क्रीडा

Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi

कांगारुंचे लोटांगण भारत ३-० ने आघाडीवर

मोहाली- कमालीची रंगतदार ठरलेली तिसरी कसोटी अखेर टीम इंडियाने सहा विकेटने जिंकली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सलग तीन चौकार ठोकून विजयावर …

कांगारुंचे लोटांगण भारत ३-० ने आघाडीवर आणखी वाचा

धवन ने पदार्पणातच सर् केले शिखर

धडाकेबाज पर्दापण करणार्याR शिखर धवनने अवघ्या १६८ चेंडूत नाबाद १८५ धावांची विक्रमी खेळी करून टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोचवले आहे. …

धवन ने पदार्पणातच सर् केले शिखर आणखी वाचा

ऑस्‍ट्रेलियाचा पहिला डाव ४०८ धावात संपुष्‍टात

मोहाली- ऑस्‍ट्रेलियाच्या मिशेल स्‍टार्क आणि स्‍टीवन स्मिथने तिस-या दिवशी फलंदाजीचे शानदार प्रदर्शन करीत कांगारूंचा डाव सांभाळला. त्‍यांच्‍या चिकट खेळीमुळे कांगारूंना …

ऑस्‍ट्रेलियाचा पहिला डाव ४०८ धावात संपुष्‍टात आणखी वाचा

शतकी सलामी; कांगारूची सावध सुरुवात

मोहाली- तिस-या कसोटीमध्‍ये पहिला दिवस पावसामुळे धुऊन गेल्‍यानंतर शुक्रवारी अखेर तिस-या कसोटीमध्‍ये खेळ सुरु झाला. ऑस्‍ट्रेलियाचे सलामीवीर निर्धाराने खेळत आहेत. …

शतकी सलामी; कांगारूची सावध सुरुवात आणखी वाचा

मोहाली कसोटीत पावसाचा व्यत्याय; धवन पदार्पण करणार

मोहाली- मोहालीमध्‍ये पावसाची उघडझाप सुरू असल्‍यामुळे तिस-या कसोटीस प्रारंभ झालेला नाही. अंपायर उपहारानंतर पुन्‍हा एकदा मैदानाची पाहणी करतील. त्यांनतर सामन्याची …

मोहाली कसोटीत पावसाचा व्यत्याय; धवन पदार्पण करणार आणखी वाचा

काश्मीर खोऱ्यातला वणवा

काल जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर मध्ये दोघा अतिरेक्यांनी फिदायीन हल्ला केला. त्यात दुपारची बातमी हाती येईपर्यंत केन्द्रीय राखीव पोलीस दलातले …

काश्मीर खोऱ्यातला वणवा आणखी वाचा

कांगारूचे नाराजी नाट्य; कारवाईवर टीका

मोहाली- दुस-या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवाची कारणे ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघ व्‍यवस्‍थापनाने खेळाडूंना विचारली होती. त्या दिलेल्‍या आदेशाचे पालन न केल्‍यामुळे सोमवारी …

कांगारूचे नाराजी नाट्य; कारवाईवर टीका आणखी वाचा

विजेंद्रसिंगवर कायदेशीर कारवाई नाही ?

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसापासून अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी संशयाच्या भोव-यात अडकलेला स्टार बॉक्सर विजेंद्रसिंगवर आता काय कारवाई होणार याकडे …

विजेंद्रसिंगवर कायदेशीर कारवाई नाही ? आणखी वाचा

वीरूला वगळण्यामागे धोनी;गांगुलीची फटकेबाजी

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग ढोणी आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील शीतयुद्ध सर्वांना माहित आहे. अधून-मधून दोघेपण कधी-कधी एकमेकांची …

वीरूला वगळण्यामागे धोनी;गांगुलीची फटकेबाजी आणखी वाचा

आव्हान तगडे, पण कठीण नाही- क्लार्क

नवी दिल्ली – टीम इंडियाविरुद्ध सलग दोन कसोट्यांमध्ये पराभूत झाल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क त्याच्या कामगिरीवर थोडासा नाखूष आहे. मात्र, …

आव्हान तगडे, पण कठीण नाही- क्लार्क आणखी वाचा

अनफिट खेळाडू आयपीएलसाठी मात्र ‘फिट’

मुंबई- यंदाच्या ‘आयपीएल’स्पर्धेसाठीच्या नऊ संघांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्या संघामध्ये टीम इंडियातील काही अनफिट खेळाडूना देखील समावेश करण्यात …

अनफिट खेळाडू आयपीएलसाठी मात्र ‘फिट’ आणखी वाचा

आयपीएल सामन्याच्या बंदोबस्ताचे कोट्यावधी रुपये थकित

मुंबई: क्रिकेटच्या सामन्यांवर आणि त्यानंतरच्या पार्ट्यांवर कोट्यावधी रुपयांची उधळण करणार्‍या बीसीसीआयने दोन वर्षापूर्वी आयपीएलच्या क्रिकेट सामन्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस …

आयपीएल सामन्याच्या बंदोबस्ताचे कोट्यावधी रुपये थकित आणखी वाचा

ख्वाजा,स्मिथला संधी मिळणार

हैदराबाद- चेन्नई व हैदराबाद कसोटी टीम इंडियाकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिकेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी आगामी …

ख्वाजा,स्मिथला संधी मिळणार आणखी वाचा

‘यूडीआरएस’ ठरणार पुन्हा वादाचा मुद्दा

मुंबई – आगामी काळात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौ-यावर येत आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन कसोटी सामने खेळणार होता. …

‘यूडीआरएस’ ठरणार पुन्हा वादाचा मुद्दा आणखी वाचा

दुस-या कसोटीत भारताचा कांगारूना धक्का

हैदराबाद- येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवरील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने एक डाव व १३५ धावाने विजय मिळवित कांगारुना चारी …

दुस-या कसोटीत भारताचा कांगारूना धक्का आणखी वाचा

पुजाराचे द्विशतक; टीम इंडियाची आघाडी

हैदराबाद: चेतेश्‍वर पुजाराने दमदार फलंदाजी करताना कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकाविले. ग्‍लेन मॅक्‍सवेलच्‍या गोलंदाजीवर मिडविकेटमधून अप्रतिम चौकार ठोकून पुजाराने द्विशतक …

पुजाराचे द्विशतक; टीम इंडियाची आघाडी आणखी वाचा

टीम इंडियाची दमदार सुरुवात

हैदराबाद – राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. सेहवाग लवकर बाद …

टीम इंडियाची दमदार सुरुवात आणखी वाचा

दोन्ही संघाचा कसून सराव; नवी रणनिती

हैदराबाद- पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने शुक्रवारी हैदराबादेत जोरदार सराव केला. टीम इंडियानेसुद्धा यावेळी कसून सराव केला. भारताकडून कर्णधार …

दोन्ही संघाचा कसून सराव; नवी रणनिती आणखी वाचा