सोशल मीडिया

हॅकर्सच्या निशाण्यावर तुमचे लाडके व्हॉट्सअॅप

सध्याच्या घडीला इन्स्टंट मॅसेजिंगसाठी ओळखले जाणारे व्हॉट्सअॅप जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे. व्हॉट्सअॅप विना त्यांचा दिवस जाऊच शकत नाही. …

हॅकर्सच्या निशाण्यावर तुमचे लाडके व्हॉट्सअॅप आणखी वाचा

ट्विटरच्या सीईओला 25 फेब्रुवारीला हजर होण्याचे संसदीय समितीचे आदेश

भारतीय संसदे समक्ष हजर होण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटरचा मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी याला संसदेने हिसका दाखवला आहे. डोर्सी याला …

ट्विटरच्या सीईओला 25 फेब्रुवारीला हजर होण्याचे संसदीय समितीचे आदेश आणखी वाचा

आम्ही कोणाच्याही बाजूने नाही, आम्ही निष्पक्षच – ट्विटरचा दावा

आमच्या उत्पादनाचे धोरण कुठल्याही राजकीय विचारसरणीच्या बाजूने नाही, असे स्पष्टीकरण ट्विटरने दिले आहे. आम्ही निष्पक्ष राहण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाहीही …

आम्ही कोणाच्याही बाजूने नाही, आम्ही निष्पक्षच – ट्विटरचा दावा आणखी वाचा

म्हणून रँडी झुकेरबर्गने फेसबुकला केला रामराम

जगातील ५ नंबरची श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात मोठ्या सोशल साईटचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग याची बहिण रँडी हिने फेसबुकला रामराम ठोकण्यामागचे …

म्हणून रँडी झुकेरबर्गने फेसबुकला केला रामराम आणखी वाचा

अल्पवयीन मुलांसाठी इन्स्टाग्रामचे नवीन फीचर

मुंबई : इन्स्टाग्रामने वादग्रस्त आणि अश्लील मजकूरावर आळा घालण्यासाठी नवे फीचर आणले आहे. या फीचरचे नाव सेन्सिटिव्ह स्क्रीन असे आहे. …

अल्पवयीन मुलांसाठी इन्स्टाग्रामचे नवीन फीचर आणखी वाचा

निवडणुकांदरम्यान व्हॉट्सअॅप बंद करणार ‘त्यांचे’ अकाउंट

नवी दिल्ली : लवकरच फेसबुकची मालकी असलेल्या ‘व्हॉट्सअॅप’ या मेसेजिंग अॅपवरील खोटे आणि असभ्य अकाऊंट डिलीट करण्यात येणार असल्याची माहिती …

निवडणुकांदरम्यान व्हॉट्सअॅप बंद करणार ‘त्यांचे’ अकाउंट आणखी वाचा

नव्या इमोजींमुळे चॅटिंगची मजा वाढणार

व्हॉटसअप, फेसबुक या सारख्या सोशल मिडिया साईटवर प्रत्येक युजर त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा मोठा वापर करत आहेत. सध्याचा या …

नव्या इमोजींमुळे चॅटिंगची मजा वाढणार आणखी वाचा

फेसबुकच्या मेसेजर मधूनही आता डिलीट करू शकता मेसेज

जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फेसबुककडून दरवेळे आपल्या युजर्सना नवनवीन फिचर्स उपलब्ध करुन दिले जातात. त्यात आता आणखी एक नवे फिचर …

फेसबुकच्या मेसेजर मधूनही आता डिलीट करू शकता मेसेज आणखी वाचा

फेसबुकवर २५ कोटीपेक्षा अधिक फेक अकौंट

फेसबुक या सोशल साईटने जगात त्यांचे असे एक वेगळेच जग तयार केले आहे असे म्हटले तर ते गैर ठरू नये. …

