विशेष

कराची-मुंबई विमान बंद

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स या पाकिस्तानी विमानसेवेचे १९७६ पासून सुरू असलेले कराची-मुंबई-कराची हे विमान ११ मे पासून बंद करण्यात आले आहे. …

कराची-मुंबई विमान बंद आणखी वाचा

नियमांचा अतिरेक?

राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेतल्या जात असताना मुलांना कॉपी करण्याची संधी मिळू नये म्हणून परीक्षा घेणार्‍या मंडळाने मुलांच्या ड्रेसकोडबाबत …

नियमांचा अतिरेक? आणखी वाचा

शासनाचा पौष्टिक निर्णय

महाराष्ट्र शासनाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या परिसरात आणि शाळांच्या उपाहारगृहात जंक फूड विक्रीस ठेवण्याला मनाई करणारा आदेश काढला आहे. जे …

शासनाचा पौष्टिक निर्णय आणखी वाचा

पाकिस्तानला दणका

भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय गुप्तहेर संघटनेचा म्हणजे रॉचा एजंट ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्याचा पाकिस्तानचा इरादा तूर्तास …

पाकिस्तानला दणका आणखी वाचा

योगशिक्षिका – वय अवघे ९७ वर्षे

तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे चालवल्या जाणार्‍या योग क्लासेसच्या संचालिका नानम्मल या ९७ वर्षांच्या असून अजूनही दररोज एक तास योगासने करतात. योगासने …

योगशिक्षिका – वय अवघे ९७ वर्षे आणखी वाचा

जलवाहतुकीला गती

पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन संस्थेने जलसंधारणात काम करणार्‍या आणि सामाजिक भान असणार्‍या संस्थांसाठी जाहीर केलेला राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार केंद्रीय वाहतूक …

जलवाहतुकीला गती आणखी वाचा

अंमली पदार्थांचा विळखा

मुंबई शहराला अंमली पदार्थांचा फार गंभीर स्वरूपाचा विळखा पडलेला आहे, असे अहवाल प्रसिध्द झालेले आहेत. या अंमली पदार्थांच्या विळख्यात प्रामुख्याने …

अंमली पदार्थांचा विळखा आणखी वाचा

स्वच्छ गावांची चढउतार

भारतातल्या ४३४ शहरांपैकी स्वच्छ शहरांची पाहणी करून त्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. कोणाला कितवा क्रमांक मिळाला याला या क्रमवारीमध्ये …

स्वच्छ गावांची चढउतार आणखी वाचा

पुस्तकाचे गाव

अखेर महाराष्ट्र शासनाचा एक चांगला उपक्रम कालपासून सत्यात उतरला. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री झाले. …

पुस्तकाचे गाव आणखी वाचा

क्रूरकर्म्यांना फाशी

२०१२ साली देशभरात ज्याचा गवगवा झाला त्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चौघा आरोपींना फाशीच दिली पाहिजे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने …

क्रूरकर्म्यांना फाशी आणखी वाचा

बिल्कीस बानोला न्याय

२००२ साली गोध्रा येथे झालेल्या कारसेवकांच्या जळीतकांडानंतर गुजरातमध्ये उद्भवलेल्या भीषण जातीय दंगलींमध्ये सर्वाधिक घृणास्पद समजल्या गेलेल्या बलात्कार आणि हत्याकांडात बळी …

बिल्कीस बानोला न्याय आणखी वाचा

हुक्कापाणी बंद करा

पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी देशात फार तीव्रतेने केली जात आहे. परंतु पाकिस्तान हे बेधडकपणे अनैतिक कारवाया करणारा देश …

हुक्कापाणी बंद करा आणखी वाचा

भारताची स्पेस डिप्लोमसी

भारताने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात जगात आघाडी घेतली आहे. या क्षेत्रातील कामगिरीमध्ये रशिया, अमेरिका, चीन, जपान, यूरोपीयन स्पेस एजन्सी यांच्या बरोबरीने …

भारताची स्पेस डिप्लोमसी आणखी वाचा

सुकम्यात सर्जिकल स्ट्राईक

छत्तीसगढमधील सुकमा येथे गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २५ जवान शहीद झाले. या घटनेची एवढी तीव्र प्रतिक्रिया …

सुकम्यात सर्जिकल स्ट्राईक आणखी वाचा

समृध्दीला विरोध

छत्तीसगढमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २५ राखीव पोलीस शहीद झाले. या घटनेमागची कारणे शोधली असता आता असे लक्षात यायला लागले …

समृध्दीला विरोध आणखी वाचा

पुन्हा एकदा हिंदी विरोध

शिवसेना, द्रमुक, अकाली दल असे निव्वळ प्रादेशिक पक्ष नेहमीच राज्यातल्या जनतेच्या प्रादेशिक भावना भडकावून आपले राजकारण करत असतात. द्रमुक हा …

पुन्हा एकदा हिंदी विरोध आणखी वाचा

सुकमा येथील हिंसाचार

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद विरोधी आंदोलन तुलनेने यशस्वी झाल्याचा समज आहे. मुळात नक्षलवाद्यांचा उपद्रव हासुध्दा ओरिसाच्या पाठोपाठ छत्तीसगढमध्येच जास्त आहे. त्यामुळे केंद्र …

सुकमा येथील हिंसाचार आणखी वाचा

डिजिटलमधील धोके

केंद्र सरकार भारतातल्या नागरिकांना डिजिटल आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. परंतु कधी कधी अशा काही धक्कादायक घटना घडतात की …

डिजिटलमधील धोके आणखी वाचा