लॉकडाऊन

लॉकडाऊन दरम्यान गणिताच्या शिक्षकांनी अशी केली विद्यार्थीनीची मदत

कोरोना व्हायरसमुळे देशभरातील अनेक शहर लॉकडाऊन आहेत. या स्थितीत शाळा, कॉलेज देखील बंद असून, विद्यार्थ्यांच्या परिक्षा देखील पुढे ढकलण्यात आलेल्या …

लॉकडाऊन दरम्यान गणिताच्या शिक्षकांनी अशी केली विद्यार्थीनीची मदत आणखी वाचा

या देशाच्या राष्ट्रपतींचे लॉकडाऊन मोडणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक देश पावले उचलत आहेत. अनेक गोष्टींवर बंदी घातली जात आहे. मात्र या पार्श्वभुमीवर फिलीपाईन्सचे रोड्रीगो …

या देशाच्या राष्ट्रपतींचे लॉकडाऊन मोडणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश आणखी वाचा

लॉकडाऊन दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७० ते ८० जणांवर लातूरमध्ये गुन्हा दाखल

लातूर : लातूर पोलिसांनी शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल …

लॉकडाऊन दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७० ते ८० जणांवर लातूरमध्ये गुन्हा दाखल आणखी वाचा

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना बारामतीतील न्यायालयाने सुनावली शिक्षा

पुणे : लॉकडाऊनचे उल्लंघन करणे आता बारामती तालुक्यातील विविध ठिकाणी तुम्हाला चांगलेच महागाच पडू शकते. कारण आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात केवळ …

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना बारामतीतील न्यायालयाने सुनावली शिक्षा आणखी वाचा

पुढील 2 महिने मोफत पाहू शकणार हे टिव्ही चॅनेल्स

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरातच असलेले नागरिक टिव्हीवरील कार्यक्रमांचा आनंद घेत …

पुढील 2 महिने मोफत पाहू शकणार हे टिव्ही चॅनेल्स आणखी वाचा

जीमेलचे हे फीचर ठरतील वर्क फ्रॉम होम करताना उपयोगी

लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी घरून काम करत आहेत. मात्र घरून काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र तुम्ही जीमेलचे काही खास फीचरवापरून …

जीमेलचे हे फीचर ठरतील वर्क फ्रॉम होम करताना उपयोगी आणखी वाचा

ईएमआयला 3 महिन्यांसाठी स्थगिती ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच सरकारने तीन महिने हफ्त्यांना (ईएमआय) देखील स्थगिती दिली …

ईएमआयला 3 महिन्यांसाठी स्थगिती ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणखी वाचा

लॉकडाऊन : दूरसंचार कंपन्या देणार मोफत टॉकटाईम

लॉकडाऊनच्या ट्रायने दूरसंचार कंपन्यांना आपल्या प्रीपेड ग्राहकांच्या प्लॅनचा कालावधी वाढवण्यास सांगितले होते. त्यानंतर बीएसएनएल-एमटीएनएल, जिओ, व्होडोफोन-आयडिया आणि एअरटेलने आपल्या ग्राहकांच्या …

लॉकडाऊन : दूरसंचार कंपन्या देणार मोफत टॉकटाईम आणखी वाचा

मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे 30 जूनपर्यंत राहणार वैध

लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांची परिवहन कार्यालय बंद आहेत. असा स्थिती वाहनांच्या कागदपत्रांची मुदत समाप्त झाली असणाऱ्या चालकांना रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोठा …

मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे 30 जूनपर्यंत राहणार वैध आणखी वाचा

लॉकडाऊन : एअरटेलने 8 कोटी ग्राहकांना दिली मोठी भेट

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात मोबाईल युजर्सला अडचणीचा सामना करावा लागू …

लॉकडाऊन : एअरटेलने 8 कोटी ग्राहकांना दिली मोठी भेट आणखी वाचा

आता एवढ्या दिवसांच्या अंतरानेच करता येणार गॅस बुकिंग

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या दिवसापासूनच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून, नागरिक अत्यावश्य वस्तूंचा साठा …

आता एवढ्या दिवसांच्या अंतरानेच करता येणार गॅस बुकिंग आणखी वाचा

लॉकडाऊन : व्हॉट्सअ‍ॅपचा स्टेट्स टायमिंगमध्ये मोठा बदल

लॉकडाऊनच्या काळात घरात बंद असलेले लोक एकमेंकाशी संवाद साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत आहेत. मात्र लॉकडाऊनच्या …

लॉकडाऊन : व्हॉट्सअ‍ॅपचा स्टेट्स टायमिंगमध्ये मोठा बदल आणखी वाचा

लॉकडाऊन : हे जोडपे बाल्कनीतच धावले 42 किमी

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक आपआपल्या घरात लॉकडाऊन आहेत. त्यामुळे लोक घरातच व्यायाम करत आहेत. दुबई येथील एका जोडप्याने असेच केले …

लॉकडाऊन : हे जोडपे बाल्कनीतच धावले 42 किमी आणखी वाचा

व्हिडीओ : लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांचा पोलिसांकडून पाहुणचार

सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याठी 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस देखील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत …

व्हिडीओ : लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांचा पोलिसांकडून पाहुणचार आणखी वाचा

लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच्या निव्वळ अफवा

नवी दिल्ली – सध्या देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु असून त्यातच आता या लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार …

लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच्या निव्वळ अफवा आणखी वाचा

प्रियंका गांधींचे टेलिकॉम कंपन्यांना सर्व कॉलिंग मोफत करण्याचे आवाहन

कोरोना व्हायरसमुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी टेलिकॉम कंपन्यांच्या …

प्रियंका गांधींचे टेलिकॉम कंपन्यांना सर्व कॉलिंग मोफत करण्याचे आवाहन आणखी वाचा

‘शिंका आणि व्हायरस पसरवा’, पोस्टमुळे इन्फोसिसचा कर्मचारी अटक

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत आहे व घराच्या बाहेर निघणे देखील टाळत आहे. …

‘शिंका आणि व्हायरस पसरवा’, पोस्टमुळे इन्फोसिसचा कर्मचारी अटक आणखी वाचा

तळीरामांच्या सोयीसाठी या अभिनेत्याचे सरकारला साकडे

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थितीमध्ये सर्व दुकाने बंद आहेत. दारूची …

तळीरामांच्या सोयीसाठी या अभिनेत्याचे सरकारला साकडे आणखी वाचा