नवीन विकास अजेंड्यामध्ये गरीबी निर्मुलनला प्राथमिकता : मून

moon
संयुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांनी शुक्रवारी म्हटले की २०१५ चा विकास अजेंड्यामध्ये गरीबी निर्मुलनला प्राथमिकता कायम राहणार आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार बान यांनी म्हटले की पोस्ट २०१५ विकास अजेंडामध्ये जागतिक आव्हानाचा सामना करण्यासाठी समायोजित केल्या गेलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स (एमडीजी) ला पूर्ण करण्याचे लक्ष्य असले पाहिजे.

एमडीजीने गरीबी निर्मुलनासाठी लक्ष्य निर्धारित केले होते. ज्याला २०१५ पर्यंत पूर्ण करण्याची सीमावेळ ठरवली गेली होती.

महासचिवानी म्हटले की नवीन अजेंड्यामध्ये जी ७७ समुहातील देश आणि चीनमधील लोकांची चिंतेवर लक्ष्य देईल. हे मूळपणे स्थायी विकासाच्या विचारवर आधारीत असेल आणि गरीबी निर्मुलन याची अत्यावश्यक प्राथमिकता राहिल.

बान यांनी म्हटले की नवी अजेंउा ऊर्जा, मूलभूत सुविधा, भोजन आणि आर्थिक स्थानांतरण सार‘या आधारभूत जरुरतावर लक्ष्य देईल. त्यांनी नवीन अजेंड्याला प्रभावी पध्दतीने लागू करण्यासाठी समुहाला आर्थिक सहयोगामध्ये सुधार करण्याचा आग्रह केला आहे.

बान यांनी जलवायू परिवर्तनलाही मु‘य मुद्दा असल्याचे सांगत म्हटले की आम्ही जलवायू संबंधीच्या आव्हानाला

Leave a Comment