांचे दिवस जवळ येत आहेत. मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांन बदाम खाऊ घालण्याची पद्धत बहुतेक सर्वच घरांमध्ये आहेत. मुलांच्याशिवाय घरातील इतर …

एका दिवसामध्ये किती बदाम खाणे योग्य आहे? आणखी वाचा