भाजप आमदार

हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे – नितेश राणे

मुंबई – पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारवर भाजप आमदार नितशे राणे यांनी निशाणा साधला आहे. काल भाजपकडून मुंबईतील विविध रेल्वेस्थानकांवर दोन …

हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे – नितेश राणे आणखी वाचा

आमदार समाधान अवताडे यांची पंढरपूरात कोरोना चाचणीशिवाय प्रवेश न देण्याची मागणी

पंढरपूर : पंढरपूर शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे याठिकाणी बाधितादेखील मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. असे …

आमदार समाधान अवताडे यांची पंढरपूरात कोरोना चाचणीशिवाय प्रवेश न देण्याची मागणी आणखी वाचा

वेळ पडल्यास शिवसेना भवन देखील फोडू, असे वक्तव्य करणाऱ्या प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी

मुंबई – शिवसेना भवनासंदर्भात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेले वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करत सगळे खापर …

वेळ पडल्यास शिवसेना भवन देखील फोडू, असे वक्तव्य करणाऱ्या प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी आणखी वाचा

राज कुंद्रावर भाजप आमदार राम कदमांचे गंभीर आरोप

मुंबई – आता दिवसेंदिवस पॉर्न फिल्म प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा समोरील अडचणी अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. आज राज …

राज कुंद्रावर भाजप आमदार राम कदमांचे गंभीर आरोप आणखी वाचा

अजित पवारांनी दिले नितेश राणेंच्या ‘त्या’ टीकेला उत्तर

पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी …

अजित पवारांनी दिले नितेश राणेंच्या ‘त्या’ टीकेला उत्तर आणखी वाचा

महाराष्ट्रात कोणाच्या पोटी राणेंच्या मुलांसारखी मुले जन्माला येऊ नये; भास्कर जाधवांची टीका

मुंबई – नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांची दोन्ही पुत्र आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश …

महाराष्ट्रात कोणाच्या पोटी राणेंच्या मुलांसारखी मुले जन्माला येऊ नये; भास्कर जाधवांची टीका आणखी वाचा

माहिती अधिकारातून मुंबई महानगरपालिकेचा पर्दाफाश; खड्डे दुरुस्तीवर 24 वर्षात 21 हजार कोटींची उधळण

मुंबई: गेल्या 24 वर्षात मुंबई महानगरपालिकेने रस्ते, अंतर रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर 21 हजार कोटींचा खर्च केल्याची धक्कादायक माहिती उघड …

माहिती अधिकारातून मुंबई महानगरपालिकेचा पर्दाफाश; खड्डे दुरुस्तीवर 24 वर्षात 21 हजार कोटींची उधळण आणखी वाचा

जाणते पवार आज बोलतात, उद्या कोलांटी मारतात….शरद पवारांना अतुल भातखळकरांचा टोला

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त …

जाणते पवार आज बोलतात, उद्या कोलांटी मारतात….शरद पवारांना अतुल भातखळकरांचा टोला आणखी वाचा

भाजपच्या १२ निलंबित आमदारांची राज्य सरकारच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई – पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी मांडण्यात आलेल्या ठरावावेळी …

भाजपच्या १२ निलंबित आमदारांची राज्य सरकारच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव आणखी वाचा

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

सांगली : विटा पोलीस ठाण्यात भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा …

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल आणखी वाचा

…तर शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करु; नितेश राणेंचे मोठे वक्तव्य

मुंबई – शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत ठाकरे कुटुंबाला सतत लक्ष्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी दिल्यामुळे सध्या राज्यातील राजकीय …

…तर शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करु; नितेश राणेंचे मोठे वक्तव्य आणखी वाचा

स्वप्नील लोणकर आत्महत्येवरून गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर टीका

पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार …

स्वप्नील लोणकर आत्महत्येवरून गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर टीका आणखी वाचा

वडीलांच्या शपथविधीनंतर राणे बंधूंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांचा राष्ट्रपती भवनात शपथविधी पार पडत …

वडीलांच्या शपथविधीनंतर राणे बंधूंची पहिली प्रतिक्रिया आणखी वाचा

आदित्य ठाकरेंबाबत नितेश राणेंनी केले चुकीचे वक्तव्य; मागे घेतले आपले शब्द

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका करताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना चुकीचे वक्तव्य केले होते. नितेश …

आदित्य ठाकरेंबाबत नितेश राणेंनी केले चुकीचे वक्तव्य; मागे घेतले आपले शब्द आणखी वाचा

12 भाजप आमदारांच्या निलंबनाविरोधात राज्यभरात आंदोलन सुरु

नागपूर : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा ओबीसींचा राजकीय आरक्षण त्यांना मिळू नये यासाठी कट असून हे दोघेच सरकारमधील झारीतील शुक्राचार्य …

12 भाजप आमदारांच्या निलंबनाविरोधात राज्यभरात आंदोलन सुरु आणखी वाचा

राजेश साप्तेंच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहचायचे असेल तर राम कदम यांना ताबडतोब अटक करा – विद्या चव्हाण

मुंबई: भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली जे गुंडाराज गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे सुरू आहे, त्यांनीच कला दिग्दर्शक राजेश …

राजेश साप्तेंच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहचायचे असेल तर राम कदम यांना ताबडतोब अटक करा – विद्या चव्हाण आणखी वाचा

भाजपचे निलंबित आमदार राज्यपालांच्या भेटीला; ठाकरे सरकारवर केले गंभीर आरोप

मुंबई : आज पावसाळी अधिवेशानच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळात शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले …

भाजपचे निलंबित आमदार राज्यपालांच्या भेटीला; ठाकरे सरकारवर केले गंभीर आरोप आणखी वाचा

भाजप आमदारांच्या निलंबनानंतर ठाकरे सरकारवर रावसाहेब दानवेंची टीका

मुंबई – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले …

भाजप आमदारांच्या निलंबनानंतर ठाकरे सरकारवर रावसाहेब दानवेंची टीका आणखी वाचा