पंकजा मुंडेंकडून ‘ठाकरे सरकार’च्या कामाची स्तुती
मुंबई – जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे राज्यात उद्भवलेल्या भीषण परिस्थितीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सामोरे जात आहे. …
मुंबई – जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे राज्यात उद्भवलेल्या भीषण परिस्थितीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सामोरे जात आहे. …
मुंबई – कोरोनाच्या नियंत्रणासाठी मुंबई बंद करण्याच्या पर्यायावर भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केले …
कोरोनाच्या नियंत्रणासाठी मुंबई बंद करण्याच्या पर्यायावर पंकजा मुंडेंचे भाष्य आणखी वाचा
मुंबई : कोरोना व्हायरस महाराष्ट्रातही धडकल्यानंतर राज्यातील नागरिकांनी त्याची धास्ती घेतली आहे. कोरोना व्हायरसचे पुण्यात 5 रुग्ण आढळल्यामुळे काळजी वाढली …
मुंबई : ‘ट्विटर’च्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजप नेत्या आणि …
परळीत पालकमंत्र्यांकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली, पंकजा मुंडेंचा निशाणा आणखी वाचा
अमरावती – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला प्रेमविवाह न करण्याची सामूहिक शपथ जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींना देण्यात …
शपथ मुलींनाच का? आणि तीही प्रेम न करण्याची? – पंकजा मुंडे आणखी वाचा
मुंबई : भाजपच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात औरंगाबादेत २७ जानेवारीला सकाळी १० वाजता दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या …
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे करणार उपोषण आणखी वाचा
बीड – भाजपने बीडमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वीच माघार घेतली आहे. पंकजा मुंडेंनी शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पराभव मान्य …
पंकजा मुंडेंनी मान्य केला बीड जिल्हा परिषदेतील पराभव आणखी वाचा
जळगाव : भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत भाजपच्या नाराज नेत्यांवर आता पक्षाकडून मोठ्या …
मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावरून राज्यात प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपने …
नाशिक : भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी आज नाशिकमध्ये एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना भगवानगडावरील महाप्रसादाचे ताट पंकजा मुंडे यांनी नाकारल्याचे …
पंकजांनी नाकारलेला महाप्रसाद धनंजय मुंडेंना मिळाला आणखी वाचा
मुंबई: गोपीनाथ गडावरील मेळाव्यानंतर आज काही वृत्तवाहिन्यांना भाजपच्या नेत्या आणि माजी कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी विशेष मुलाखत दिली. त्यांनी …
मुंबई : गोपीनाथ मुंडे आमच्या पक्षाचे नेते होते. आमच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांच्या स्मारकाच्या निविदांचे काम झाले. पण निवडणुकी दरम्यान आचारसंहितेमुळे …
मीच काढली मुंडेंच्या स्मारकाची वर्कऑर्डर, मग ठाकरेंकडे जायची काय गरज आणखी वाचा
नागपूर – राज्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सैरभैर झाले असून ते दोघेही अहंकारी आहेत. आपल्या …
बीड : परळीतील गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला. भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, …
बीड : भाजपमध्ये होत असलेली खदखद दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तच्या गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात बाहेर निघाली आहे. यावेळी बोलताना भाजप …
पंकजा मुंडेंना पराभूत करण्याचे पाप तुमच्या मनात का आले? आणखी वाचा
मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीमधील गोपीनाथगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी ‘स्वाभिमान दिवसा’चे आयोजन केले आहे. …
बीड : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या …
परळीत भाजपच्या कमळाविना झळकले पंकजा मुंडेंचे हजारो बॅनर आणखी वाचा
मुंबई: लवकरच मोठा निर्णय भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे घेण्याची शक्यता आहे. त्यांनी कालच दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती. …
पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? आणखी वाचा