लेख

कॉंग्रेसचा पाठिंबा; एक मागोवा

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारला बहुमतासाठी कमी पडणारी कुमक कॉंग्रेसने पुरवली आहे. म्हणजे सत्ता स्थापन …

कॉंग्रेसचा पाठिंबा; एक मागोवा आणखी वाचा

आम आदमीची दिल्ली क्रांती

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने अखेर दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली आणि सरकार स्थापन करण्याचे आव्हान स्वीकारले. दिल्ली असो की …

आम आदमीची दिल्ली क्रांती आणखी वाचा

पर्यावरणाशी तडजोड

राहुल गांधी यांना ङ्गेडरेशन ऑङ्ग चेंबर्स ऑङ्ग कॉमर्स या संस्थेने त्यांच्या सर्वसाधारण सभेपुढे भाषण करण्यासाठी पाचारण केले तेव्हा त्यांना सप्रेम …

पर्यावरणाशी तडजोड आणखी वाचा

निरर्थक अधिवेशने

भारतामध्ये सांसदीय लोकशाही आहे असे म्हणण्याची पध्दत आहे. परंतु देशातल्या सांसदीय आणि विधिमंडळीय कामांचा दर्जा काय आहे याचा विचार केला …

निरर्थक अधिवेशने आणखी वाचा

स्वाभीमानाचे प्रदर्शन

मागे एकदा जगातल्या लोकांना एक प्रश्‍न विचारण्यात आला होता. ‘उर्वरित जगातल्या धान्याच्या दुर्भिक्ष्याविषयी तुमचे मत काय ?’ रशिया आणि चीनमधील …

स्वाभीमानाचे प्रदर्शन आणखी वाचा

कॉंग्रेसची ओढाताण

निवडणुकीच्या डावपेचात आपल्या विरोधकांना हतप्रभ करणे फार महत्त्वाचे असते. ज्या गोष्टी केल्याने आपल्या विरोधकांच्या कमतरता प्रकट होणार आहेत त्या गोष्टी …

कॉंग्रेसची ओढाताण आणखी वाचा

सत्य नाकारल्याने संपत नाही

चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून महाराष्ट्रामध्ये राजकीय विश्‍लेषणाला ऊत आला आहे. या विश्‍लेषणांमध्ये आम आदमी पार्टीचे अनावश्यक कौतुक आणि भारतीय …

सत्य नाकारल्याने संपत नाही आणखी वाचा

पुरोगामी आणि प्रतिगामी

महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले समाजात नवा मांडत होते तेव्हापासून त्यांचे समर्थन करणारा एक वर्ग होता आणि त्यांच्या परिवर्तनाच्या विचाराला विरोध …

पुरोगामी आणि प्रतिगामी आणखी वाचा

अजूनही मनुष्यबळी

महाराष्ट्राच्या विधीमंडळात अंधश्रध्दा विरोधी किंवा जादूटोणा विरोधी कायदा करावा याबाबत बरीच चर्चा झाली. त्या चर्चेतल्या सगळ्या मुद्यांचा आता परामर्ष घेण्यात …

अजूनही मनुष्यबळी आणखी वाचा

अर्धेमुर्धे का होईना पण लोकपाल विधेयक येणार

राज्यसभेत लोकपाल विधेयक येणार आहे पण या विधेयकाचा मसुदा इतका कच्चा आणि पळवाटांनी भरलेला आहे की या विधेयकामुळे भ्रष्टाचार करणारा …

अर्धेमुर्धे का होईना पण लोकपाल विधेयक येणार आणखी वाचा

अण्णांचे उचित आंदोलन

अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी उपोषण सुरू करताच सांसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी सरकार संसदेच्या कामकाजात लोकपाल विधेयकाला प्राधान्य …

अण्णांचे उचित आंदोलन आणखी वाचा

नाजूक विषयावर न्यायालयाचा पाय मागे

पाच वर्षांपूर्वी भारतामध्ये वयात येणार्‍या मुलांना शाळेतच शास्त्रीय लैंगिक शिक्षण द्यावे, असा प्रस्ताव चर्चेला आला होता आणि त्यासाठीची पुस्तकेही तयार …

नाजूक विषयावर न्यायालयाचा पाय मागे आणखी वाचा