ऐन पावसाळ्यात साक्षी चोप्राने सोशल मीडियात लावली आग


सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी साक्षी चोप्रा सध्या इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. पुन्हा एकदा साक्षीने हॉट फोटो शेअर केले आहेत. साक्षी तिच्या या फोटोंमुळे कायम चर्चेत असते. साक्षीने नुकतेच टॉपलेस फोटोही शेअर केले होते.

View this post on Instagram

his type 👽 shades | @chilledstore

A post shared by saksh (@sakshichopraa) on


तिच्या याच सेक्सी अदा आणि नख-यांवर सारेच फिदा होतात. नेहमीच साक्षी तिचे बोल्ड फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेते. ती तिच्या हॉट फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

if you had one wish, what would it be?

A post shared by saksh (@sakshichopraa) on


रामानंद सागर यांची पणती अशी साक्षी चोप्राची ओळख असली तरी ती एक गायिका आहे. नुकतेच हटके फोटोशूट साक्षीने केले आहे. सेमी न्यूड असलेले फोटो तिने इंस्टाग्राम अकाउंट वर शेयर केले आहेत.

View this post on Instagram

saved a seat for ya

A post shared by saksh (@sakshichopraa) on


तिच्या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचा भडीमार सुरू आहे. अनेक नेटीझन्स तिला असे फोटोशूट करणे शोभत नसल्याचे कमेंटस करत असल्याचे पाहायला मिळतंय. पण साक्षीला या गोष्टीचा काहीही फरक पडत नसल्याचे तिने म्हटले आहे.


कटुंबियांनी साक्षीवर अभिमान वाटत असल्याचे म्हटले होते.याविषयी साक्षीचे आजोबा मोती सागर म्हणाले होते की, साक्षी सध्या सोशलमीडिया स्टार म्हणून ओळखली जात आहे. तिच्या मेहनतीने तीसागर घराण्याचा वारसा पुढे नेत आहे. ती स्वतःला एक उत्तम कलाकार म्हणून नाहीतर ब्रॅड म्हणून एस्टॅल्बिश करत असल्याचे पाहुन खूप आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


साक्षीने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, ज्या कामात मला आनंद मिळतो तसेच काम करायला मला आवडते. माझ्या अशा फोटोशूटमुळे लाजिरवाणे वाटण्याचे कारण नसल्याचे तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे साक्षी लवकरच बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याविषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती साक्षीकडून मिळालेली नाही.

Leave a Comment