उसाचा रस आरोग्यासाठी जितका उत्तम, तितकाच हानिकारक

sugar-cane
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याकडून फळांच्या जूस पिण्यावर जास्त भर दिला जातो. या दिवसांत ऊसाचा रसालाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. आरोग्यासाठी ऊसाचा रस उत्तम असला तरीपण तो तितकाच हानीकारकही असतो असे तज्ज्ञांचे मत आहे. ऊसाच्या रसाचे दुष्परीणाम जाणून घेऊ या.
sugar-cane1
बहुतेककरून बर्फ रसवंतीवर मिळणाऱ्या ऊसाच्या रसात टाकला जातो. रस अशा ठिकाणी पिण्याआधी स्वच्छतेची खात्री करून घ्या. ऊसला अनेकदा बुर्शी लागलेली असते. स्वच्छतेअभावी त्यामुळे अमीबियासिस आणि पेचिस असे जीवघेणे आजार होऊ शकतात.
sugar-cane2
लाल रंगाच्या ऊसापासून काढलेला सर जास्त हानीकारक असतो. रेड रॉट डिजीज लाल रंगामुळे होऊ शकतो असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ऊसातील गुणत्त्वामुळे त्याचा रंग लाल होतो. हेपेटाइटिस ए, आणि डायरिया तसेच पोटाचे विकार ज्यामुळे होण्याची दाट शक्यता असते असे तज्ज्ञ सांगतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment