संयुक्त राष्ट्र

अफगाणिस्तानात 6500 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय – संयुक्त राष्ट्र

गृहयुद्धाशी लढत असलेल्या अफगाणिस्तानबाबत संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे 6500 दहशतवादी युद्ध लढत …

अफगाणिस्तानात 6500 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय – संयुक्त राष्ट्र आणखी वाचा

धक्कादायक : 40 कोटी भारतीय दारिद्र्य रेषे खाली जाण्याची शक्यता – यूएन

कोरोना व्हायरसमुळे एकीकडे हजारो जणांचे प्राण गेले आहेत, तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेवर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळत आहे. द्वितीय विश्वयुद्धानंतर सर्वात …

धक्कादायक : 40 कोटी भारतीय दारिद्र्य रेषे खाली जाण्याची शक्यता – यूएन आणखी वाचा

कोरोनामुळे संपुष्टात येणार 2.5 कोटी नोकऱ्या – संयुक्त राष्ट्र

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आयएलओ) ‘कोव्हिड 19 आणि काम करणारे जग : प्रभाव आणि प्रतिसाद’ असा मथळा असणारा पहिला मुल्यांकन अहवाल …

कोरोनामुळे संपुष्टात येणार 2.5 कोटी नोकऱ्या – संयुक्त राष्ट्र आणखी वाचा

‘भारतात मुस्लिम सुरक्षित आहेत, आम्हाला इम्रानच्या सल्ल्याची गरज नाही’

नवी दिल्ली: भारतीय मुस्लिमांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सय्यद …

‘भारतात मुस्लिम सुरक्षित आहेत, आम्हाला इम्रानच्या सल्ल्याची गरज नाही’ आणखी वाचा

युएनमध्ये इम्रान खान यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या या आहेत विदिशा मैत्रा

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतासंबंधीत अनेक गोष्टींवर खोटे मुद्दे मांडले. मात्र इम्रान खान यांचे हे खोटे …

युएनमध्ये इम्रान खान यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या या आहेत विदिशा मैत्रा आणखी वाचा

युएनच्या हवामान बदल परिषदेत सहभागी होणार मोदी

अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हाउडी ‘मोदी’ कार्यक्रमानंतर संयुक्त राष्ट्र महासभेच्या 74 व्या परिषदेसाठी न्युयॉर्कला रवाना झाले. मोदी आज …

युएनच्या हवामान बदल परिषदेत सहभागी होणार मोदी आणखी वाचा

परदेशात जाऊन राहणाऱ्यांमध्ये भारतीय सर्वात पुढे

नोकरी, उद्योग, शिक्षण या सारख्या कारणांमुळे देश सोडून परदेशात जाऊन राहणाऱ्या भारतीयांची संख्या जगात सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या रिपोर्टनुसार, भारतात …

परदेशात जाऊन राहणाऱ्यांमध्ये भारतीय सर्वात पुढे आणखी वाचा

पर्यावरण रक्षणासाठी ही मुलगी करणार 6हजार किमी बोटीने प्रवास

पर्यावरण वाचवण्यासाठी जगभरातील आंदोलनांचा चेहरा बनलेली 16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग 23 सप्टेंबरला न्युयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या क्लाइमेट समिटमध्ये सहभागी होणार …

पर्यावरण रक्षणासाठी ही मुलगी करणार 6हजार किमी बोटीने प्रवास आणखी वाचा

अशी झाली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयाची सुरूवात, हे आहे प्रमुख काम

आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच आयसीजे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख संस्थांपैकी एक आहे. जून 1945 मध्ये याचे गठन करण्यात आले होते तर एप्रिल …

अशी झाली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयाची सुरूवात, हे आहे प्रमुख काम आणखी वाचा

जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत भारत पाकिस्तानच्या मागे

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत भारत 140 व्या स्थानावर असून भारत या यादीत मागील वर्षी 133व्या …

जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत भारत पाकिस्तानच्या मागे आणखी वाचा

नवीन विकास अजेंड्यामध्ये गरीबी निर्मुलनला प्राथमिकता : मून

संयुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांनी शुक्रवारी म्हटले की २०१५ चा विकास अजेंड्यामध्ये गरीबी निर्मुलनला प्राथमिकता …

नवीन विकास अजेंड्यामध्ये गरीबी निर्मुलनला प्राथमिकता : मून आणखी वाचा

धक्कादायक … भारतात १० लाख मुले-मुली शिक्षणापासून वंचित

संयुक्त राष्ट्रे; भारत, इंडोनेशिया आणि पाकिस्तानमध्ये प्रत्येकी १० लाख विद्यार्थी शाळेपासून वंचित असल्याचा खळबळजनक अहवाल संयुक्त राष्ट्राने दिल्याने १० लाख …

धक्कादायक … भारतात १० लाख मुले-मुली शिक्षणापासून वंचित आणखी वाचा