पीएनबी घोटाळा

मोदी सरकारची निराशा; मेहुल चोक्सीच्या घर वापसीसाठी गेलेले अधिकारी रिकाम्या हाती परतले

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेला चूना लावून फरार झालेल्या मेहुल चोक्सीच्या घर वापसीच्या हेतूने डोमिनिकाला गेलेले भारतीय अधिकाऱ्यांचे पथक …

मोदी सरकारची निराशा; मेहुल चोक्सीच्या घर वापसीसाठी गेलेले अधिकारी रिकाम्या हाती परतले आणखी वाचा

मेहुल चोक्सीच्या घरवापसीची तयारी पूर्ण? डॉमिनिकात दाखल झाले भारताचे विमान

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला 13500 कोटींचा चुना लावून फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्याचे संकेत मिळत आहेत. …

मेहुल चोक्सीच्या घरवापसीची तयारी पूर्ण? डॉमिनिकात दाखल झाले भारताचे विमान आणखी वाचा

नीरव मोदीच्या प्रत्यापर्णाला ब्रिटन सरकारची अखेर मंजुरी

इग्लंड : हजारो कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यापर्णाला ब्रिटन सरकारच्या गृहमंत्र्यांनी मंजुरी …

नीरव मोदीच्या प्रत्यापर्णाला ब्रिटन सरकारची अखेर मंजुरी आणखी वाचा

ऑर्थर रोड जेलच्या बराक क्रमांक १२ मध्ये होणार नीरव मोदीची रवानगी

मुंबई – पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची …

ऑर्थर रोड जेलच्या बराक क्रमांक १२ मध्ये होणार नीरव मोदीची रवानगी आणखी वाचा

लंडन न्यायालयाची फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी

लंडन – पीएनबी घोटाळ्यातील फरार हीरा व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासंदर्भात लंडनच्या न्यायालयात गुरुवारी अखेरची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान नीरवला भारताकडे …

लंडन न्यायालयाची फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी आणखी वाचा

ईडीने जप्त केली नीरव मोदीची लंडन, यूएईमधील फ्लॅटसह ३३० कोटीची संपत्ती

नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीची …

ईडीने जप्त केली नीरव मोदीची लंडन, यूएईमधील फ्लॅटसह ३३० कोटीची संपत्ती आणखी वाचा

मला भारताच्या स्वाधीन केल्यास आत्महत्या करेन – नीरव मोदी

लंडन – लंडनच्या कोर्टात आत्महत्या करण्याची धमकी पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार असलेला आरोपी नीरव मोदीने दिली आहे. लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट …

मला भारताच्या स्वाधीन केल्यास आत्महत्या करेन – नीरव मोदी आणखी वाचा

मेहूल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

न्युयॉर्क – पुढील काही दिवसांमध्ये पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून फरार झालेला आरोपी मेहूल चोक्सी भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला …

मेहूल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा आणखी वाचा

नीरव मोदीला 7, 300 कोटी रुपये व्याजसहित जमा करण्याचे आदेश

पुणे – पुण्याच्या कर्जवसुली न्यायाधिकरणाने पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी हिरा व्यापारी नीरव मोदीला दणका दिला आहे. नीरव मोदीला 2 वेगवेगळ्या …

नीरव मोदीला 7, 300 कोटी रुपये व्याजसहित जमा करण्याचे आदेश आणखी वाचा

रद्द होणार मेहुल चोक्सीचे अॅन्टिग्वाचे नागरिकत्व

नवी दिल्ली – पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या मेहुल चोक्सीला देश वापसीचा मार्ग मोकळा झाला आहे. अॅन्टिग्वाचे नागरिकत्व मेहुल चोक्सीने घेतले …

रद्द होणार मेहुल चोक्सीचे अॅन्टिग्वाचे नागरिकत्व आणखी वाचा

मला उपचारासाठी देशाबाहेर जावे लागले – मेहुल चोक्सी

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयात पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी याने प्रतिज्ञापत्रात …

मला उपचारासाठी देशाबाहेर जावे लागले – मेहुल चोक्सी आणखी वाचा

सलग चौथ्यांदा लंडन न्यायालयाने फेटाळली नीरव मोदीची जामीन याचिका

नवी दिल्ली – आज सलग चौथ्यांदा लंडनच्या वेन्समिन्स्टर न्यायालयाने नीरव मोदी याची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. मोदी याने याआधी …

सलग चौथ्यांदा लंडन न्यायालयाने फेटाळली नीरव मोदीची जामीन याचिका आणखी वाचा

भगोड्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळला

लंडन : देशातील पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला लंडन कोर्टाने मोठा दणका दिला आहे. …

भगोड्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळला आणखी वाचा

लंडनच्या न्यायालयाने फेटाळला नीरव मोदीचा जामीन अर्ज

लंडन : घोटाळेबाज नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या न्यायालयाने फेटाळला असून 29 मार्चपर्यंत आता त्याला कोठडीतच राहावे लागणार आहे. लंडनमध्ये …

लंडनच्या न्यायालयाने फेटाळला नीरव मोदीचा जामीन अर्ज आणखी वाचा

लंडन पोलिसांनी आवळल्या कर्जबुडव्या नीरव मोदीच्या मुसक्या

लंडन – पीएनबी बँकतील गैरव्यवहाराला जबाबदार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. लंडन येथील …

लंडन पोलिसांनी आवळल्या कर्जबुडव्या नीरव मोदीच्या मुसक्या आणखी वाचा

लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाचे नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट

नवी दिल्ली – लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या पळपुट्या नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट …

लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाचे नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट आणखी वाचा

नीरव मोदीचे असे होते बॉलीवुड कनेक्शन

पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधी रुपयांचा चूना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनच्या वेस्ट एन्डमध्ये आरामदायी जीवन जगत आहे. तिथे …

नीरव मोदीचे असे होते बॉलीवुड कनेक्शन आणखी वाचा

पळपुट्या नीरव मोदीचा लंडनच्या रस्त्यांवर मुक्त वावर

लंडन – पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेला कर्जबुडव्या नीरव मोदी सध्या इग्लंडमध्ये वास्तव्यास असून लंडनच्या रस्त्यांवर …

पळपुट्या नीरव मोदीचा लंडनच्या रस्त्यांवर मुक्त वावर आणखी वाचा