सर्वात लोकप्रिय

Read all the popular Marathi News here.

फेब्रुवारीत येणार शाओमीचा बहुप्रतीक्षित Mi5

मुंबई : शाओमीचा Mi5 हा स्मार्टफोन गेल्या काही महिन्यांपासून कायम चर्चेत राहिला आहे. मोबाईल प्रेमींमध्ये या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगबाबत प्रचंड उत्सुकता …

फेब्रुवारीत येणार शाओमीचा बहुप्रतीक्षित Mi5 आणखी वाचा

२२ जानेवारीला आसूसच्या झेनफोन झूमचे लाँचिंग

नवी दिल्ली : येत्या २२ जानेवारीला भारतीय बाजारपेठेत ‘आसूस’चा ‘झेनफोन झूम’ हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असून या फोनचे …

२२ जानेवारीला आसूसच्या झेनफोन झूमचे लाँचिंग आणखी वाचा

मारुतीने दाखल केली ऑटो गियर शिफ्ट डिझायर

नवी दिल्ली : आपले प्रसिद्ध मॉडेल डिझायर डिझेलचे ऑटो गियर शिफ्ट वेरिएंट मारुती सुझुकीने दाखल केले असून ऑटो गियर तंत्रज्ञान …

मारुतीने दाखल केली ऑटो गियर शिफ्ट डिझायर आणखी वाचा

फेसबुकची अंध व्यक्तींसाठी नवी प्रणाली !

मेनलो पार्क : फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी संगणकावरील इमेज पाहून, समजून घेऊन अंध व्यक्तींना त्यातील दृश्यांची माहिती …

फेसबुकची अंध व्यक्तींसाठी नवी प्रणाली ! आणखी वाचा

दिल्ली ऑटो एक्स्पोत मारूतीची सात सीटर वॅगन आर

दिल्ली येथे लवकरच सुरू होत असलेल्या ऑटो एक्स्पो मध्ये मारूती सुझुकी सात सीटर वॅगन आर प्रदर्शित करणार असल्याचे समजते. कार …

दिल्ली ऑटो एक्स्पोत मारूतीची सात सीटर वॅगन आर आणखी वाचा

अॅपलच्या शेअरमध्ये मोठी घसरण

अॅपल इंकच्या शेअरमध्ये १०० डॉलर्सची घसरण झाली असून इतकी मोठी घसरण प्रथमच झाली असल्याचे समजते. एप्रिलपासूनच अॅपलचे शेअर घसरत आहेत …

अॅपलच्या शेअरमध्ये मोठी घसरण आणखी वाचा

जर्मनीत बनतोय जगातला पहिला सायकल हायवे

सायकलींसाठी कार हायवे प्रमाणेच सर्व सुविधा असलेला सायकल हायवे बनविणारा जर्मनी हा जगातला पहिला देश बनला आहे. एकूण १०० किमी …

जर्मनीत बनतोय जगातला पहिला सायकल हायवे आणखी वाचा

भारतात लाँच झाले नेटफ्लिक्स

मुंबई : भारतात मीडिया स्ट्रिमिंग सर्व्हिस नेटफ्लिक्स (Netflix) लाँच झाली असून आता तुम्हाला ‘नेटफ्लिक्स’मुळे मागणीनुसार टीव्ही शो किंवा चित्रपट ऑनलाईन …

भारतात लाँच झाले नेटफ्लिक्स आणखी वाचा

दिल्ली, मुंबईत मार्चपर्यंत व्होडाफोनची फोर जी सेवा

दिल्ली- दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये येत्या मार्चपर्यंत व्होडाफोन फोर जी सेवा सुरू करणार आहे. व्होडाफोनने अगोदरच केरळमध्ये उच्च वेगाची …

दिल्ली, मुंबईत मार्चपर्यंत व्होडाफोनची फोर जी सेवा आणखी वाचा

पाकिस्तानच्या २० वेबसाइट्सवर भारतीय हॅकर्सचा कब्जा

नवी दिल्ली – भारतीय हॅकर्सनी पठाणकोट येथील पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान शासनाच्या सुमारे २० वेबसाइट्स हॅक केल्या आहेत. या हॅकर्सनी …

पाकिस्तानच्या २० वेबसाइट्सवर भारतीय हॅकर्सचा कब्जा आणखी वाचा

फॅराडेची फ्यूचर रेस कार सादर

इलेक्ट्रीक कार उत्पादन क्षेत्रात उतरलेल्या फॅरेडे फ्यूचर या नव्या कंपनीने त्यांची कॉन्सेप्ट इलेक्ट्रीक रेस कार एफएफ झिरो वन लास वेगासमध्ये …

फॅराडेची फ्यूचर रेस कार सादर आणखी वाचा

एचएमटी घड्याळ्याची टिकटिक थांबणार

मोदी सरकारने एचएमटी घड्याळे निर्मितीची तीन युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एचएमटी, एचएमटी चिनार आणि या घडयाळांसाठी बेअरिंग बनविणारी …

एचएमटी घड्याळ्याची टिकटिक थांबणार आणखी वाचा

कंपनीचे नांव घेणारे हे अनोखे गांव

उत्तरप्रदेशाच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शिवनगर या गावाचे नांव तेथील ग्रामस्थांनी स्नॅपडीलनगर डॉट कॉम असे केले असून या नावाची पाटीही लावली आहे. …

कंपनीचे नांव घेणारे हे अनोखे गांव आणखी वाचा

एलजीने लाँच केला के ७ आणि के १० स्मार्टफोन

मुंबई: के सीरिजमधील के ७ आणि के १० स्मार्टफोन एलजी कंपनीने लाँच केले असून या स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धता याबाबत …

एलजीने लाँच केला के ७ आणि के १० स्मार्टफोन आणखी वाचा

भारतीय बाजारपेठेत लवकरच दाखल होणार फियाटची पुंटो प्युअर

नवी दिल्ली : लवकरच फियाट पुंटो इवोचे नवीन व्हर्जन फियाट पुंटो प्युअर प्रसिद्ध मोटार उत्पादक कंपनी फियाट बाजारात दाखल करणार …

भारतीय बाजारपेठेत लवकरच दाखल होणार फियाटची पुंटो प्युअर आणखी वाचा

दहा हजारांपर्यंत येणार ट्विटरची शब्दमर्यादा ?

नवी दिल्ली : १४० वरुन दहा हजारांपर्यंत सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरची अक्षरमर्यादा वाढण्याची शक्यता असून नेटिझन्सवर सध्याची मर्यादा ही बंधन …

दहा हजारांपर्यंत येणार ट्विटरची शब्दमर्यादा ? आणखी वाचा

शारीरिकदृष्ट्या सदृढ नसते लठ्ठ व्यक्ती

लंडन : अनेक लठ्ठ व्यक्ती मी लठ्ठ असलो तरी धडधाकट (फिट) असल्याचे बोलतात. म्हणजे आम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचा त्यांचा दावा …

शारीरिकदृष्ट्या सदृढ नसते लठ्ठ व्यक्ती आणखी वाचा

कावासाकीची दमदार २०१६ काँकर १४ एबीएस बाईक

दमदार बाईक उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कावासाकीने अशीच आणखी एक दमदार बाईक कावासाकी काँकर १४ एबीएस २०१६ सादर …

कावासाकीची दमदार २०१६ काँकर १४ एबीएस बाईक आणखी वाचा