विशेष Archives - Majha Paper

विशेष

प्रणव मुखर्जी यांचा जीवन प्रवास

नवी दिल्ली – सोमवारी सायंकाळी माजी राष्ट्रपदी प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. असून त्यांच्यावर मागील अनेक …

प्रणव मुखर्जी यांचा जीवन प्रवास आणखी वाचा

गणेशोत्सवाचा ज्ञात इतिहास

लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी सुरू झाल्यावर एका कार्यक्रमात लोकमान्यांनी ‘हा गणेशोत्सव एक दिवस ऑलिंपिकच्या बरोबरीने जगभर साजरा …

गणेशोत्सवाचा ज्ञात इतिहास आणखी वाचा

तिरंगा – भारताचा मानबिंदू

देशात आज स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पंतप्रधान मोदींनी प्रथेप्रमाणे भारताचा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकावून देशवासियांना संदेश दिला. देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन …

तिरंगा – भारताचा मानबिंदू आणखी वाचा

विशेष लेख; स्वातंत्र्य सर्वांगीण असावेे

लोकशाहीची व्याख्या करताना अब्राहम लिंकन याने लोकांची, लोकासाठी आणि लोकांनी चालविलेली राज्यव्यस्था अशी व्याख्या केली आहे पण तिच्यात लोक या …

विशेष लेख; स्वातंत्र्य सर्वांगीण असावेे आणखी वाचा

महाराष्ट्र संयुक्त आणि संपन्न रहावा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज वर्धापनदिन आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पण आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याचे मोल राहिलेले नाही कारण हे …

महाराष्ट्र संयुक्त आणि संपन्न रहावा आणखी वाचा

मराठी पाऊल…

संयुक्त महाराष्ट्राच्या वाटचालीला आज 60 वर्षे पूर्ण होत आहेत. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राने देशातले सर्वात …

मराठी पाऊल… आणखी वाचा

असे म्हणतात की देवानंतर या व्यक्तीला घाबरत होती नेते मंडळी

निवडणूक आयोगाला विशेष दर्जा मिळवून नेणारे टीएन शेषन यांचे रविवारी निधन झाले. 86 वर्षांचे शेषन गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते …

असे म्हणतात की देवानंतर या व्यक्तीला घाबरत होती नेते मंडळी आणखी वाचा

पुन्हा टिपू सुलतान – ज्याचे राज्य त्याचा इतिहास

गेली काही वर्षे वादग्रस्त ठरलेला म्हैसूरचा सुलतान टीपू याचा इतिहास पाठ्यपुस्तकातून हटवण्याचा निर्णय राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. …

पुन्हा टिपू सुलतान – ज्याचे राज्य त्याचा इतिहास आणखी वाचा

जमिनीतून वाचा फुटतेय क्रूर अत्याचारांना

सत्य कितीही दाबून ठेवले तरी कधी न कधी ते वर येतेच म्हणतात. जगात आतापर्यंत अनेक हुकूमशहा आणि अत्याचारी शासक होऊन …

जमिनीतून वाचा फुटतेय क्रूर अत्याचारांना आणखी वाचा

सरदारही गांधीजींच्या मार्गावर?

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती पुन्हा आली आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने वाहिली. प्रथेप्रमाणे मोदी यांना त्यांच्या …

सरदारही गांधीजींच्या मार्गावर? आणखी वाचा

पाकिस्तानी सैनिक की पाकिस्तानचे दहशतवादी?

पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी दिले जात आहे, ही गोष्ट आता जगजाहीर झाली आहे. पाकिस्तानची ही दहशतवादी नीती ही-वळ भारताची नव्हे तर …

पाकिस्तानी सैनिक की पाकिस्तानचे दहशतवादी? आणखी वाचा

खासगी माहितीची किंमत साडे चार कोटी रुपये!

सध्याच्या इंटरनेटच्या युगात मोठमोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी लोकांच्या जीवनात प्रवेश केला आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील गोपनीय व महत्त्वाची माहिती या कंपन्यांच्या …

खासगी माहितीची किंमत साडे चार कोटी रुपये! आणखी वाचा

पवारांचे अनुसरण हाच काँग्रेससमोरचा पर्याय

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पानिपत होण्याची अपेक्षा होती. मात्र घडले उलट आणि मतदारांनी स्वतःहून या …

पवारांचे अनुसरण हाच काँग्रेससमोरचा पर्याय आणखी वाचा

काश्मिरमध्ये युरोपीय प्रतिनिधी – उशिरा परंतु उत्तम खेळी

काश्मिरला तथाकथिक वेगळा दर्जा बहाल करणारे कलम 370 रद्द केल्यानंतर त्या राज्यात मोठ्या प्रमाणात बंधने लादण्यात आली होती. संपर्क व्यवस्था …

काश्मिरमध्ये युरोपीय प्रतिनिधी – उशिरा परंतु उत्तम खेळी आणखी वाचा

जिओमुळे बुडणार दूरसंचार क्षेत्र?

आपल्या दैनंदिन जीवनातील अपरिहार्य गरज बनलेला मोबाईल फोन बंद पडला तर? हा प्रश्न कितीही अतिरंजित वाटला तरी या उद्योगातील तज्ञांना …

जिओमुळे बुडणार दूरसंचार क्षेत्र? आणखी वाचा

येडियुरप्पा मागतात एक, कुमारस्वामी देतात दोन…!

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना चांगले यश मिळाले. मात्र या पक्षांनी गेली पाच वर्षे विरोधी पक्ष …

येडियुरप्पा मागतात एक, कुमारस्वामी देतात दोन…! आणखी वाचा

क्या है इरादा फिफ्टी-फिफ्टी?

दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना आणि टीना मुनिम यांच्या ‘फिफ्टी-फिफ्टी’ या चित्रपटात एक गाणे आहे ‘प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी, क्या है …

क्या है इरादा फिफ्टी-फिफ्टी? आणखी वाचा

बगदादी मेला पण…!

इसिस या आंतरराष्ट्राय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी अबु बकर अल बगदादी याला मारण्यात अखेर अमेरिकेी फौजांना यश आले …

बगदादी मेला पण…! आणखी वाचा