महाराष्ट्र विधानसभा

पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या कृती आराखड्यास् मंजुरी

मुंबई – पोलिस दलाला भेडसावणार्याब समस्या आणि अडचणींची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी १९२ कोटी २८ लाख …

पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या कृती आराखड्यास् मंजुरी आणखी वाचा

राज्य सरकारने केली पुनर्विचार समितीची स्थापना

मुंबई – राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली …

राज्य सरकारने केली पुनर्विचार समितीची स्थापना आणखी वाचा

‘एलबीटी’मुद्द्यावर भाजप सरकारचे घुमजाव

मुंबई : राज्य सरकारने केंद्राकडून जीएसटी करप्रणाली लागू झाल्याशिवाय एलबीटी रद्द करणार नसल्याचे संकेत दिले असल्यामुळे निवडणुकीच्यापूर्वी भाजपने व्यापा-यांना दिलेल्या …

‘एलबीटी’मुद्द्यावर भाजप सरकारचे घुमजाव आणखी वाचा

दोन महिन्यात लहान टोल बंद करणार – चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या २ महिन्यात राज्यातील १० कोटी रुपयांच्या आतील खर्चाचे लहान टोल …

दोन महिन्यात लहान टोल बंद करणार – चंद्रकांत पाटील आणखी वाचा

लेखी परिक्षते २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक

पुणे – राज्य शासनाने ९ ते १२ वीच्या परिक्षेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून यापुढे ९ ते १२वीच्या विद्यार्थांना …

लेखी परिक्षते २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक आणखी वाचा

शिवसेनेकडे आशेने पाहू नका

मुंबई – भाजप व शिवसेना हे दोन मित्रपक्ष आज राज्याच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधी पक्षात आहेत. मात्र, भाजप व शिवसेनेच्या …

शिवसेनेकडे आशेने पाहू नका आणखी वाचा

उच्च न्यायालयात विश्वासदर्शक ठरावाविरोधात याचिका

मुंबई – उच्च न्यायालयात भाजप सरकारच्या आवाजी विश्वासदर्शक ठरावाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेत बहुमत सिद्ध करण्यावेळी विधानसभा …

उच्च न्यायालयात विश्वासदर्शक ठरावाविरोधात याचिका आणखी वाचा

मलमपट्टी नको, कायम इलाज करा

महाराष्ट्रातले नवे सरकार आता मराठवाड्याच्या दुष्काळाला तोंेड देणार आहे. या सरकारकडून बर्‍याच अपेक्षा आहेत पण, दुष्काळाबाबत हे सरकार काही वेगळे …

मलमपट्टी नको, कायम इलाज करा आणखी वाचा

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून भाजपमध्ये नाराजीचा सूर

मुंबई – भाजप सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यामुळे पक्षातच नाराजीचा सूर पसरल्यामुळे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचा …

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून भाजपमध्ये नाराजीचा सूर आणखी वाचा

फडणवीस काय करतील?

देवेन्द्र फडवणीस यांनी शिवसेनेशी युती केली असती तर काल त्यांच्यावर विश्‍वासदर्शक ठरावाबाबत काही युक्ती करण्याची पाळी आली नसती पण भाजपाचे …

फडणवीस काय करतील? आणखी वाचा

विश्‍वास मिळवला, पत गमावली

महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने विश्‍वास दर्शक ठराव जिंकला पण जनतेत असलेली पत गमावली. त्यांनी आवाजी मतदानाने आपला …

विश्‍वास मिळवला, पत गमावली आणखी वाचा

विरोधी पक्षांनी केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विधानसभेतील दोन्ही अग्निपरीक्षा पार केल्या असून त्याला विरोधीपक्ष शिवसेना आणि काँग्रेसने विरोध …

विरोधी पक्षांनी केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणखी वाचा

भाजपने जिंकली अग्निपरीक्षा

मुंबई – महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठरावाच्या अग्निपरिक्षेला सामोरे जात आज दुपारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. यावेळी विधानसभेच्या विरोधी …

भाजपने जिंकली अग्निपरीक्षा आणखी वाचा

विधानसभा अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे यांची निवड

मुंबई – हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरीभाऊ बागडे यांची महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी …

विधानसभा अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे यांची निवड आणखी वाचा

विरोधी पक्षात बसणार शिवसेना

मुंबई – शिवसेनेला शेवटच्या क्षणापर्यंत सत्तेची आस होती, पण भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय …

विरोधी पक्षात बसणार शिवसेना आणखी वाचा

विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

मुंबई – विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड रिंगणात उतरल्या असून राष्ट्रवादीने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेसने वर्षा गायकवाड …

विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत आणखी वाचा

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक उद्या

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष जिवा पांडू गावित यांनी येत्या १२ नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या महाराष्ट्र विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची …

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक उद्या आणखी वाचा

हाती धुपाटणे आले

शिवसेनेची अवस्था ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले‘, अशी झाली आहे. त्यांनी स्वाभीमानाने विरोधी बाकांवर बसण्याचा आव आणला …

हाती धुपाटणे आले आणखी वाचा