#MeToo

माजी केंद्रीय मंत्री अकबर मानहानी प्रकरणात प्रिया रमाणी निर्दोष

नवी दिल्ली – उच्च न्यायालयाकडून MeTooच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या आणि केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर …

माजी केंद्रीय मंत्री अकबर मानहानी प्रकरणात प्रिया रमाणी निर्दोष आणखी वाचा

अनु मलिकवरील लैंगिक गैरवर्तणुकीचा खटला पुराव्याअभावी बंद

#Metoo मोहिमे अंतर्गत प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करण्यात आले होते. पण त्यांच्यावरील हा खटला अतिरिक्त पुरावे …

अनु मलिकवरील लैंगिक गैरवर्तणुकीचा खटला पुराव्याअभावी बंद आणखी वाचा

अनु मलिकच्या जागी हिमेश रेशमियाची वर्णी

संगीतकार-गायक अनु मलिकला #MeToo या मोहिमेअंतर्गत झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर ‘इंडियन आयडॉल’च्या अकराव्या पर्वाच्या परीक्षकपदावरून माघार घ्यावी लागली. त्यांनी हा …

अनु मलिकच्या जागी हिमेश रेशमियाची वर्णी आणखी वाचा

‘इंडियन आयडॉल’मधून पुन्हा एकदा होणार अनु मलिकची हकालपट्टी?

पुन्हा एकदा ‘इंडियन आयडॉल’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध संगीतकार व गायक अनु मलिक यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. सोनी …

‘इंडियन आयडॉल’मधून पुन्हा एकदा होणार अनु मलिकची हकालपट्टी? आणखी वाचा

दीपिकाने करिअरच्याबाबतीत घेतला महत्वाचा निर्णय

अभिनेत्री तनुश्री दत्ताने #MeToo या मोहिमेअंतर्गंत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर हे प्रकरण कलाविश्वामध्ये चांगलेच गाजले. अनेक महिलांनी …

दीपिकाने करिअरच्याबाबतीत घेतला महत्वाचा निर्णय आणखी वाचा

भ्रष्टाचारी पोलिसांनी नाना पाटेकरांना दिली क्लिन चीट – तनुश्री दत्ता

अभिनेत्री तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर गाजलेल्या #MeToo या चळवळीअंतर्गत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. नाना पाटेकर …

भ्रष्टाचारी पोलिसांनी नाना पाटेकरांना दिली क्लिन चीट – तनुश्री दत्ता आणखी वाचा

#MeToo प्रकरणात मुंबई पोलिसांकडून नाना पाटेकर यांना क्लीन चिट

मुंबई – मुंबई पोलिसांनी अभिनेते नाना पाटेकर यांना तुनश्री दत्ताच्या लैंगिक शोषण प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. नाना पाटेकर यांनी …

#MeToo प्रकरणात मुंबई पोलिसांकडून नाना पाटेकर यांना क्लीन चिट आणखी वाचा

#MeToo प्रकरणी नाना पाटेकरांना क्लीन चीट, तनुश्रीने म्हटले निव्वळ अफवा

अभिनेत्री तनुश्री दत्ताचा लैंगिक छळ केल्याच्या कथित प्रकरणात अभिनेते नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांना नाना पाटेकर यांच्या विरोधात …

#MeToo प्रकरणी नाना पाटेकरांना क्लीन चीट, तनुश्रीने म्हटले निव्वळ अफवा आणखी वाचा

जर तुम्हीही चौकीदार आहात तर कोणीही महिला सुरक्षित नाही – रेणूका शहाणे

काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्ताने आणलेले #MeToo हे वादळ बी-टाऊनवर घोंघावत होते. या वादळाने एवढे रौद्ररुप धारण केले की यात भलेभले …

जर तुम्हीही चौकीदार आहात तर कोणीही महिला सुरक्षित नाही – रेणूका शहाणे आणखी वाचा

आलोक नाथ ‘मीटू’वरील आधारित चित्रपटात बनणार न्यायाधीश!

गतवर्षी हिंदी सिनेसृष्टीवर ‘मीटू’नावाचे वादळ आले होते. त्या वादळात बॉलीवूडमधील अनेक दिग्गज अडकले होते. या वादळात बॉलीवूडचे ‘संस्कारी बाबू’ म्हणजेच …

आलोक नाथ ‘मीटू’वरील आधारित चित्रपटात बनणार न्यायाधीश! आणखी वाचा

ऐवढी कांड करुनही माझे नाव ‘#MeToo’मध्ये आले नाही

अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मी अनेक कृत्ये केली, मात्र तरीही माझे नाव ‘#MeToo’मध्ये आले नसल्याचे म्हटले आहे. …

ऐवढी कांड करुनही माझे नाव ‘#MeToo’मध्ये आले नाही आणखी वाचा

#MeToo – दिग्दर्शकावर अभिनेत्री स्वरा भास्करचा लैंगिक शोषणाचा आरोप

#MeToo चे बॉलिवूडमध्ये आलेले वादळ अद्याप शांत झालेले नसून एका दिग्दर्शकावर अभिनेत्री स्वरा भास्करने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. माझे …

#MeToo – दिग्दर्शकावर अभिनेत्री स्वरा भास्करचा लैंगिक शोषणाचा आरोप आणखी वाचा

लैंगिक शोषणाचा दिग्दर्शक राजकुमार हिराणींवर आरोप

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी #MeToo मोहिमेला उधाण आले होते. अनेक अभिनेते अन् दिग्दर्शकांवर या मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप …

लैंगिक शोषणाचा दिग्दर्शक राजकुमार हिराणींवर आरोप आणखी वाचा

नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असे काही करेल हे मान्य नाही – राज ठाकरे

अमरावती – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असे काही करेल हे …

नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असे काही करेल हे मान्य नाही – राज ठाकरे आणखी वाचा

‘#Metoo’च्या भीतीमुळेच महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल : शिवसेना आमदार

औरंगाबाद – सुशिक्षित महिलांसाठी ‘#Metoo’ मोहीम ही एक हत्यार ठरत असून महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण या मोहीमेमुळे कमी होईल, असे …

‘#Metoo’च्या भीतीमुळेच महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल : शिवसेना आमदार आणखी वाचा