नवीन नोटा

रिझर्व्ह बँक लवकरच जारी करणार 100 रुपयांची नवीन नोट

नवी दिल्ली : 100 रुपयांची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँक आणणार आहे. याची खासियत म्हणजे ही नोट चमकदार असणार आहे. …

रिझर्व्ह बँक लवकरच जारी करणार 100 रुपयांची नवीन नोट आणखी वाचा

2 हजारांची नोट होणार हद्दपार! आरबीआयची माहिती

मुंबई : आता आगामी काही दिवसात तुमच्या खिशातील 2000 रुपयांची नोट गायब होणार आहे. कारण 2 हजारांच्या या नोटांची छपाई …

2 हजारांची नोट होणार हद्दपार! आरबीआयची माहिती आणखी वाचा

7 वर्षांपर्यंत टिकेल 100 रुपयांची ही खास नोट

आता 100 रुपयांची स्पेशल नोट जारी करण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. अनेक खास गोष्टी या नोटेत असतील. नवी …

7 वर्षांपर्यंत टिकेल 100 रुपयांची ही खास नोट आणखी वाचा

भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच आणणार २० रुपयांच्या नवीन नोटा

नवी दिल्ली – लवकरच २० रुपयांच्या नोटांची छपाई भारतीय रिझर्व्ह बँक करणार असून आरबीआयने नोटाबंदीनंतर १० रुपये, ५० रुपये, १०० …

भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच आणणार २० रुपयांच्या नवीन नोटा आणखी वाचा

दिवाळीआधी बाजारात येणार २० रुपयाची नवी नोट!

नवी दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नोटबंदीनंतर आमुलाग्र बदल झाले आहेत. तर बहुतांश नवीन नोटांचा रिझर्व्ह बँकेनेही भारतीय चलनात समावेश केला …

दिवाळीआधी बाजारात येणार २० रुपयाची नवी नोट! आणखी वाचा

बहुप्रतीक्षित १०० रुपयांची नवी नोट बाजारात दाखल

नवी दिल्ली – १०० रुपयांची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँकने बाजारात आणली असून आरबीआयचे गव्हर्नर उर्जीत पटेल यांचे हस्ताक्षर यावर …

बहुप्रतीक्षित १०० रुपयांची नवी नोट बाजारात दाखल आणखी वाचा

अशी असेल १० रुपयांची नोट

नवी दिल्ली – १० रुपयांची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) प्रसिद्ध केली असून ही नोट लवकरच चलनात आणली जाणार …

अशी असेल १० रुपयांची नोट आणखी वाचा

बॅंकांना अद्यापही दोनशेच्या नोटांची प्रतीक्षा

पुणे – बॅंकांना दिवाळीत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पुरविलेल्या रेमीटन्समध्ये दोनशेच्या नव्या नोटा दिल्या. लक्ष्मीपूजनाकरिता नागरिकांनीही नव्या नोटा घेतल्या. पण दोनशेच्या …

बॅंकांना अद्यापही दोनशेच्या नोटांची प्रतीक्षा आणखी वाचा

दृष्टिहिनांना 50 रुपये ओळखणे कठीण

रिझर्व्ह बँकेने आणलेल्या 50 रुपयांच्या नवीन नोटा ओळखणे दृष्टिहिनांना कठीण आहे असा दावा करून यावर रिझर्व्ह बँक (आरबीआय) व केंद्र …

दृष्टिहिनांना 50 रुपये ओळखणे कठीण आणखी वाचा

सर्वसामान्यांना आणखी तीन महिने पाहावी लागणार २०० रूपयांच्या नोटांची वाट

नवी दिल्ली – यंदाच्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेली २०० रुपयांची नोट नागरिकांच्या हातात प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी …

सर्वसामान्यांना आणखी तीन महिने पाहावी लागणार २०० रूपयांच्या नोटांची वाट आणखी वाचा

दुपट्टीने वाढला नोटा छपाईचा खर्च

मुंबई : २०१६-१७ वर्षाचा आर्थिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेने काल जाहीर केला. पण अहवालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. …

दुपट्टीने वाढला नोटा छपाईचा खर्च आणखी वाचा

एक हजार रूपयांची नोट चलनात येणार नाही – जेटली

नवी दिल्ली – केंद्र सरकारने नुकतीच दोनशे रूपयांची आणि ५० रूपयांची नोट चलनात आणली असली तरी या नव्या नोटा एटीएममध्ये …

एक हजार रूपयांची नोट चलनात येणार नाही – जेटली आणखी वाचा

पुन्हा एकदा चलनात दाखल होणार १०००ची नवी नोट

मुंबई : नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह परत एकदा चलनात येत्या डिसेबरच्या अखेरील एक हजाराची नोट येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून …

पुन्हा एकदा चलनात दाखल होणार १०००ची नवी नोट आणखी वाचा

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चलनात येणार २०० रुपयांची नोट

नवी दिल्ली – २०० रुपयांची नोट उद्यापासून चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेला …

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चलनात येणार २०० रुपयांची नोट आणखी वाचा

सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार नवी २०० रुपयांची नोट!

नवी दिल्ली – येत्या काही महिन्यात २०० रुपयांची नवी नोट भारतीय रिझर्व्ह बॅंक चलनात आणणार असून केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना …

सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार नवी २०० रुपयांची नोट! आणखी वाचा

लवकरच तुमच्या हाती असेल ५० रूपयाची नवी नोट !

नवी दिल्ली – मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यातच ५० आणि २० रूपयांची नवी नोट …

लवकरच तुमच्या हाती असेल ५० रूपयाची नवी नोट ! आणखी वाचा

रिजर्व्ह बँक लवकरच आणणार २० रुपयाची नवी नोट !

मुंबई – लवकरच २० रुपयाची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँक चलनात आणणार आहे. पण सध्या चलनात असलेल्या जुन्या २०च्या नोटसुद्धा …

रिजर्व्ह बँक लवकरच आणणार २० रुपयाची नवी नोट ! आणखी वाचा

भारतीय बाजारपेठेत २००० रूपयांच्या नोटांची कमतरता

नवी दिल्ली – भारतीय बाजारपेठेत गेल्या काही आठवड्यांपासून २००० रूपयांच्या नोटांची कमतरता भासत असल्याचे माध्यमांत वृत्त येत आहे. याबाबत ‘इकॉनॉमिक …

भारतीय बाजारपेठेत २००० रूपयांच्या नोटांची कमतरता आणखी वाचा