फेसबुकवर २५ कोटीपेक्षा अधिक फेक अकौंट आणखी वाचा

आता ट्विटरवर देखील करता येणार खाडाखोड

सॅन फ्रान्सिस्को – अनेक सेलिब्रेटी किंवा राजकीय नेते आपण केलेल्या चुकीच्या ट्विटमुळे अनेकदा ट्रोल झाले असल्याचे पाहिले आहे. त्यातच ट्विटर …

आता ट्विटरवर देखील करता येणार खाडाखोड आणखी वाचा

गुगल, फेसबुकसह इंटरनेट कंपन्यांची भारत सरकारवर टीका

गुगल आणि फेसबुक या बलाढ्य कंपन्यांसह अन्य इंटरनेट कंपन्यांचा समावेश असलेल्या एका दबाव गटाने सोशल मीडिया सामग्रीचे नियमन करण्याच्या भारताच्या …

गुगल, फेसबुकसह इंटरनेट कंपन्यांची भारत सरकारवर टीका आणखी वाचा

फेसबुक-व्हाट्सअॅपचे एकत्रीकरण 2020 पूर्वी नाही – मार्क झुकेरबर्ग

व्हाट्सअॅप, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राममधील चॅट्सचे एकत्रीकरण करण्याच्या फेसबुकच्या योजनेबाबत जगभरात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र हा एक दीर्घकालीन …

फेसबुक-व्हाट्सअॅपचे एकत्रीकरण 2020 पूर्वी नाही – मार्क झुकेरबर्ग आणखी वाचा

या रेस्टॉरन्टमध्ये चुकूनही नेऊ नका पत्नीला, होईल फसगत !

जगभरातील हॉटेल्स व्यावसायिक आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकांची रेलचेल कायम रहावी यासाठी आपल्या मेनूमध्ये आगळ्या वेगळ्या पदार्थांचा समावेश करतात. पण काहीवेळा हे …

या रेस्टॉरन्टमध्ये चुकूनही नेऊ नका पत्नीला, होईल फसगत ! आणखी वाचा

व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे ‘फिंगरप्रिंट लॉक’ हे नवे फिचर

आपल्या युझर्ससाठी व्हॉट्सअॅप हे नेहमीच काही ना काही नवी फिचर्स दरवेळेस आणत असते. यावेळी व्हॉट्सअॅपने संभाषण आणखी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने …

व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे ‘फिंगरप्रिंट लॉक’ हे नवे फिचर आणखी वाचा

फेसबुक बनले आहे व्हर्च्युअल कब्रस्तान!

नवी दिल्ली – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकवर दररोज 8,000 लोकांचा मृत्यु होत आहे. या शतकाच्या अखेर पर्यंत सोशल मीडिया …

फेसबुक बनले आहे व्हर्च्युअल कब्रस्तान! आणखी वाचा

फेक व्हिडिओ शेअर केल्यास ब्लॉक होणार अकाउंट

नवी दिल्ली – फेसबुक, गुगल आणि ट्विटरवर फेक न्यूज, फेक व्हिडिओ आणि फेक फोटोवर निर्बंध घालण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय …

फेक व्हिडिओ शेअर केल्यास ब्लॉक होणार अकाउंट आणखी वाचा

व्हाट्सअॅपची ‘फॉरवर्ड मर्यादा’ आता जगभरात लागू

खोट्या बातम्या आणि अफवांचा प्रसार रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने गेल्या वर्षी कोणताही मेसेज एका वेळेस पाच जणांनाच पुढे पाठविण्याची मर्यादा लागू केली …

व्हाट्सअॅपची ‘फॉरवर्ड मर्यादा’ आता जगभरात लागू आणखी वाचा

युजर्ससाठी इन्स्टाग्रामने आणले नवीन भन्नाट फीचर

नवी दिल्ली – आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स इन्स्टाग्राम घेऊन येत असते. इन्स्टाग्रामने यावेळी देखील आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर आणले …

युजर्ससाठी इन्स्टाग्रामने आणले नवीन भन्नाट फीचर आणखी वाचा